fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 866 مشترک است و جایگاه 1 282 را در دسته آموزش و رتبه 2 493 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 866 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 03 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 730 و در ۲۴ ساعت گذشته برابر 70 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 32.41% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 19.47% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 34 315 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 20 613 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 64 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 04 ژوئیه, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 866
مشترکین
+7024 ساعت
+3437 روز
+1 73030 روز
آرشیو پست ها
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. ◆ राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि संयुक्त मुख्य परीक्षेसाठी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'मराठी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.. ◆ राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि संयुक्त मुख्य परीक्षेसाठी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'मराठी व्याकरणाची' नवीन बॅच "online " सुरू करत आहे.. ◆ दररोज अडीच तास live याप्रमाणे 25 lecture मध्ये मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवू शकाल... ◆topic झाल्यानंतर आयोगाने विचारलेल्या मागील प्रश्नांचे लगेचच स्पष्टीकरण व त्यावर चर्चा होईल.. ◆पहिले 3 lecture आपण मोफत पाहु शकणार आहात. ज्यांना ही batch करायची आहे त्यांनी कृपया खाली दिलेल्या google form मध्ये आपली माहिती भरावी... https://forms.gle/QjqJ75dJkP7XQgTj8 धन्यवाद....🙏🙏

photo content

"रयतसेवेची तीन वर्षे " "विद्येविना मती गेली; मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली! गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.," हे मुलभुत विचार समजुन घेत काम करत महात्मा जोतिबा फुलेंच्या जयंती दिवशी रयत प्रबोधिनी संस्था उभी राहिलीय..रयत प्रबोधिनीशी जोडल्या असलेल्या प्रत्येकाला हि संस्था त्याच कुटुंब वाटतं हे समाधान देणारं. रयत प्रबोधिनी मधे शिकणारा ,शिकुन गेलेला आणि अधिकारी झालेलाही विद्यार्थी विचार आणि शील घेवुन जातो हे मी ठामपणे सांगु शकतो. सर्वसामान्य घरातील पोरांना दर्जेदार शिकता आलं पाहिजे ,कष्ट करता आलं पहिजे ,पैश्याआभावी परत फिरावं लागु नये आणि याच पोरांनी गोर गरिबाच्या मुंड्या न मुरगाळता त्यांची सेवा करावी यासाठी "सेवेसाठी ज्ञानार्जन" या विचारांवर आजपर्यंत हि संस्था काम करत आहे.या पुढेही करत राहिल... रयत प्रबोधिनी महाराष्ट्राभरातील विद्यार्थ्यांसाठी कोरोनाच्या काळात कश्या पध्दतीने उभी आहे हे आपण सगळे जाणता,सतत अभ्यास करत राहणे,शक्य तिथे अभ्यास साहित्य,सराव पेपर मोफत उपलब्ध करुन देण्याबरोबरच प्रथम विद्यार्थ्यांचाच विचार करत कोणतीही तक्रार न करता जबाबदारी न झटकता निष्ठेने अभ्यासक्रम पुर्ण करुन घेतले जात आहेत. रयत विद्यार्थी संघ आणि रयत प्रबोधिनीशी जोडलेले सर्व विद्यार्थी हा विचार पुढे घेवुन जात आहे याचं विशेष कौतुक .. अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत असणाऱ्या सर्व सहकार्यांच्या उपकाराचे मानावे तेवढे आभार .. आपल्या सगळ्यांचे सहकार्य प्रेम ,आशीर्वाद असाच सोबत रहावा हि जोतिबा चरणी प्रार्थना.. "आम्ही बा जोतिबांच्या विचारांचे आणि कृतीचेंही वारसदार आहोत हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे " -उमेश कुदळे, रयतसेवक,रयत प्रबोधिनी ,पुणे 🙏

"मोफत टेस्ट सिरीज -२०२१ " नमस्कार , आपण सगळे रयत प्रबोधिनीच्या कामावर विश्वास ठेवत आहात त्या बद्दल आपले खुप आभार .. २०२० च्या कोविडच्या काळात रयत प्रबोधिनी ने व्यावसायिक विचार न करता आपल्या सर्वांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेत संपुर्ण टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध करुन दिली होती जी आपण सगळ्यांनी या मागेच सोडवली आहे .. जानेवारी २०२१ मधे रयतची याच संयुक्त पुर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज पुन्हा सुरु झाली असुन या मधील पेपर आपणास मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.हे पेपर जानेवारी २०२१ नंतर set केलेले आहेत .. यामध्ये 2020 मधील चालू घडामोडी वर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, जेणेकरून आधीच्या टेस्ट मधून 2019 मधील आणि आत्ताच्या टेस्ट मधून 2020 चे महत्वपूर्ण प्रश्न Cover झालेले आहेत. ते सर्व पेपर खाली दिलेल्या Telegram चॕनलला उपलब्ध आहेत ८००० हुन अधिक विद्यार्थी हे पेपर सोडवत आहेत याचे समाधान आहे. कर्मवीर अण्णांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न संपुर्ण टिम मनापासुन करत आहे.आपण देत असलेली साथ आणि आमच्या वरील विश्वास अमुल्य आहे.. https://t.me/RayatCombineTest जय हिंद ..जय महाराष्ट्र .. आपलाच , सुरज माळशिकारे...

नमस्कार , आपण सगळे रयत प्रबोधिनीच्या कामावर विश्वास ठेवत आहात त्या बद्दल आपले खुप आभार .. कोविडच्या काळात रयत प्रबोधिनी ने व्यावसायिक विचार न करता आपल्या सर्वांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेत संपुर्ण टेस्ट सिरीज आपल्याला उपलब्ध करुन दिली होती जी आपण सगळ्यांनी या मागेच सोडवली आहे .. जानेवारी २०२१ मधे रयतची याच संयुक्त पुर्व परीक्षेसाठीची टेस्ट सिरीज पुन्हा सुरु झाली असुन या मधील पेपर यापुढे आपणास मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय रयत प्रबोधिनीने घेतला आहे. लवकरच हे पेपर आपणास उपलब्ध करुन दिले जातील ..आपण देत आसलेली साथ आणि आमच्या वरील विश्वास अमुल्य आहे.. जय हिंद ..जय महाराष्ट्र .. आपलाच , उमेश कुदळे या टेस्ट सिरीज खालील चॕनेल ला उपलब्ध आहेत .. https://t.me/RayatCombineTest

https://www.youtube.com/watch?v=vl6TN_fk2Y4&feature=youtu.be प्रत्येक गोष्टीच्या सोबत घडणारी एक समांतर गोष्ट असतेच. इतिहासाचं देखील तसच आहे. वेगवेगळ्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित महापुरुषांची समांतर कार्य करणारी एक साखळी मिळते आणि हीच साखळी व्यवस्थित अभ्यासली तर इतिहास समजून घ्यायला मदत होते आणि तीच साखळी तुमच्यासमोर जैसे थे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मा.उमेश कुदळे यांनी 'महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष' ह्या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

photo content

कष्ट करायची तयारी आहे...! मग नक्की या 🙏 PSI होण्यासाठी रयत प्रबोधिनी ज्या बॅच साठी ओळखली जाते...ती बॅच म्हणजे...”SUPER 60 BATCH” येणार्या संयुक्त पुर्व परीक्षेच्या दृष्टीने..कमीत कमी वेळात ...जास्तीत जास्त शिकवुन...योग्य तो Content देवुन...विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला पात्र करणे हा हेतु या बॅच मागचा असतो. 11 फेब्रुवारी पासुन ही बॅच सुरु होतेय...निवडक काही विद्यार्थी घेवुन..ही बॅच सुरु होईल. आपला प्रवेश आजच निश्चित करा.

उद्या रयत प्रबोधिनीमध्ये test series सुरू होत आहे...कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची खबरदारी म्हणून सर्व तयारी केली आहे...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांना विशेष सूचना- कोविड ची परिस्थिती लक्षात घेता जागेची उपलब्धता, आणि वेळेची मर्यादा या संबंधाने टेस्ट सिरिज साठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी लक्षात घेता रयतच्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 30/1/2021 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यकच आहे. रयतच्या विध्यार्थ्यांना फी मध्ये 50% सूट देण्यात येईल . 2019 च्या संयुक्त(combine) batch मधील विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.पण त्या विद्यार्थांनी पूर्व नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. नाव नोंदणी नसेल तर test ला बसता येणार नाही... नाव नोंदणी साठी लिंक- https://forms.gle/H8w4zqQe4YnEypY47

नमस्कार, आगामी Combined पुर्व पास करण्यासाठी सर्वात महत्वाच काम म्हणजे पेपरचा जास्तीत जास्त सराव .... मागील वर्षीच्या टेस्ट स
नमस्कार, आगामी Combined पुर्व पास करण्यासाठी सर्वात महत्वाच काम म्हणजे पेपरचा जास्तीत जास्त सराव .... मागील वर्षीच्या टेस्ट सिरीजला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात. कोव्हीड काळात देखील प्रबोधिनीने सर्व पेपर मोफत उपलब्ध करुन देत बांधिलकी जोपसली आहे आपण ही अत्यंत प्रामाणिकपणे सर्व पेपर सोडवणूक अभ्यासामधे सातत्य ठेवले आहे. यावर्षीच्या 11 एप्रिल 2021 ला होणार्या संयुक्त Combined पुर्व परीक्षेसाठी “रयत प्रबोधिनी” आयोगाच्या धर्तीवर पेपर आणि त्याच वेळी लगेच विविध विषय तज्ञांचे विश्लेषण offline आणि online अश्या दोन्ही माध्यमातुन देणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार नुसार पहिला पेपर 31 जानेवारी 2021 रोजी होणार आहे...🙏 या टेस्ट सिरीज साठी प्रथम येणाऱ्या १०० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे याची कृपया विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.. (अॉफलाईन टेस्ट सिरीज कोविडची संपूर्ण दक्षता घेवुन पार पाडली जाईल त्यासाठी रयत प्रबोधिनीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे असणार आहे.)

राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की अटेंड करा.. आज येणाऱ्या परीक्षांसाठी आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या विषयाची "Strategy ,Predictions ,Revision" या मुद्द्यांवर चर्चा करुयात .. नक्की अटेंड करा.. दुपारी २:०० वाजता.. https://unacademy.com/course/title-super-strategy-for-history-rajyaseva-prelims/9H42D7Y3 Telegram @umeshkudale

रयत प्रबोधिनीचे २०२१ च्या बॕच चे प्रवेश सुरु आहेत .. अभ्यास करण्याची तयारी असेल तर आपल्या सगळ्यांचे खुप स्वागत .. गरजु विद्या
रयत प्रबोधिनीचे २०२१ च्या बॕच चे प्रवेश सुरु आहेत .. अभ्यास करण्याची तयारी असेल तर आपल्या सगळ्यांचे खुप स्वागत .. गरजु विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहचवा..आपल्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे..

*रयत प्रबोधिनीच्या* चालु घडामोडीच्या प्रश्न संचाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार . विद्यार्थी मित्रांचा चालु घडामोडी हा वि
*रयत प्रबोधिनीच्या* चालु घडामोडीच्या प्रश्न संचाला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार . विद्यार्थी मित्रांचा चालु घडामोडी हा विषय स्कोरिंग व्हावा, यासाठीच तयार करण्यात आलेला महिनानिहाय ,मुद्देनिहाय *१५००+ प्रश्नांचा प्रश्नसंच*.. हे पुस्तक पुन्हा एकदा आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. ✳️*प्रश्नसंचाची वैशिष्ट्ये*✳️ १) जानेवारी २०१९ ते मार्च २०२० पर्यंत मासीकावरील दर्जेदार प्रश्न. २) Prediction - ३०१ प्रश्नांची सिरीज . (*प्रश्नसंच मार्क्स आणि विषयाचा Confidence नक्कीच देणार* ) ▶️ एप्रिल २०२० पासून पुढील पेपर तसेच, सर्व पेपर चा विश्लेषण व्हिडिओ लिंक *( @pratikbhad9422 )* या telegram chanel वर उपलब्ध आहेत. ▶️चालू घडामोडी प्रश्नसंच आजपासून (१७ जानेवारी २०२१) *रयत प्रबोधिनी* येथे ( फरासखाना पोलीस स्टेशन शेजारी, अप्पा बळवंत चौक ) उपलब्ध आहे. प्रती मर्यादित असल्याने लवकरात लवकर घेऊन जावे. ▶️ ऑनलाईन ऑर्डर साठी लिंक - https://d-rayatprakashan732.dotpe.in @प्रश्नांचा सराव = दर्जेदार रिवीजन@ .......धन्यवाद🙏

आयोगाची परीक्षाबाबत तारीख जाहीर🙏
आयोगाची परीक्षाबाबत तारीख जाहीर🙏

नमस्कार, राज्यसेवा व संयुक्त INTEGRATED BATCH साठी Online व Offline या दोन्ही mode साठी Admission प्रक्रिया सुरू झाली आहे..... कमी वेळेत जास्तीत जास्त निकाल देणारी संस्था व प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर वैयक्तिक लक्ष देणारी संस्था म्हणून रयत प्रबोधिनीला ओळखले जाते... दर्जेदार नोट्स, नियमित सराव पेपर अन प्रत्येक विषयांचा महिन्याचा अभ्यास आढावा हि रयतची वैशिष्ट्ये आहेत... तरी नवीन batch साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर नाव नोंदणी करावी... https://forms.gle/9gLUBJwi1PGbApFX6 अधिक माहितीसाठी https://t.me/Rayatpune संपर्क क्रमांक - रयत प्रबोधिनी , 9762131361

GIS म्हणजे काय...? ★कॉम्पुटर वर चालणारी अशी यंत्रणा जी भौगोलिक स्थान, परिस्थिती , अक्षांश, रेखांश याचा योग्य समायोजन करून त्य
GIS म्हणजे काय...? ★कॉम्पुटर वर चालणारी अशी यंत्रणा जी भौगोलिक स्थान, परिस्थिती , अक्षांश, रेखांश याचा योग्य समायोजन करून त्याची Real time माहिती आपल्याला उपलब्ध करून देते... ★यामध्ये नकाशा हा डिजिटल माध्यमात -सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय गोष्टींचे गुणधर्म दाखवतो... ★ही यंत्रणा मॅप चे वेगवेगळ्या आकारात, दिशेने, रंगामध्ये तयार करते... ★यातील डिजिटल स्वरूपातील माहिती सहजपणे शेअर, कॉपी, किंवा बदल करू शकतो.. ★याचा वापर करून वने,शेती, नियंत्रित शेती, पाण्याचे नियोजन , भूजल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन योग्यरीत्या करता येते... Notes by Suraj malshikare @rayatnotes

• गेल्या वर्षभरापासून तुम्ही माझ्यासोबत चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भाने जोडले आहात. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल प्रथमत
• गेल्या वर्षभरापासून तुम्ही माझ्यासोबत चालू घडामोडी या विषयाच्या संदर्भाने जोडले आहात. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार व्यक्त करतो. • आतापर्यंत आपण जानेवारी २०१९ पासून ते मे २०२० पर्यंत साधारणतः १५०० पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव केला आहे. त्या सर्व प्रश्न पत्रिका ( @pratikbhad9422 ) या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध आहेत. • या सर्व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे व्हिडिओ आपल्याला "रयत प्रबोधिनी" च्या युट्युब चॅनेल वर उपलब्ध आहेत. • साधारणतः लॉकडॉऊन मध्ये आपल्याकडे योग्य संदर्भ पुस्तके नसल्यामुळे आपण सुरू केलेल्या "मासिक नुसार प्रश्नपत्रिका सराव " ही टेस्ट सिरीज मंदावली होती. • आता पुन्हा एकदा आपण " मासिक नुसार प्रश्नपत्रिका सराव " ही टेस्ट सिरीज मोफत सुरू करत आहोत. • वरील सर्व प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मोफत मिळणार आहे. धन्यवाद... प्रतिक भड 8625861698 @pratikbhad9422

रयत प्रबोधिनी च्या वतीने आज "ज्ञानज्योती सावित्री माई फुलेंचा जयंती उत्सव" साजरा केला जात आहे.. या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव पाहण्यासाठी .. नक्की या !! https://www.facebook.com/rayatprabodhini/ वेळ आज दुपारी १:४५

Aerial Camera: एखाद्या विशिष्ट स्थानाचा /ठिकाणाचा उभ्या /वरील दिशेने केलेली फोटोग्राफी म्हणजेच एरिअल कॅमेरा... ◆या प्रकारच्या कॅमेऱ्यात अनेक समान भागावर काम करणारी उपकरणे व विशिष्ट भागाशी संबंधित उपकरणे एकत्रित रित्या वापरली जातात... ◆मोठ्या भूभागाचे मापन करायचे असल्यास मोठ्या क्षमतेचा पृथक्करण कॅमेरा आवश्यक असतो ◆सध्या फक्त दोनच कंपन्या aerial कॅमेरे बनवतात.. १.Leica-Helava system (LH system) 2.Z/I imagining.. ◆नवीन aerial कॅमेरा 23 cm ×23cm या आकाराच्या फोटोचे मापन करू शकतात. ◆एका रोल मध्ये 600 पर्यंत फोटो साठवू शकतात..यातील फोटोचे resolution ही 200 million pixel पर्यंत असू शकते.. -Notes by Suraj Malshikare @rayatnotes