uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 334 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 310-o'rinni va Hindiston mintaqasida 2 500-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 334 obunachiga ega bo‘ldi.

23 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 758 ga, so‘nggi 24 soatda esa 103 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.60% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 16.53% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 28 013 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 17 407 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 73 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 334
Obunachilar
+10324 soatlar
+397 kunlar
+2 75830 kunlar
Postlar arxiv
# Revision Program 4.0 Day : 4 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 4 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

आजचे Revision Program 4.0 चे पेपर डिस्कशन 3:15 मिनिटाने सुरु होईल.. 🙏

#Revision Program 4.0 #Day - 3 पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 3 वाजता होईल. Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/WqNT8 पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 2 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

नमस्कार विद्यार्थी मित्रहो रयत प्रबोधिनीद्वारे गट ब पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज चे सांगली येथे आयोजन करण्यात आले होते, अनेक
नमस्कार विद्यार्थी मित्रहो रयत प्रबोधिनीद्वारे गट ब पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज चे सांगली येथे आयोजन करण्यात आले होते, अनेक विद्यार्थ्याना सराव आणि पेपरचे नियोजन या दोन गोष्टींचे महत्व पटवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो असे म्हणता येईल. आता वेळ आलीय गट क पूर्व परीक्षेची… आम्ही येतोय गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज घेऊन आपल्या सांगली मध्ये… येत्या २ मार्च पासून ते २० एप्रिल पर्यंत एकूण ७ पेपरच्या माध्यमातून आपण परिपूर्ण तयारी करूयात… प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी कृपया खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा: सागर सर : 775830061 (सदर नंबर वर केवळ सांगली या ठिकाणी टेस्ट देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी फोन करावा) धन्यवाद

Revision Program 4.0  5:00 वाजता लाईव्ह lecture सुरु होईल.. 🙏

Day - 2 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 1 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

1. All Hat And No Cattle?It Means Someone Who Is All Talk With No Action. - " अशी व्यक्ती जी फक्त बोलतो पण कृती करत नाही." 2. Onerous Means Something That Is Very Difficult. जे खूप कठीण, अवघड किंवा त्रासदायक आहे 3. Rapacious Means Extremely Greedy! - खूप लोभी किंवा खूप स्वार्थी Join: @rayatnotes

# Revision Program 4.0 Day : 2 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल.
# Revision Program 4.0 Day : 2 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

Revision Program 4.0  6:00 वाजता लाईव्ह lecture सुरु होईल.. 🙏

#Revision Program 4.0 #Day - 1 पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 35 मिनिटे सदर पेपरचे डिस्कशन Rayat Prabodhini Official App मध्ये 6 वाजता होईल. Course खरेदी करण्यासाठी: https://shorturl.at/WqNT8 पेपरची उत्तरतालिका disscussion झाल्यानंतर अपलोड करण्यात येईल. - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#उद्यापासून सुरू Revision Program 4.0 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ Day : 1 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या
#उद्यापासून सुरू Revision Program 4.0 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ Day : 1 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

🔰रयत टेस्ट सीरिज 3.0 कोल्हापूर 🔰 🔸आपल्याला कळवण्यात येते होते की टेस्ट सीरिज चा तिसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 3.0 येत्या
🔰रयत टेस्ट सीरिज 3.0 कोल्हापूर 🔰 🔸आपल्याला कळवण्यात येते होते की  टेस्ट सीरिज चा तिसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 3.0 येत्या 2 मार्च पासून सुरू होत आहे. 🔸ठळक मुद्दे: 👉🏻 एकूण 7 टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे. 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील(Bilingual) संपूर्ण पेपर. 🔸सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच प्रवेश घ्यावा. 🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 449 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी 7387174764 या नंबर वर ऑनलाईन पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 7387174764 पाठवावे. 🔸इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 7387174764 ( संग्राम पाटील) संपर्क करावा. 🙏रयत प्रबोधिनी, पुणे( कोल्हापूर )

रयत शिष्यवृत्ती 2025 ' केवळ गट ब मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी '(मुले) श्री क्षेत्र भगवानगड, बीड आणि AEE फौंडेशन,श
रयत शिष्यवृत्ती 2025 ' केवळ गट ब मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी '(मुले) श्री क्षेत्र भगवानगड, बीड आणि AEE फौंडेशन,शिक्रापूर, पुणे या दोन्ही ठिकाणी साठी शिष्यवृत्ती असणार आहे. दोन्ही ठिकाणी निवासाची, भोजनाची उत्तम व्यवस्था असणार आहे. सध्या तेथे मुख्यची तयारी करणारी मुले देखील आहेत. सोबत रयत SUPER -60 Batch आणि टेस्ट सिरीज देखील उपलब्ध असणार आहे. गट -ब मुख्यपरीक्षेसाठी पात्र होऊ शकणाऱ्या आणि वैयक्तिक आर्थिक अडचणीत असणाऱ्या मुलांनी नक्की विचार करा. तुमचे पूर्व परीक्षेचे मार्क हा निवडीचा निकष आहे त्यामुळे अर्ज व्यवस्थित भरावा ही विनंती. (अंतिम निवड यादी 25 फेब्रुवारी ला जाहीर होईल..) काळजी करू नका रयत सोबत आहे.. धन्यवाद 🙏🙏 अर्ज करण्यासाठी लिंक - https://rb.gy/hbzyi1

Lecture सुरू झाले आहे 👆

येत्या 4 मे ला होणाऱ्या गट क पूर्व परिक्षेसाठी "Revision Program" सुरू केलेला आहे. या Revision Program मध्ये अभ्यास करत असताना भूगोल, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान विषयाची रणनीती कशी असावी या संदर्भात अतुल टाकळकर, संग्राम पाटील सर आणि जितेंद्र रसाळ सर आपल्यासोबत बोलणार आहेत. वेळ: 6 वाजता. Link: https://www.youtube.com/live/6EiioZV7FK0

पेपर सोडवण्यासाठी OMR Sheet उपलब्ध करून दिलेली आहे. 🙏

काल लेक्चर मध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे आज तुम्हाला Revision Program 4.0 चे वेळापत्रक शेअर करत आहे. या वेळापत्रकाची झेरॉक्स काढून आपल्याजवळ ठेवा आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार अभ्यासाला सुरुवात करा. सोमवारपासून आपला रिविजन प्रोग्राम सुरू होत आहे. Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे. - धन्यवाद 🙏
संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे. - धन्यवाद 🙏