Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 469 名订阅者,在 教育 类别中位列第 8 048,并在 印度 地区排名第 17 358 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 469 名订阅者。
根据 26 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -406,过去 24 小时变化为 -26,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.44%。内容发布后 24 小时内通常能获得 3.88% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 576 次浏览,首日通常累积 950 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 27 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 469
订阅者
-2624 小时
-1087 天
-40630 天
帖子存档
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
🔰भावपुर्ण श्रद्धांजली..🙏🙏
🔹नाव: धर्मेंद्रसिंग देओल
🔸टोपणनाव: ही-मॅन (He-Man)
🔹जन्म: ८ डिसेंबर १९३५ (साहनेवाल, पंजाब)
🔸निधन: १० नोव्हेंबर २०२५ (मुंबई, वय ८९)
🔹चित्रपट कारकीर्द: १९६० मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' द्वारे पदार्पण. ३०० हून अधिक चित्रपटांत काम.
🔸प्रमुख चित्रपट: 'शोले', 'फूल और पत्थर', 'यादों की बारात', 'चुपके चुपके'.
🔹पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.
🔸वैयक्तिक जीवन:
▪️पत्नी: प्रकाश कौर आणि हेमा मालिनी.
▪️मुलगे: सनी देओल आणि बॉबी देओल (अभिनेते).
▪️मुली: ईशा देओल आणि अहाना देओल.
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
हिंदू धर्मावर टीका करणे, तसेच सामान्य लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल आवड निर्माण करणे हा खालील पैकी कोणत्या वृत्तपत्राचा हेतू होता?
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
🔰बालोद (छत्तीसगड) हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे.
🔹घोषणा: राज्य सरकारने याची अधिकृत घोषणा केली आहे.
🔸प्रमाणपत्रे: जिल्ह्यातील सर्व 436 ग्रामपंचायती आणि 9 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना औपचारिक प्रमाणपत्रे मिळाली आहेत.
🔹आधार: गेल्या दोन वर्षांत बालोद जिल्ह्यात बालविवाहाचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही.
🔰 छत्तीसगड राज्याबद्दल माहिती (शॉर्ट मुद्दे)
🔸राजधानी: रायपूर
🔹स्थापना: 1 नोव्हेंबर 2000 (मध्य प्रदेशमधून वेगळे झाले)
🔸मुख्यमंत्री: विष्णू देव साई
🔹राज्यपाल: रामेन डेका
🔸विधानसभा जागा: 90
🔹लोकसभा जागा: 11
🔸राज्यसभा जागा: 5
पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली?
महात्मा गांधी खालीपैकी राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?
🔰रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास इमानशाहने समंती का दिली?
🔰चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
खालीलपैकी कोण "गदर "हे वर्तमानपत्र अमेरिकेत चालवत असे?
स्मृती , जेमिमा, राधा यांना प्रत्येकी सव्वा दोन कोटींचे बक्षीस
महिला क्रिकेट विश्वचषक 2025▪️विजेता संघ - भारत ▪️उपविजेता संघ - दक्षिण आफ्रिका ▪️आयोजन - भारत आणि श्रीलंका. ▪️कालावधी - 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025. ▪️एकूण संघ - 8 संघ. ▪️अंतिम सामना -डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी , नवी मुंबई ▪️प्लेअर ऑफ द मॅच - शफाली वर्मा ▪️प्लेअर ऑफ द सिरीज - दीप्ती शर्मा ▪️भारतीय संघाचा कोच - अमोल मुजुमदार
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
