Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 483 مشتركاً، محتلاً المرتبة 8 055 في فئة التعليم والمرتبة 17 392 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 483 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 25 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -400، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.33%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.90% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 956 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 26 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 483
المشتركون
-1124 ساعات
-857 أيام
-40030 أيام
أرشيف المشاركات
अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली ?
महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
1) शाहू महाराज दत्तक विधान मार्च 1884 रोजी झाले
2) एप्रिल 1894 रोजी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली
3) 1885-1889 दरम्यान राजकोट येथे राजपुत्र महाविद्यालयीन शिक्षण घेतले
भेटेन नऊ महिन्यांनी" ही कविता पुढीलपैकी कोणत्या कवीने चौरीचौरा घटनेत भाग घेतलेल्या व त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्यांना उद्देशून लिहिली होती
🔰६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती (अंदाजे ५४.५ लाख कोटी रुपये).
🔹प्रमुख कारण: SpaceX कंपनीचे बाजारमूल्य ८०० अब्ज डॉलर्सवर पोहोचले.
🔸सर्वात मोठी उडी: मस्क यांच्या संपत्तीत अवघ्या २४ तासांत १६७ अब्ज डॉलर्सची विक्रमी वाढ झाली.
🔹हिस्सेदारी: SpaceX मध्ये त्यांचा ४२% हिस्सा आहे, जो त्यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्त्रोत बनला आहे.
🔸दुसऱ्या क्रमांकाशी तुलना: ते जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती (लॅरी पेज) यांच्यापेक्षा ३७३ अब्ज डॉलर्सनी पुढे आहेत.
🔹ट्रिलियनेअरची शक्यता: २०२६ मध्ये SpaceX चा IPO आल्यास ते जगातील पहिले 'ट्रिलियनेअर' (१००० अब्ज डॉलर्स संपत्ती) बनू शकतात.
🔸इतर कंपन्या: टेस्ला (Tesla) मधील १२% हिस्सा आणि xAI मधील ५३% हिस्सा यामुळे त्यांच्या संपत्तीला अधिक बळकटी मिळाली आहे.
मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
राजर्षी शाहु महाराज 1920 साली ___________ येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते ?
भारत- पाकिस्तान फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर खालीलपैकी कोणत्या प्रांतातून निवडून आले होते.
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
_________ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
