fa
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 502 مشترک است و جایگاه 8 058 را در دسته آموزش و رتبه 17 455 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 502 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -396 و در ۲۴ ساعت گذشته برابر -23 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 6.19% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.38% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 517 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 584 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

توضیحی برای کانال ارائه نشده است.

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

24 502
مشترکین
-2324 ساعت
-767 روز
-39630 روز
آرشیو پست ها
Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous voting

असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

🔰महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले. 🔸​
🔰महाराष्ट्र हे सायबर गुन्हे तपास जलद करण्यासाठी AI-आधारित Maha CrimeOS AI प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य बनले. 🔸​प्लॅटफॉर्मचा आधार: हे प्लॅटफॉर्म कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित आहे. 🔹​मुख्य उद्देश: सायबर गुन्ह्यांशी संबंधित तपास प्रक्रिया जलद आणि अधिक प्रभावी करणे. 🔸​कार्यपद्धती: ▪️​विविध गुन्हे डेटाचे एकत्रीकरण आणि विश्लेषण करणे. ▪️​गुन्हेगारांचे पॅटर्न आणि संबंध ओळखणे. ​तपास अधिकाऱ्यांसाठी वास्तविक वेळेत (Real-Time) उपयुक्त सूचना पुरवणे. 🔹​महत्त्वाचे फायदे: तपासाची गती वाढते, अचूकता सुधारते आणि मनुष्यबळाचा (स्रोत) योग्य वापर होतो.

पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण आहे असे कोणी म्हंटले?
Anonymous voting

आगरकर वर हर्बर्ट स्पेन्सर च्या कोणत्या पुस्तक चा प्रभाव होता?
Anonymous voting

जगदवासी आचार्य नावाने धर्मविवेचन हे हस्तलिखित कोण लिहीत असे
Anonymous voting

🔰T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००+ धावा आणि १००+ विकेट्सचा दुहेरी टप्पा गाठला. 🔸​जागतिक ओळख: ही कामगिरी करणारा जगातील पह
🔰T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००+ धावा आणि १००+ विकेट्सचा दुहेरी टप्पा गाठला. 🔸​जागतिक ओळख: ही कामगिरी करणारा जगातील पहिला जलदगती (Fast Bowling) अष्टपैलू खेळाडू ठरला. 🔹​भारतीय विक्रम: हा पराक्रम करणारा भारताचा पहिला अष्टपैलू आहे. 🔸​कधी गाठला: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या T20I सामन्यात (डिसेंबर २०२५). 🔹​विकेट टप्पा: त्याने ट्रिस्टन स्टब्सची विकेट घेत १०० विकेट्स पूर्ण केल्या. 🔸​सर्वात मोठे वेगळेपण: यापूर्वी हा विक्रम करणारे सर्व खेळाडू (उदा. शाकिब अल हसन) फिरकी (Spin) गोलंदाज होते. 🔹​दुर्मिळ तिहेरी: त्याने १०००+ धावा, १००+ विकेट्स आणि १००+ षटकार ही तिहेरी कामगिरी देखील पूर्ण केली आहे.

▪️केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते❓
Anonymous voting

▪️केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला ?
Anonymous voting

महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार. मतमोजणी दिनांक:- 16 जानेवारी 2026.
महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार. मतमोजणी दिनांक:- 16 जानेवारी 2026.

#BARTI चे निकाल लागले आहेत लिंक https://www.barti.in/notice-board
#BARTI चे निकाल लागले आहेत लिंक https://www.barti.in/notice-board

Bombay High Court अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे 👇👇👇 https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
Bombay High Court अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे 👇👇👇 https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

व्यक्तीगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही या आशयाचे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले ?
Anonymous voting

विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद.............पुस्तकात आढळतो.
Anonymous voting

Indian spectator हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली❓
Anonymous voting

Q. खालील पैकी कोणत्या संघर्ष मध्ये गांधींनी 'जान किंवा जमीन' असा ठराव स्वतः मंजूर करून घेतला?
Anonymous voting