fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 114 468 مشترک است و جایگاه 1 139 را در دسته آموزش و رتبه 2 110 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 114 468 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 3 262 و در ۲۴ ساعت گذشته برابر 217 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 27.98% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.40% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 31 888 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 15 273 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 78 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 01 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

114 468
مشترکین
+21724 ساعت
+1 5617 روز
+3 26230 روز
آرشیو پست ها
Day - 36 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 35 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 34 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 33 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 32 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 31 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

लता मंगेशकर यांच्या नावाने सरकार / संस्था यांच्याकडून दिले जाणारे पुरस्कार.👆 गट क पूर्व परीक्षा साठी महत्वाचा मुद्दा आहे. दी
लता मंगेशकर यांच्या नावाने सरकार / संस्था यांच्याकडून दिले जाणारे पुरस्कार.👆 गट क पूर्व परीक्षा साठी महत्वाचा मुद्दा आहे. दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट तर्फे 2025 चा पुरस्कार आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना नुकताच जाहीर झाला आहे. Join - @rayatnotes

लेक्चर सुरु झाले आहे .👆

आज सायं ७ वाजता… “मार्गदर्शक तत्वे” संभाव्य प्रश्न सराव लिंक - https://youtube.com/live/vTbWY1Tzuwg?feature=share
आज सायं ७ वाजता… “मार्गदर्शक तत्वे” संभाव्य प्रश्न सराव लिंक - https://youtube.com/live/vTbWY1Tzuwg?feature=share

नविका सागर परिक्रमा मोहिम II मध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या नौकानयन जहाजाचा (sailing vessel) वापर केला गेला?
Anonymous voting

Q.11) "केंद्रिय राज्यघटनेच्या आर्थिक तरतुदींवरील समिती" (Expert Committee on the Financial Provisions of the Union Constitution) कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली?
Anonymous voting

लेक्चर सुरु झाले आहे.👆

Q.10) सध्या जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज कोणते ज्याने नुकतेच अमेरिकेच्या मियामी बंदरातून प्रवासाला सुरुवात केली आहे?
Anonymous voting

Day - 40 (Rayat Revision 4.0 Program).pdf

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. “मुलभूत हक्क भाग - २” संभाव्य प्रश्नसराव लिंक -https://youtube.com
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. “मुलभूत हक्क भाग - २” संभाव्य प्रश्नसराव लिंक -https://youtube.com/live/HsW5AIkGKZA?feature=share

रोहित शर्मा ची कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती 👆
रोहित शर्मा ची कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती 👆

आज Revision Program चे History disscussion होणार नाही. - धन्यवाद🙏

पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) 2025👆 Join- @rayatnotes
पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) 2025👆 Join- @rayatnotes

"रयत प्रबोधिनी गट क पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सुचना" सदरील सुचना फक्त पुणे शहरात होणाऱ्या पेपर संदर्भात
"रयत प्रबोधिनी गट क पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सुचना" सदरील सुचना फक्त पुणे शहरात होणाऱ्या पेपर संदर्भात असेल बाकी शहरात सुरू असलेली रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज संदर्भात त्या त्या ग्रुप वर आलेल्या सूचनेनुसार पेपर होतील. - धन्यवाद🙏

रयत गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2024 बाबत महत्त्वाची सूचना (फक्त पुण्यात पेपर असणाऱ्यांबाबत) उद्या होणाऱ्या गट क पूर्व परी
रयत गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2024 बाबत महत्त्वाची सूचना (फक्त पुण्यात पेपर असणाऱ्यांबाबत) उद्या होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट क्रमांक ३ चे स्लॉट: केंद्र १: रेणुका स्वरूप हायस्कूल बॅच १- काळा रंग (९ ते १०) बॅच २- पांढरा रंग (११ ते १२) केंद्र २ : नूतन मराठी विद्यालय बाजीराव रोड बॅच ३- आकाशी रंग (११ ते १२) कृपया वेळेच्या पूर्वी उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद