MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
رفتن به کانال در Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
نمایش بیشتر5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
Q: वर्गीकरण तत्त्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? (MPSC 2017)
Q: वृषण हे साधारणतः कधी अंडकोषामध्ये उतरतात? (MPSC 2017)
Q : खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? (MPSC 2017)
(अ) सूक्ष्मशास्त्र
(ब) कृषिविज्ञान (क) औषध निर्माण शास्त्र (ड) बैद्यकीय शास्त्र
Q : अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा____________मध्ये आहे.
❇️ सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर मराठी ✅
Q : खालीलपैकी कोणता प्रकार हा नैकरेषीय गतीचा प्रकार नाही?
(अ) दोलन गती
(ब) स्थानांतरणीय गती ✅✅
(क) यादृच्छिक गती
(ड) वर्तुळाकार गती
Q : वेग हा कशाशी संबंधित आहे?
(अ) विस्थापन ✅✅
(ब) चाल
(क) दिशा
(ड) यापैकी नाही
Q : खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा:
(अ) वेग = विस्थापन / काळ
(ब) चाल = अंतर / वेळ
(क) चाल = अंतर X वेळ ✅✅
(ड) V= u + at
Q : जर एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल?
(अ) 0 ✅✅
(ब) 1
(क) 1 पेक्षा जास्त
(ड) वरील सर्व बरोबर
Q : अयोग्य जोडी ओळखा?
(अ) दोलन गती- परत परत त्याच मार्गाने
(ब) यादृच्छिक गती- कोणत्याही दिशेने
(क) घुर्णन गती- विशिष्ट आसाभोवती
(ड) स्थानांतरणीय गती- सरळ रेषेत किंवा वक्राकार
(इ) वरील सर्व बरोबर ✅✅
Q : जडत्वाची (Inertia) संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली होती ?
(अ) न्यूटन
(ब) गॅलिलिओ ✅✅
(क) अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
(ड) चार्ल्स बॅबेज
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह
🔊 https://t.me/mpscscience_tech
✅ Imp Formule : कार्य आणि ऊर्जा
🔹 कार्य = बल x विस्थापन
🔹 W=Fx S.Cos@
🔹 कार्य = वस्तुमान× त्वरण ×विस्थापन
🔹 स्थितीज ऊर्जा (P.E)= mgh
🔹 बल = वस्तुमान× त्वरण
🔹 गतीज ऊर्जा (KE) = mV² /2
🔹 वाहणान्या वाऱ्यातील यांत्रिक शक्ती खालील सूत्राने काढतात.
🔹 P = ¥AV³/2
येथे P= यांत्रिक शक्ती (वाहणान्या वान्यातील)
¥ = वाऱ्याची घनता
A = रोटरच्या पात्याने व्यापलेले क्षेत्र
V = वाऱ्याचा वेग
🔹 पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग 4m/s किंवा 15 km/hr असावा लागतो.
🔹 पवन ऊर्जा ही [Watt/m] या एककात मोजली जाते.
🔹 कार्य व ऊर्जेची एकक ज्यूल OR न्यूटन मीटर आहे. (SI पद्धत)
🔹 अर्ग OR डाईन सेंटीमीटर आहे. (CGS पद्धत)
🔹 कार्य व ऊर्जा अदिश राशी आहेत.
-----------------------------------------
🔥 विज्ञान प्रश्न - उत्तरे 🔥
◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी
◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार
◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड
◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान
◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश
◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन
◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद
◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन
◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य
◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह
🔊 https://t.me/mpscscience_tech
❇️ सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे ✅
Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते?
(अ) 10
(ब) 16
(क) 32
(ड) 20✔️✔️
Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल
(अ) 07
(ब) 28
(क) 14✔️✔️
(ड) 20
Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता?
(अ) यकृत
(ब) त्वचा ✔️✔️
(क) मांडीचे हाड
(ड) थायरॉईड ग्रंथी
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
(अ) 306✔️✔️
(ब) 206
(क) 300
(ड) यापैकी नाही
◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह
🔊 https://t.me/mpscscience_tech
✴️🙏💐🙏✳️
बाणेदार, स्वाभिमानी आणि उत्तम राज्यकर्ती असलेल्या अहिल्यादेवींचे विचार, कार्य आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा ही आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद
