fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 866 مشترک است و جایگاه 1 282 را در دسته آموزش و رتبه 2 493 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 866 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 730 و در ۲۴ ساعت گذشته برابر 70 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 32.41% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 19.47% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 34 315 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 20 613 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 64 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 866
مشترکین
+7024 ساعت
+3437 روز
+1 73030 روز
آرشیو پست ها
Aerial Camera: एखाद्या विशिष्ट स्थानाचा /ठिकाणाचा उभ्या /वरील दिशेने केलेली फोटोग्राफी म्हणजेच एरिअल कॅमेरा... ◆या प्रकारच्या कॅमेऱ्यात अनेक समान भागावर काम करणारी उपकरणे व विशिष्ट भागाशी संबंधित उपकरणे एकत्रित रित्या वापरली जातात... ◆मोठ्या भूभागाचे मापन करायचे असल्यास मोठ्या क्षमतेचा पृथक्करण कॅमेरा आवश्यक असतो ◆सध्या फक्त दोनच कंपन्या aerial कॅमेरे बनवतात.. १.Leica-Helava system (LH system) 2.Z/I imagining.. ◆नवीन aerial कॅमेरा 23 cm ×23cm या आकाराच्या फोटोचे मापन करू शकतात. ◆एका रोल मध्ये 600 पर्यंत फोटो साठवू शकतात..यातील फोटोचे resolution ही 200 million pixel पर्यंत असू शकते...

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌸🌸
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🌸🌸

Mpsc च्या परीक्षेसाठी 2021 पासून आता attempt ची मर्यादा असेल. खुला वर्ग : 6 attempt अन्य मागासवर्ग : 9 attempt Sc/st : No lim
Mpsc च्या परीक्षेसाठी 2021 पासून आता attempt ची मर्यादा असेल. खुला वर्ग : 6 attempt अन्य मागासवर्ग : 9 attempt Sc/st : No limit #स्वागतार्ह👍

Remote sensing: Visual image interpretation Remote sensing वरून मिळालेल्या महितीचे खऱ्या रंगांशी साधर्म्य साधून योग्य माहितीची मांडणी करणे... ◆यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार प्रतिमेचे वर्गीकरण व जमिनीवरील काही गोष्टीचे नमुने यांशी संबंध जोडून योग्य रित्या मांडणी केल्याने अनेक गोष्टींची व्यवस्थापन धोरणात्मक रित्या करता येते... ◆या मांडणीमध्ये पिके, जमिनी, रस्ते, डोंगर,नदी यांच्या रंग योग्य प्रकारे दाखवल्यास संबधीत खात्यांना त्याचे योग्य व्यवस्थापन करता येते... ◆Visual image interpretation मुळे शहरी भागातील जमीन मोजणी, नोंदी, माती मोजणी, भूखंडाची माहिती,वने व इतर नैसर्गिक साधन संपत्ती याची माहिती मिळते -✍ सूरज माळशिकारे..😊 @rayatnotes

Sensor/संवेदक:- सेन्सर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेची मोजणी व माहिती सांभाळून ठेवण्याचे काम करणारे उपकरण होय... सेन्सर चे 2 प्
Sensor/संवेदक:- सेन्सर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेची मोजणी व माहिती सांभाळून ठेवण्याचे काम करणारे उपकरण होय... सेन्सर चे 2 प्रकार :- १.passive सेन्सर: २.Active सेन्सर: १.passive सेन्सर: -या प्रकारच्या सेन्सरला काम करताना यांना बाहेरून सूर्याची अथवा जमीनीकडून ऊर्जेची गरज असते.... -हा सेन्सर १पिको मीटर ते 1 मीटर पर्यंत wavelenght असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम च वहन करते... 2.Active सेन्सर: -हा सेन्सर हा स्वतःच्या ऊर्जेच्या स्रोतावर काम करत असतो.. -या सेन्सरवर वातावरणीय बदलाचा यावर परिणाम होत नसल्याने यातील परिमाणे ही नियंत्रित प्रकारची माहिती देत असते... उदा.RADAR, LIDAR,SONAR etc. ✍सुरज माळशिकारे..😊 @rayatnotes

Sensor/संवेदक:- सेन्सर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेची मोजणी व माहिती सांभाळून ठेवण्याचे काम करणारे उपकरण होय... सेन्सर चे 2 प्
Sensor/संवेदक:- सेन्सर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेची मोजणी व माहिती सांभाळून ठेवण्याचे काम करणारे उपकरण होय... सेन्सर चे 2 प्रकार :- १.passive सेन्सर: २.Active सेन्सर: १.passive सेन्सर: -या प्रकारच्या सेन्सरला काम करताना यांना बाहेरून सूर्याची अथवा जमीनीकडून ऊर्जेची गरज असते.... -हा सेन्सर १पिको मीटर ते 1 मीटर पर्यंत wavelenght असणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम च वहन करते... 2.Active सेन्सर: -हा सेन्सर हा स्वतःच्या ऊर्जेच्या स्रोतावर काम करत असतो.. -या सेन्सरवर वातावरणीय बदलाचा यावर परिणाम होत नसल्याने यातील परिमाणे ही नियंत्रित प्रकारची माहिती देत असते... उदा.RADAR, LIDAR,SONAR etc. ✍सुरज माळशिकारे..😊 @rayatnotes

ऊर्जेचा वातावरणातील घटकांशी येणारा संबंध- जमीन , वातावरण .... . ऊर्जा जमिनीवरून परावर्तीत होऊन remote सेन्सर कडे जाते... तो ड
ऊर्जेचा वातावरणातील घटकांशी येणारा संबंध- जमीन , वातावरण .... . ऊर्जा जमिनीवरून परावर्तीत होऊन remote सेन्सर कडे जाते... तो डेटा solar radiation च्या माध्यमातून pass होत जातो... . डेटा reflection rate हा सूर्याच्या ऊर्जेवर अवलंबून असतो... . त्यासंबंधी energy interaction process diagram वर दिलेली आहे...😊 . ✍-सुरज माळशिकारे Rahat notes by Suraj Malshikare @rayatnotes

-:REMOTE SENSING:- ENERGY चा वातावरणशी येणारा संबंध: १.जमिनीशी होणारा संबंध: पाणी व जमिनीत radiation हे नियोजित वस्तू पेक्षा दुसऱ्या बाजूला धडकते व नंतर हळूहळू नियोजीत वस्तूवर येते. वस्तूमधून ऊर्जा आरपार गेल्यावर त्याचे वहन सुरू होते. ऊर्जा वाहनाचे 2 प्रकार A.speculer /mirror wave B..diffusion wave A..speculer /mirror wave 👉Speculler वहन प्रकारात ही ऊर्जा सपाट पृष्ठभागावर मंदपणे एकाच दिशेने जमिनीपासून वरील बाजूला जाते.. 👉हे वहन सूर्य किरणं जास्त असल्यास वेगाने घडते.. 👉हा प्रकार जास्त प्रमाणात पाणी किंवा काच वरून वहन करते व सूर्य किरणां मुळे येणाऱ्या प्रतिमेत हॉटस्पॉट दिसतो... B.Diffusion wave: 👉ज्याठिकाणी भूभाग हा अनियमित व खडबडीत असतो तिथे जास्त प्रमाणात वहन होते.. 👉Reflected waves हे अनियमित व दिशाहीन प्रकारे नियोजित वस्तू वर सर्व बाजूंनी पडतात. 👉वहन होण्याचा दर हा त्या वस्तू खडबडीत असण्यावर अवलंबून असतो.. जास्त खडबडीत -जास्त वहन.. ©सुरज माळशिकारे..✍️ -Notes by suraj malshikare. @rayatnotes

आपल्या लिखाणाला आणि विचारांना वाव देण्याची सुवर्णसंधी... सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित '#निबंध' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी केवळ चार दिवसांचा अवधी.. त्वरा करा आणि #महाज्योती च्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/en/essay-competation-3rd-january/ आपले लिखाण अपलोड करा.. निबंध खालील पैकी एका विषयावर असावा.  १. सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण. २. स्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार. ३. पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत : सावित्रीबाई फुले. निबंध सादर करण्या संबंधात मुख्य मुद्दे: १) स्पर्धक हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण घेणारे असावे. २) निबंध हा मराठी भाषेत असावा. ३) निबंधाची शब्दसंख्या कमाल १००० पर्यंत असावी. ४) स्पर्धेत दिलेला निबंध हा विद्धार्थी शिकत असलेल्या महाविद्यालयाचा प्राचार्यानी प्रमाणित केलेला किंवा चालूवर्षाच्या ओळख पत्राच्या प्रतिसह अपलोड करावा. ५) निबंध हा स्पर्धकाच्या स्वहस्ताक्षरात असावा. ६) स्पर्धेची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२० सायंकाळी ५ वाजे पर्यंत आहे. ७) स्पर्धकांनी त्यांचा निबंध हा दिलेल्या त्यांच्या जिल्ह्याच्या टॅब  वर अपलोड करावा. ८) स्पर्धकानीं निबंधाच्या वर त्यांचे पूर्ण नाव, जन्म दिनांक, महाविद्यालयाचे नाव व जिल्हा लिहणे आवश्यक आहे. ९) जिल्हास्तरावरील पारितोषिक प्राप्त निबंधांना महाज्योती कडून विस्तृत प्रसिद्धी देण्ययात येईल. १०) या निबंध स्पर्धेकरीता श्री उमेश कोर्राम हे समन्वयक आहेत, त्यांचा मोबाइल नंबर ८९२०९३६८७० व email id “studentrights.ind@gmail.com” आहे. जिल्हास्तरीय बक्षिसे 1.प्रथम - 10000रुपये 2.द्वितीय -5000रुपये 3:तृतीय - 2500रुपये जिल्हास्तरावरून निवडुन आलेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय,स्पर्धेसाठी निवड होईल. राज्यस्तरीय बक्षिसे 1.प्रथम -50000रुपये 2.द्वितीय-35000रुपये 3.तृतीय -25000रुपये. नक्की आपले निबंध लिहुन सबमीट करा..शेवटचे ४ दिवस बाकी .. 🙏🙏

photo content

*राष्ट्रीय शेतकरी दिन* *भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. हा कार्यकाळ अगदी अल्प असला त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. *भारत हा कृषीप्रधान देश* असल्यामुळे शेतकऱ्यांचे महत्त्व अपार आहे.  *शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याने* त्यांच्यासाठी एक समर्पित दिवस असावा या उद्देशाने *चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह हे राजनेता असण्यासोबतच एक चांगले लेखक देखील होते. त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होती. त्यांनी एबॉलिशन ऑफ जमींदारी, इंडियाज पॉवर्टी एंड इट्ज सॉल्यूशंस आणि लीजेंड प्रोपराइटरशिप यांसारखी पुस्तके लिहिली आहेत.  *घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं,* *भागवून भूक जगाची त्यानं मायेचं ऋण फेडलं...!* *सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा...!*

photo content

*राष्ट्रीय शेतकरी दिन* *भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोज
*राष्ट्रीय शेतकरी दिन* *भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. हा कार्यकाळ अगदी अल्प असला त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळायला हवा आणि त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे त्यांचे म्हणणे होते. *भारत हा कृषीप्रधान देश* असल्यामुळे शेतकऱ्यांचे महत्त्व अपार आहे.  *शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठकणा असल्याने* त्यांच्यासाठी एक समर्पित दिवस असावा या उद्देशाने *चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो.* चौधरी चरण सिंह हे राजनेता असण्यासोबतच एक चांगले लेखक देखील होते. त्यांची इंग्रजी भाषेवर चांगली पकड होती. त्यांनी एबॉलिशन ऑफ जमींदारी, इंडियाज पॉवर्टी एंड इट्ज सॉल्यूशंस आणि लीजेंड प्रोपराइटरशिप यांसारखी पुस्तके लिहिली आहेत.  *घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं,*

photo content

गणितज्ञ रामानुजन आणि रामानुजन क्रमांक .. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इग्लंडमधील एका हॉ
गणितज्ञ रामानुजन आणि रामानुजन क्रमांक .. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी. एच. हार्डी एका टॅक्सीतून गेले, त्या टॅक्सीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना टॅक्सीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले, तेव्हा तात्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही सगळ्यात लहान संख्या असून दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन घनांच्या रूपात लिहिता येते,' असं सांगितलं. तेव्हापासून १७२९ क्रमांकाला हार्डी-रामानुजन क्रमांक म्हटलं जातं. दोन संख्याच्या घणांच्या स्वरुपात वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्तत केली जाणारी सगळ्यात लहाण संख्या म्हणजे 1729 या क्रमांकाला टॕक्सीकॕब क्रमांक असे ही म्हणतात ..

नमस्कार, आपण आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रम नुसार राज्यसेवा पेपर-१ मधील Remote sensing या टॉपिक वर काम सुरू केलं आहे...🙏 नेहमीच दुर्लक्षित असणारा व content उपलब्ध नसल्याने यासंदर्भात महत्वाच्या नोट्स, diagram वरून टॉपिक समजून घेत आहोत...😊 Remote sensing हा पुर्णपणे technical घटक असल्याने काही मुद्दे हे इंग्लिश मध्ये द्यावेच लागतील... तरीही ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे मराठीतून देण्याचा प्रयत्न करुयात....😊 विषय समजून घेऊ.... रयत प्रबोधिनीच्या क्लासनोट्स साठी dedicated चॅनेल.... https://t.me/rayatnotes

photo content

Live सुरुय..👆...

800 वर्षानंतर #महायुती आज , २१ डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी सुर्यास्तानंतर पश्चिम दिशेला गेल्या चारशे वर्षात न दिसलेल्या गुरु आणि शनीच्या महायुतीचा (Great Conjunction) विलक्षण नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे. आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरु आणि शनी हे एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत.