fa
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

رفتن به کانال در Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

نمایش بیشتر
5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
⭕️ माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मुक्तद्वार..
⭕️ माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मुक्तद्वार..

Q : कोणत्याही मांसाहारात विटामिन आढळत नाही?
Anonymous voting

Q : व्हिटॅमिन 'ई' चा चांगला स्रोत खालीलपैकी कोणता आहे?
Anonymous voting

★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★ ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

✅ प्राणी व त्यांचे आयुष्यमानप्राणी व त्यांची आयुर्मर्यादा ✅ १. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे २. कासव - ८० वर्षे ३. हत्ती - ६० वर्षे ४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे ५. गरूड - ५५ वर्षे ६. घोडा - ५० वर्षे ७. गेँडा - ४१ वर्षे ८. पाणघोडा - ४० वर्षे ९. अस्वल - ३४ वर्षे १०. झेब्रा - २२ वर्षे ११. माकड - २० वर्षे १२. वाघ - २० वर्षे १३. मांजर - २२ वर्षे १४. कुञा - २० वर्षे १५. चिमणी - ७ वर्षे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

⭕⚠️ काही महत्त्वाचे आरोग्य विषयक आठवडे 🔰 जागतिक प्रतिजैविक जागरूकता आठवडा - 18 ते 24 नोव्हेंबर 🔰 जागतिक लसीकरण आठवडा - 24 ते 30 एप्रिल 🔰 राष्ट्रीय नवजात आठवडा - 15 ते 21 नोव्हेंबर 🔰 राष्ट्रीय विज्ञान आठवडा - 22 ते 28 फेब्रुवारी 🔰 राष्ट्रीय पोषण आठवडा - 1 ते 7 सप्टेंबर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

🔰 महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला बळकटी..
🔰 महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला बळकटी..

❇️ सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे ❇️ Q: दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो? (अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️ (ब) जागतिक पर्यावरण दिन (क) जागतिक जल दिन (ड) जागतिक वसुंधरा दिन Q : इ.स.1882 साली _______ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला? (अ) एडिसन (ब) डॉ.रॉबर्ट कॉक✔️✔️ (क) जॉन डाल्टन (ड) यापैकी नाही उत्तर:- DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते Q: __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो? (अ) क्षयरोग (ब) हिवताप✔️✔️ (क) कावीळ (ड) स्वाईन फ्ल्यू Q: ___________ने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे? (अ) WHO✔️✔️ (ब) UNHCR (क) युनिसेफ (ड) यापैकी नाही Q : क्षयरोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा: (अ) हा एक जिवाणुजन्य आजार आहे. (ब) सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. (क) हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. (ड) वरील सर्व बरोबर✔️✔️ Q : प्रकाशाचे विद्युत चुंबकीय रूप असते याचा शोध कोणी लावला? (अ) स्नेल (ब) न्यूटन (क) मॅक्सवेल (ड) यंग Q : प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे आहे (अ) अवतरंग ✅✅ (ब) अनुलंब तरंग (क) वरील दोन्ही (ड) यापैकी नाही Q : प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? (अ) इलेक्ट्रॉन (ब) पॉझीट्रोन (क) फोटॉन✅✅ (ड) प्रोटॉन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️ ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

❇️ सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते? (अ) 10 (ब) 16 (क) 32 (ड) 20✔️✔️ Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल (अ) 07 (ब) 28 (क) 14✔️✔️ (ड) 20 Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता? (अ) यकृत (ब) त्वचा ✔️✔️ (क) मांडीचे हाड (ड) थायरॉईड ग्रंथी Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते? (अ) 306✔️✔️ (ब) 206 (क) 300 (ड) यापैकी नाही ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

❇️ सामान्य विज्ञान प्रश्न आणि उत्तरे Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते? (अ) 10 (ब) 16 (क) 32 (ड) 20✔️✔️ Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल (अ) 07 (ब) 28 (क) 14✔️✔️ (ड) 20 Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता? (अ) यकृत (ब) त्वचा ✔️✔️ (क) मांडीचे हाड (ड) थायरॉईड ग्रंथी Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते? (अ) 306✔️✔️ (ब) 206 (क) 300 (ड) यापैकी नाही ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

⭕️ कोरोनापेक्षाही घातक महामारीसाठी तयार राहा 👉 जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दिला इशारा..
⭕️ कोरोनापेक्षाही घातक महामारीसाठी तयार राहा 👉 जागतिक आरोग्य संघटनेने जगाला दिला इशारा..

Q : डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1028 साली कोणत्या देशात झाला?
Anonymous voting

डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म १७ फेब्रुवारी १०२८ साली जपानच्या ओसाका येथे झाला. त्यांनी ओसाका विद्यापीठातून वैद्यकीय पदवी संपादन केली आणि १९५९ मध्ये ओसाका विद्यापीठाच्या सूक्ष्मजीव रोग संशोधन संस्थेत प्रवेश घेतला.

Q : कांजण्यांवरील (चिकनपॉक्स) लसीचा अविष्कार करणारे संशोधक कोण ?
Anonymous voting