es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
Q: वर्गीकरण तत्त्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य आहे? (MPSC 2017)
Anonymous voting

Q: वृषण हे साधारणतः कधी अंडकोषामध्ये उतरतात? (MPSC 2017)
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? (MPSC 2017) (अ) सूक्ष्मशास्त्र (ब) कृषिविज्ञान (क) औषध निर्माण शास्त्र (ड) बैद्यकीय शास्त्र
Anonymous voting

Q : आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत?
Anonymous voting

Q : अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा____________मध्ये आहे.
Anonymous voting

❇️ सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर मराठी Q : खालीलपैकी कोणता प्रकार हा नैकरेषीय गतीचा प्रकार नाही? (अ) दोलन गती (ब) स्थानांतरणीय गती ✅✅ (क) यादृच्छिक गती (ड) वर्तुळाकार गती Q : वेग हा कशाशी संबंधित आहे? (अ) विस्थापन ✅✅ (ब) चाल (क) दिशा (ड) यापैकी नाही Q : खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा: (अ) वेग = विस्थापन / काळ (ब) चाल = अंतर / वेळ (क) चाल = अंतर X वेळ ✅✅ (ड) V= u + at Q : जर एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल? (अ) 0 ✅✅ (ब) 1 (क) 1 पेक्षा जास्त (ड) वरील सर्व बरोबर Q : अयोग्य जोडी ओळखा? (अ) दोलन गती- परत परत त्याच मार्गाने (ब) यादृच्छिक गती- कोणत्याही दिशेने (क) घुर्णन गती- विशिष्ट आसाभोवती (ड) स्थानांतरणीय गती- सरळ रेषेत किंवा वक्राकार (इ) वरील सर्व बरोबर ✅✅ Q : जडत्वाची (Inertia) संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली होती ? (अ) न्यूटन (ब) गॅलिलिओ ✅✅ (क) अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (ड) चार्ल्स बॅबेज ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

Imp Formule : कार्य आणि  ऊर्जा 🔹  कार्य = बल x विस्थापन 🔹 W=Fx S.Cos@ 🔹 कार्य = वस्तुमान× त्वरण ×विस्थापन 🔹 स्थितीज ऊर्जा (P.E)=  mgh 🔹 बल  = वस्तुमान× त्वरण 🔹 गतीज ऊर्जा (KE) = mV² /2 🔹 वाहणान्या वाऱ्यातील यांत्रिक शक्ती खालील सूत्राने काढतात. 🔹 P = ¥AV³/2 येथे P= यांत्रिक शक्ती (वाहणान्या वान्यातील) ¥ = वाऱ्याची घनता A = रोटरच्या पात्याने व्यापलेले क्षेत्र V = वाऱ्याचा वेग 🔹 पवन ऊर्जा निर्मितीसाठी वाऱ्याचा वेग 4m/s किंवा 15 km/hr असावा लागतो. 🔹  पवन ऊर्जा ही [Watt/m] या एककात मोजली जाते. 🔹 कार्य व ऊर्जेची एकक ज्यूल OR न्यूटन मीटर आहे. (SI पद्धत) 🔹 अर्ग OR डाईन सेंटीमीटर आहे. (CGS पद्धत) 🔹 कार्य व ऊर्जा अदिश राशी आहेत. -----------------------------------------

⭕️📚स्पर्धा परीक्षेचे मृगजळ..✅
⭕️📚स्पर्धा परीक्षेचे मृगजळ..✅

🔥 विज्ञान प्रश्न - उत्तरे 🔥 ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

❇️ सामान्य विज्ञान प्रश्न उत्तरे Q : सुरुवातीला लहान बालकांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते? (अ) 10 (ब) 16 (क) 32 (ड) 20✔️✔️ Q : मानवाच्या चेहऱ्यावरील हाडांची संख्या किती असेल (अ) 07 (ब) 28 (क) 14✔️✔️ (ड) 20 Q : मानवाच्या शरीरावरील सर्वात मोठा अवयव कोणता? (अ) यकृत (ब) त्वचा ✔️✔️ (क) मांडीचे हाड (ड) थायरॉईड ग्रंथी Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते? (अ) 306✔️✔️ (ब) 206 (क) 300 (ड) यापैकी नाही ◾️ प्रत्येक HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह 🔊 https://t.me/mpscscience_tech

✴️🙏💐🙏✳️ बाणेदार, स्वाभिमानी आणि उत्तम राज्यकर्ती असलेल्या अहिल्यादेवींचे विचार, कार्य आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा ही आजह
✴️🙏💐🙏✳️ बाणेदार, स्वाभिमानी आणि उत्तम राज्यकर्ती असलेल्या अहिल्यादेवींचे विचार, कार्य आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा ही आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. अशा या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद