无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
178) 'निलदर्पण' ह्या नाटकाचे इंग्रजी मध्ये भाषांतर पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले?
177) प्रश्नोत्तरांचा तास याबद्दल योग्य विधान ओळखा.
अ) भारतात ही पद्धत इंग्लंडमधून घेण्यात आली. ब) भारतामध्ये 1909 च्या मोर्ले मिंटो कायद्याअंतर्गत असे संसदीय प्रश्न सभागृहात विचारले जाऊ लागले.
आजच्या दिवशी आई सावित्री विषयी तिनेच दिलेल्या आत्मविश्वसामुळे बोलणार आहे !!!
नक्की या ..
संध्याकाळी ४ वाजता
सर्वांसाठी खुले 🙏
(लेक्चर unlock साठी-Umeshkudale code वापरा)
https://unacademy.com/course/aaii-saavitriicii-jyntii-vishess-lekcr/AYS98OWJ
175) अयोग्य विधान ओळखा.
अ) SDG इंडिया इंडेक्स प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी 16 SDG वर लक्ष्यानुसार गुणांची गणना करतो.
ब) 2018 साली महालनोबिस यांच्या जयंती दिवशी ह्या निर्देशांकाची सुरुवात करण्यात आली.
174) भारत खालीलपैकी कोणते MDG चे लक्ष गाठण्यात अपयशी ठरला आहे ?
173) 100% केंद्र सरकारने प्रायोजित केलेली ग्रामीण विद्युतीकरणाची 2015 पासून सुरू झालेली खालीलपैकी कोणती योजना आहे ?
172) नव्या भारताबाबत पंडीत नेहरूंचा दृष्टीकोण खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे?
‼️ चालू घडामोडी Month Wise प्रश्न पत्रिका ‼️
नमस्कार मित्रांनो ... 🙏🏻
📣मागील वर्षीच्या Month Wise प्रश्न पत्रिकांना आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आपले मनापासून धन्यवाद..🙏
💪जवळपास 16,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मित्रांनी त्या प्रश्न पत्रिका सोडवल्या आहेत.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी मनभरून चांगले कौतुकही केले आणि आभारही मांडले..
गेले काही दिवस बऱ्याच विद्यार्थ्यांचे Message आलेत की पुन्हा तश्या प्रश्न पत्रिका हव्यात.
म्हणून फक्त आपल्या साठी जून 2020 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंतच्या सगळ्या Month Wise प्रश्न पत्रिका Rayat Prabhodini च्या App वर उपलब्ध करून दिल्या आहेत..
सध्याच्या काळात विद्यार्थी हित समजून घेऊन,
⭕️फक्त 99 रुपयांत⭕️ एकूण 18 पेपर आपणांस उपलब्ध करून दिले आहेत.
वैशिष्ट्ये -
✅ जून 2020 पासून डिसेंम्बर 2021 पर्यंत Month Wise पेपर.
✅ जवळपास 1500 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.
✅ चालू घडामोडी सोबतच इतर GS विषयांचा देखील संदर्भ लावून प्रश्न, जेणेकरून इतर विषयांना देखील Current चा Relevance.
⭕️लवकरात लवकर प्रश्न पत्रिका सोडवून घ्या..
‼️राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, PSI, STI, ASO मुख्य परीक्षा, गट क सोबतच अन्य सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त..
⚜प्रश्न पत्रिका सोडवून प्रतिक्रिया नक्की शेअर करा... 🙏🏻
Link - https://awtbs.courses.store/156067?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
आपलाच,
प्रतिक भड
8625861698
@pratikbhad9422
Q.171) 'Without the survey, we proceed in darkness with it we have light' हे उदगार प्रिंगेल ने मोजलेल्या जमीन पध्दतीविषयी कोणी काढले?
#History
Q.170) प्रिगेल यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
अ) ते माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनच्या काळात पुणे जिल्ह्याचे कलेक्टर होते. ब) त्यांच्याकडे पाबळ व इंदापूर या दोन तालुक्यांची जमीन मोजणीची जबाबदारी होती.
Q.169) सर्वोच्च न्यायालयाने पेगसस प्रकरणात लक्ष घालण्यासाठी ........ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
#Current
Q.168) भारतीय निवडणूक आयोगातर्फे देशातील निवडणूक प्रक्रियेत वेग आणणे, पारदर्शकता , आधुनिकता आणि वेळेत कामकाज पूर्ण होण्यासाठी सर्व मतदान केंद्राचे डिजिटल मॅपिंग करण्यासाठी ..........नावाचे अँप्लीकेशन सुरू करण्यात आले.
#RBI Governor
सर ऑस्बोर्न स्मिथ:-
हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. एक व्यावसायिक बँकर, 1926 मध्ये इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय गव्हर्नर म्हणून भारतात येण्यापूर्वी त्यांनी बँक ऑफ न्यू साउथ वेल्समध्ये 20 वर्षे आणि कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलियामध्ये 10 वर्षे सेवा केली.
इंपीरियल बँकेच्या त्यांच्या कारभारामुळे त्यांना भारतातील बँकिंग वर्तुळात मान्यता मिळाली. तथापि, विनिमय दर आणि व्याजदर यांसारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर त्यांचा दृष्टिकोन सरकारच्या दृष्टिकोनाशी भिन्न होता. साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला. सर ऑस्बोर्न यांनी मात्र त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही बँकेच्या नोटांवर स्वाक्षरी केली नाही.
@rayatnotes
Q.167) 1991 च्या आर्थिक सुधारणावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण होते?
Q.166) भारत सरकारने सुरू केलेले इंद्रधनुष्य अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
#uddeshblogs
गुजरा हुआ साल🌿
शेवटचे काही तास शिल्लक आहेत
वर्षभर असंख्य लोकांना भेटलात पण आज थोडावेळ का होईना स्वतःला भेटा.कधीतरी स्वतःला दुखावलंच असेल तर कान पकडा,माफी मागा स्वतःची.वर्षभरात काय मिळवलं हा प्रश्न विचारा स्वतःला उत्तर सकारात्मक आलं तर ठीक आहे आणि नाही आलं तरी ठीक आहे.गेलेल्या वेळेवर बोलण्यात अर्थ काय.माझा संकल्प आणि त्यासाठी केलेल्या शेड्युल वर अजिबात विश्वास नाहीय त्यामुळे असलं काही करण्यापेक्षा नॅचरल वागण्याची शक्ती मागूया ईश्वराकडे. तेवढं केलं तरी आवश्यक गोष्टी आपोआप होत जातात.जे आहे ते वागू, जसं आहोत ते दाखवू.जजलेस होऊन माणसं समजून घेऊ कारण प्रत्येक वर्षी हीच नेमकी चूक करतो आपण.आणि हो फार काही ताण घेऊ नका.माणूस आहोत आपण चूका होणारच. डोळे पुसा आणि आत्ता काय तो नियतीशी करार करा.सकाळी खिडकीतून येणाऱ्या मंद प्रकाशासारखं आयुष्य बहरून काढा.
आरशासमोर उभं राहून आत्मविश्वासाने स्वतःला सांगा.
वो जो था ओ गुजरा हुआ साल था
अब नया साल
मै राजी हु आप बताओ....
©उद्देश
Q.165) 23. खालील घटकांपैकी कोणता/कोणते घटक अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यात लोकसंख्येची कमी घनता असण्यास कारणीभूत झालेले नाहीत ?
अ) शेती उत्पादनाची अनिश्चितता
ब) भटक्या जमातींचे अस्तित्व क) अत्यंत दाट वने
#History
Q.164) नियंत्रित वेळेत शेतसारा न भरल्यास उपाशी ठेवणे, शौच्छास जाऊ न देणे, म्हशीच्या किंवा गाढवाच्या शेपटीला त्याव्यक्तीचे केस बांधणे तसेच गळ्यात हाडांचे हार घालणे अशा अपमानास्पद शिक्षा कोणत्या जमीनसुधारणा पध्दतीमध्ये दिल्या जात?
