fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 469 مشترک است و جایگاه 8 048 را در دسته آموزش و رتبه 17 358 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 469 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -406 و در ۲۴ ساعت گذشته برابر -26 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.44% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.88% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 576 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 950 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 469
مشترکین
-2624 ساعت
-1087 روز
-40630 روز
آرشیو پست ها
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
Anonymous voting

स्मृती , जेमिमा, राधा यांना प्रत्येकी सव्वा दोन कोटींचे बक्षीस महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ▪️विजेता संघ - भारत ▪️उपविजेता संघ
स्मृती , जेमिमा, राधा यांना प्रत्येकी सव्वा दोन कोटींचे बक्षीस
महिला क्रिकेट विश्वचषक 2025
▪️विजेता संघ - भारत ▪️उपविजेता संघ - दक्षिण आफ्रिका ▪️आयोजन - भारत आणि श्रीलंका. ▪️कालावधी - 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025. ▪️एकूण संघ - 8 संघ. ▪️अंतिम सामना -डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी , नवी मुंबई ▪️प्लेअर ऑफ द मॅच - शफाली वर्मा ▪️प्लेअर ऑफ द सिरीज - दीप्ती शर्मा ▪️भारतीय संघाचा कोच - अमोल मुजुमदार

शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त 👼मुख्य उद्देश ● महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्सा
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त 👼मुख्य उद्देश ● महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे ● नशामुक्त (Drug-Free) जीवनशैलीचा प्रचार ● लैंगिक समानता (Gender Equality) ● महिला सशक्तीकरण (Women’s Empowerment) वाढविणे

महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous voting

नेटिव्ह जनरल लायब्ररी ची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

Question:- पुणे व बनारस या विद्यापीठांनी डाॅक्टरेट देऊन ....यांच्या कार्याचा गौरव केला?
Anonymous voting

🔸नवी मुंबई महापालिका परिपत्रक.
🔸नवी मुंबई महापालिका परिपत्रक.

शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त..
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त..

जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या स
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखती आयोगाच्या कार्यालयात दिनांक 18 व 19 नोव्हेंबर, 2025 रोजी नियोजित आहेत.

▪️महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही❓
Anonymous voting

Q. Q. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय ' म्हणतात?
Anonymous voting

कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

▪️स्वतंत्र मजूर पक्षाची (Independent Labour Party) स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र मध्ये उच्च न्यायालयाचे निकाल दिले जात असत❓
Anonymous voting

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting

🔰महाराष्ट्र हे एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. 🔹उद्देश: दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये हाय-
🔰महाराष्ट्र हे एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार करणारे भारतातील पहिले राज्य ठरले. 🔹उद्देश: दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये हाय-स्पीड सॅटेलाईट इंटरनेट पुरवणे. 🔸कराराचे स्वरूप: लेटर ऑफ इंटेंट (LOI) वर स्वाक्षरी. 🔹सेवा प्रदाता: स्टारलिंक (Starlink) (इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सची उपकंपनी). 🔸तंत्रज्ञान: LEO (लो-अर्थ ऑर्बिट) सॅटेलाईट्स. 🔹लाभार्थी: दुर्गम शाळा, आरोग्य केंद्रे (PHCs) आणि आपत्ती नियंत्रण कक्ष. 🔸प्रमुख फायदा: डिजिटल दरी कमी करणे आणि ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन. 🔹पुढील पाऊल: DoT (दूरसंचार विभाग) कडून नियामक मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

🔰...........यांची दुसरी शाळा 'मुक्ती' पुण्याजवळ केडगाव येथे होती.
Anonymous voting

🔰भारतीय अर्थतज्ञ रोमेश दत्त यांनी लॉर्ड कर्झनला एक अनावृत्त पत्र लिहून शेतकऱ्यांच्या आर्थिक हालाखीची पुढीलपैकी कोणती कारणे सांगितली होत? अ) अवास्तव जमीन महसूल ब) दुष्काळ क) कालव्याकडे सरकारचे दुर्लक्ष ङ) विविध कर
Anonymous voting