es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 223 suscriptores, ocupando la posición 8 129 en la categoría Educación y el puesto 17 419 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 223 suscriptores.

Según los últimos datos del 10 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -432, y en las últimas 24 horas de -24, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.83% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 739 visualizaciones. En el primer día suele acumular 928 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 11 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 223
Suscriptores
-2424 horas
-1187 días
-43230 días
Archivo de publicaciones
तिसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती ?
Anonymous voting

आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous voting

1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous voting

PYQ.....Combine 2019 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?
Anonymous voting

PYQ 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली?
Anonymous voting

त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous voting

▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous voting

सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous voting

🔰नीती आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष 🔹महिलांचा स्व-निरीक्षण आधार २०२३ मध्ये १७.८९% होता, जो २०२४ मध्ये १९.४३% पर्य
🔰नीती आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष 🔹महिलांचा स्व-निरीक्षण आधार २०२३ मध्ये १७.८९% होता, जो २०२४ मध्ये १९.४३% पर्यंत वाढला. नॉन-मेट्रो नेतृत्व: मेट्रो क्षेत्रांमध्ये ३०% च्या तुलनेत नॉन-मेट्रो क्षेत्रांमध्ये ४८% वाढ. 🔸महिलांच्या सुवर्ण कर्जाच्या वाट्यात ६% वाढ झाली, जी वाढती आर्थिक समावेशकता दर्शवते. 🔹प्रादेशिक ट्रेंड: महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ४९% महिला स्व-निरीक्षण करत होत्या.

🔰पंचायती राज मंत्रालयाने सशक्त पंचायत-नेत्री अभियान सुरू केले 🔹पंचायती राज मंत्रालय ४ मार्च २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान
🔰पंचायती राज मंत्रालयाने सशक्त पंचायत-नेत्री अभियान सुरू केले 🔹पंचायती राज मंत्रालय ४ मार्च २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सशक्त पंचायत-नेत्री अभियान सुरू करणार आहे. 🔸या कार्यक्रमात स्थानिक प्रशासनात महिलांच्या सहभागावर भर देण्यात आला, जसे की "पीआरआयमध्ये महिलांचा सहभाग आणि नेतृत्व: स्थानिक स्वराज्यातील गतिमानता बदलणे." 🔹प्रमुख उपक्रम: १,२००+ महिला नेत्या, लिंग हिंसाचार कायद्याचा प्राथमिक अभ्यास आणि WER सत्कार.

अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

Questions. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? [नागपूर लोहमार्ग पोलिस 2018]
Anonymous voting

कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ?
Anonymous voting

1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous voting

राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous voting

स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे _____ साली सर्वधर्मीय परिषदेत उपस्थित होते.
Anonymous voting

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली ?
Anonymous voting

🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
Anonymous voting

🎯 समाजसुधारक ओळखा ; अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
Anonymous voting