Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
लता मंगेशकर यांच्या नावाने सरकार / संस्था यांच्याकडून दिले जाणारे पुरस्कार.👆
गट क पूर्व परीक्षा साठी महत्वाचा मुद्दा आहे.
दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट तर्फे 2025 चा पुरस्कार आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांना
नुकताच जाहीर झाला आहे.
Join - @rayatnotes
11 مه 2025, 23:00
आज सायं ७ वाजता…
“मार्गदर्शक तत्वे”
संभाव्य प्रश्न सराव
लिंक - https://youtube.com/live/vTbWY1Tzuwg?feature=share
11 مه 2025, 06:30
13 مه 2025, ~21:44
नविका सागर परिक्रमा मोहिम II मध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या नौकानयन जहाजाचा (sailing vessel) वापर केला गेला?
11 مه 2025, 00:56
Q.11) "केंद्रिय राज्यघटनेच्या आर्थिक तरतुदींवरील समिती" (Expert Committee on the Financial
Provisions of the Union Constitution) कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली?
10 مه 2025, 09:57
Q.10) सध्या जगातील सर्वात मोठे क्रूझ जहाज कोणते ज्याने नुकतेच अमेरिकेच्या मियामी बंदरातून प्रवासाला सुरुवात केली आहे?
10 مه 2025, 08:14
आज सायं ७ वाजता..
रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत..
“मुलभूत हक्क भाग - २”
संभाव्य प्रश्नसराव
लिंक -https://youtube.com/live/HsW5AIkGKZA?feature=share
10 مه 2025, 06:43
10 مه 2025, ~22:56
आज Revision Program चे History disscussion होणार नाही.
- धन्यवाद🙏
10 مه 2025, 04:21
10 مه 2025, ~05:54
"रयत प्रबोधिनी गट क पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज बाबत महत्त्वाची सुचना"
सदरील सुचना फक्त पुणे शहरात होणाऱ्या पेपर संदर्भात असेल बाकी शहरात सुरू असलेली रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीज संदर्भात त्या त्या ग्रुप वर आलेल्या सूचनेनुसार पेपर होतील.
- धन्यवाद🙏
09 مه 2025, 13:05
10 مه 2025, ~02:06
रयत गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2024 बाबत महत्त्वाची सूचना (फक्त पुण्यात पेपर असणाऱ्यांबाबत)
उद्या होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेच्या टेस्ट क्रमांक ३ चे स्लॉट:
केंद्र १: रेणुका स्वरूप हायस्कूल
बॅच १- काळा रंग (९ ते १०)
बॅच २- पांढरा रंग (११ ते १२)
केंद्र २ : नूतन मराठी विद्यालय बाजीराव रोड
बॅच ३- आकाशी रंग (११ ते १२)
कृपया वेळेच्या पूर्वी उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.
धन्यवाद
09 مه 2025, 12:58
09 مه 2025, ~12:58
आज सायं ७ वाजता..
संभाव्य प्रश्न सराव..सिरीज..
टॅापीक - मुलभूत हक्क
लिंक - https://youtube.com/live/aoyQISczew0?feature=share
09 مه 2025, 06:55
09 مه 2025, ~10:19
आज Revision Program चे इतिहास विषयाचे disscussion चे lecture होणार नाही.
- धन्यवाद🙏
09 مه 2025, 04:49
09 مه 2025, ~12:58
रयत गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2024 बाबत महत्त्वाची सूचना
09 مه 2025, 04:16
09 مه 2025, ~04:17
#महत्वाचे
विविध देशात झालेल्या भूकंपादरम्यान मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन्स
टिपून ठेवा तुमच्याकडे ✍
Join - @rayatnotes
09 مه 2025, 00:06
