Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
संयुक्त मुख्य परीक्षेसाठी इतिहासाचे प्रश्न कसे येतात , काय वाचावे या सर्वांचे विश्लेषण दिले आहे👍
@rayatnotes
PSI मुख्य च्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर, विद्यार्थी मित्रांना विषयनिहाय पेपर द्यावे लागत आहे,... आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवरच्या पेपरची कमतरता आहे असे दिसतंय.
म्हणून नेहमी प्रमाणे रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांच्या सोबत उभी राहणार आहे..
वेळेचे नियोजन, चुका सुधाराव्यात, आणि योग्य Practice करता यावी म्हणून रयत प्रबोधिनी PSI मुख्य ची TEST SERIES मोफत ONLINE पध्दतीने उपलब्ध करून देणार आहे.
रयत प्रबोधिनीच्या App वर Study Material मध्ये तुम्हाला सध्या पेपर - 1 आणि पेपर - 2 उपलब्ध करून दिले आहेत.
पुढील पेपर टप्याटप्याने उपलब्ध करून दिले जातील.
App लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs
धन्यवाद....🙏
#current
Q.163) पुढीलपैकी कोणत्या कालखंडामध्ये "आझादी का अमृत महोत्सव" साजरा केला जाणार आहे
162) नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत 'Digital Health Card' सुरू करणारे ....... हे पहिले राज्य ठरले आहे
Q.161) जलजीवन अभिमानाअंतर्गत ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी देणारे भारतातील ........ हे पाहिले राज्य ठरले आहे.
Q.160) एप्रिल 1916 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन होमरूल लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Q.159) व्यक्ती ओळखा.
हे मराठीतील नामवंत आद्य कादंबरीकार म्हणून प्रसिध्द होते.
त्यांच्या साहित्यात मनोरंजनातून प्रबोधन अंगीकारले. ते करमणूक मासिकाचे संपादक होते.
राज्यसेवा पूर्व ला जाता जाता काही Prediction चे मुद्दे पाहुयात ..
स्पेशल क्लास
आज दुपारी 4 वाजता
https://unacademy.com/course/state-service-pre-history-prediction-1/DZP6MVPA
Q.157) १८५७ च्या बंडाला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता, असे दाखवून देण्यासाठी 'लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया (१८६०) ' हे पुस्तक कोणी लिहिले?
Q.156) संविधान सभेने ........ दिवशी प्रस्ताविका स्वीकारली होती.
Q.155) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :
Q.155) अत्यंत संसर्गजन्य COVID-19 वर जिओटॅग केलेला डेटा गोळा करण्यासाठी भारत सरकारने कोणते अॅप लॉन्च केले आहे?
#Current
Q.154) भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या २०२१ मध्ये ४० झाली आहे. यामध्ये ....... सांस्कृतिक स्थळे, ..... नैसर्गिक स्थळे आणि ..... मिश्र स्थळाचा समावेश आहे.
उर्वरित एका महिन्यात PSI मुख्य परीक्षेचे नियोजन कसे असावे?... कोणत्या गोष्टींवर जास्त भर द्यावा... तर काय टाळावे??? आशा अनेक प्रश्नांवर चर्चा करूयात...
सर्वांसाठी मोफत...
आज 4:00 वाजता भेटुयात ..
https://unacademy.com/course/psi-mains-strategy-for-remaining-days/391PH53P
#Economics
Q.153) खालीलपैकी कोणत्या योजना काळात "खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम" सुरू करण्यात आला होता?
