fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 469 مشترک است و جایگاه 8 048 را در دسته آموزش و رتبه 17 358 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 469 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -406 و در ۲۴ ساعت گذشته برابر -26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.44% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 576 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 950 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 469
مشترکین
-2624 ساعت
-1087 روز
-40630 روز
آرشیو پست ها
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏 🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल 🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man) 🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब) 🔸
🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏 🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल 🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man) 🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब) 🔸निधन: १० नोव्हेंबर २०२५ (मुंबई, वय ८९) 🔹चित्रपट कारकीर्द: १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' द्वारे पदार्पण. ३०० हून अधिक चित्रपटांत काम. 🔸प्रमुख चित्रपट: 'शोले', 'फूल और पत्थर', 'यादों की बारात', 'चुपके चुपके'. 🔹पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. 🔸वैयक्तिक जीवन: ▪️पत्नी: प्रकाश कौर आणि हेमा मालिनी. ▪️मुलगे: सनी देओल आणि बॉबी देओल (अभिनेते). ▪️मुली: ईशा देओल आणि अहाना देओल.

🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous voting

हिंदू धर्मावर टीका करणे, तसेच सामान्य लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल आवड निर्माण करणे हा खालील पैकी कोणत्या वृत्तपत्राचा हेतू होता?
Anonymous voting

भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous voting

🔰बालोद (छत्तीसगड) हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे. 🔹घोषणा: राज्य सरकारने याची अधिकृत घोषणा केली आहे. 🔸प्रमा
🔰बालोद (छत्तीसगड) हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे. 🔹घोषणा: राज्य सरकारने याची अधिकृत घोषणा केली आहे. 🔸प्रमाणपत्रे: जिल्ह्यातील सर्व 436 ग्रामपंचायती आणि 9 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना औपचारिक प्रमाणपत्रे मिळाली आहेत. 🔹आधार: गेल्या दोन वर्षांत बालोद जिल्ह्यात बालविवाहाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. 🔰 छत्तीसगड राज्याबद्दल माहिती (शॉर्ट मुद्दे) 🔸राजधानी: रायपूर 🔹स्थापना: 1 नोव्हेंबर 2000 (मध्य प्रदेशमधून वेगळे झाले) 🔸मुख्यमंत्री: विष्णू देव साई 🔹राज्यपाल: रामेन डेका 🔸विधानसभा जागा: 90 🔹लोकसभा जागा: 11 🔸राज्यसभा जागा: 5

खालीलपैकी कोणते शहर हे मध्ययुगीन शहर नाही ?
Anonymous voting

अखिल भारतीय सेवांचे जनक कोण
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
Anonymous voting

जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous voting

महात्मा गांधी खालीपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?
Anonymous voting

🔰रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास इमानशाहने समंती का दिली?
Anonymous voting

🔰चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

स्मृती , जेमिमा, राधा यांना प्रत्येकी सव्वा दोन कोटींचे बक्षीस महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता संघ - भारत ▪️उपविजेता संघ
स्मृती , जेमिमा, राधा यांना प्रत्येकी सव्वा दोन कोटींचे बक्षीस
महिला क्रिकेट विश्वचषक 2025
▪️विजेता संघ - भारत ▪️उपविजेता संघ - दक्षिण आफ्रिका ▪️आयोजन - भारत आणि श्रीलंका. ▪️कालावधी - 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025. ▪️एकूण संघ - 8 संघ. ▪️अंतिम सामना -डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी , नवी मुंबई ▪️प्लेअर ऑफ द मॅच - शफाली वर्मा ▪️प्लेअर ऑफ द सिरीज - दीप्ती शर्मा ▪️भारतीय संघाचा कोच - अमोल मुजुमदार