fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 483 مشترک است و جایگاه 8 055 را در دسته آموزش و رتبه 17 392 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 483 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 25 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -400 و در ۲۴ ساعت گذشته برابر -11 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.33% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.90% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 551 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 956 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 26 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 483
مشترکین
-1124 ساعت
-857 روز
-40030 روز
آرشیو پست ها
अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
Anonymous voting

महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
Anonymous voting

वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय. अ) लाला लजपतराय - टिब्यून ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous voting

झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous voting

✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली. ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous voting

सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा 1) पंतप्रतिनिधी 2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous voting

1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous voting

1) शाहू महाराज दत्तक विधान मार्च 1884 रोजी झाले 2) एप्रिल 1894 रोजी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली 3) 1885-1889 दरम्यान राजकोट येथे राजपुत्र महाविद्यालयीन शिक्षण घेतले
Anonymous voting

भेटेन नऊ महिन्यांनी" ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरीचौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्यांना उद्देशून लिहिली होती
Anonymous voting

🔰६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती (अंदाजे ५४.५ लाख कोटी रुपये). 🔹​प्रमुख कारण: SpaceX कंपनीचे बाजारम
🔰६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती (अंदाजे ५४.५ लाख कोटी रुपये). 🔹​प्रमुख कारण: SpaceX कंपनीचे बाजारमूल्य ८०० अब्ज डॉलर्सवर पोहोचले. 🔸​सर्वात मोठी उडी: मस्क यांच्या संपत्तीत अवघ्या २४ तासांत १६७ अब्ज डॉलर्सची विक्रमी वाढ झाली. 🔹​हिस्सेदारी: SpaceX मध्ये त्यांचा ४२% हिस्सा आहे, जो त्यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्त्रोत बनला आहे. 🔸​दुसऱ्या क्रमांकाशी तुलना: ते जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती (लॅरी पेज) यांच्यापेक्षा ३७३ अब्ज डॉलर्सनी पुढे आहेत. 🔹​ट्रिलियनेअरची शक्यता: २०२६ मध्ये SpaceX चा IPO आल्यास ते जगातील पहिले 'ट्रिलियनेअर' (१००० अब्ज डॉलर्स संपत्ती) बनू शकतात. 🔸​इतर कंपन्या: टेस्ला (Tesla) मधील १२% हिस्सा आणि xAI मधील ५३% हिस्सा यामुळे त्यांच्या संपत्तीला अधिक बळकटी मिळाली आहे.

मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
Anonymous voting

निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
Anonymous voting

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous voting

"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
Anonymous voting

ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
Anonymous voting

राजर्षी शाहु महाराज 1920 साली ___________ येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते ?
Anonymous voting

भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

_________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
Anonymous voting