fa
Feedback
🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯

رفتن به کانال در Telegram

🏆 चालू घडामोडी 🏆 राज्यघटना 🏆 अर्थशास्त्र 🏆 इतिहास 🏆 विज्ञान 🏆 भूगोल 🏆 नोकरी संबधी जाहिराती

نمایش بیشتر
5 344
مشترکین
-624 ساعت
-267 روز
-9230 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
سپتامبر '26
سپتامبر '260
در 0 کانال‌ها
اوت '26
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+8
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+25
در 2 کانال‌ها
Get PRO
مه '26
+16
در 2 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+10
در 4 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+11
در 4 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+20
در 9 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+43
در 3 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+16
در 3 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+45
در 2 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+32
در 2 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+87
در 4 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+448
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+225
در 3 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+38
در 3 کانال‌ها
Get PRO
مه '25
+20
در 4 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+21
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+25
در 1 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+25
در 1 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+19
در 1 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+32
در 6 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+26
در 1 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+89
در 5 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+264
در 1 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+360
در 1 کانال‌ها
Get PRO
مه '24
+747
در 3 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+228
در 7 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+362
در 6 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+265
در 6 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+416
در 7 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+139
در 5 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+102
در 8 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+135
در 5 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+131
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+28
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+360
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+418
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+143
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+108
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+10
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+10
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+19
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+9
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+228
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+968
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+175
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+18
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '22
+55
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '22
+28
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '21
+33
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '21
+122
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '21
+278
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '21
+290
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '21
+21
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '21
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '21
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '21
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '21
+15
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '21
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '21
+29
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '21
+55
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '20
+7 261
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
04 سپتامبر0
03 سپتامبر0
02 سپتامبر0
01 سپتامبر0
پست‌های کانال
ISRO ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 रॉकेटद्वारे EOS-05 या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस
ISRO ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 रॉकेटद्वारे EOS-05 या अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 🔹 उपग्रह: EOS-05 🔹 प्रक्षेपण वाहन: GSLV-F17 🔹 प्रक्षेपण केंद्र: सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा 🔹 कक्षा: भू-समकालिक (Geosynchronous) कक्षा 🔹 महत्त्व: देशाचा पहिला समर्पित इमेजिंग पृथ्वी-निरीक्षण उपग्रह ▪️ या मोहिमेची मुख्य वैशिष्ट्ये आणि फायदे: ⭕️ अवकाशातील भारताचा 'बाज' डोळा: हा उपग्रह सुमारे ३६,००० किमी उंचीवरून संपूर्ण भारतीय उपखंडावर सातत्याने बारीक लक्ष ठेवेल. ▪️ रिअल-टाइम इमेजिंग: हा उपग्रह दर ३० मिनिटांनी भारताची अद्ययावत आणि थेट छायाचित्रे (Real-time images) पाठवण्यास सक्षम आहे. ▪️ मल्टी-स्पेक्ट्रल क्षमता: यामध्ये दृश्यमान (visible), इन्फ्रारेड (infrared), मल्टी-स्पेक्ट्रल आणि हायपर-स्पेक्ट्रल बँड्सद्वारे प्रगत इमेजिंग करण्याची क्षमता आहे. ▪️ उपयोग: याचा मुख्य फायदा आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management), हवामान निरीक्षण, शेती (Agriculture) आणि सायक्लोन किंवा पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा वेळेत अंदाज घेण्यासाठी होणार आहे.

2
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र "Belonging: A Journey of Love" निर्धारित वेळेतच 10 नोव्हेंबर 2026
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे बहुप्रतीक्षित आत्मचरित्र "Belonging: A Journey of Love" निर्धारित वेळेतच 10 नोव्हेंबर 2026 रोजी HarperCollins India द्वारे भारतात प्रकाशित केले जाईल. (सुरुवातीला हे पुस्तक पेंग्विन रँडम हाउस इंडियाद्वारे प्रकाशित होणार होते) 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
58
3
38 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे.
38 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे.
55
4
युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड मध्ये खालीलपैकी कोणी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले?
107
5
39 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे ?
101
6
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा ?
97
7
खालीलपैकी योग्य विधान ओळखा ? अ) 68 वी महाराष्ट्र केसरी 2026 ही स्पर्धा महेंद्र गायकवाड याने जिंकली ब) ही स्पर्धा वाघोली या ठिकाणी पार पडली क) 4 थी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोल्हापूरच्या अमृता पुजारी यांनी जिंकली
91
8
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
92
9
✍️ युनिफाइड इंटेलिजन्स ग्रिड 👉उद्देश: भारतातील बहुआयामी सुरक्षा आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांची का
✍️ युनिफाइड इंटेलिजन्स ग्रिड 👉उद्देश: भारतातील बहुआयामी सुरक्षा आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी गुप्तचर यंत्रणांची कार्यक्षमता वाढवणे. 👉समन्वय: केंद्र व राज्यांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये जलद माहितीची देवाणघेवाण 👉गुप्तचर माहिती: मानवी (HUMINT) + तांत्रिक (TECHINT) गुप्तचर व्यवस्थेवर विशेष भर 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
121
10
युएस ओपन (US Open 2026) टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित अरिना सबालेंका हिने सलग 16वा विजय नोंदवला आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन क
युएस ओपन (US Open 2026) टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित अरिना सबालेंका हिने सलग 16वा विजय नोंदवला आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
116
11
श्रीलंका महिला क्रिकेट संघाची कर्णधार चमारी अटापट्टूने महिला आशिया चषक 2026 स्पर्धेत इंडोनेशियाविरुद्ध 5 धावा देऊन 7 बळी घेतल
श्रीलंका महिला क्रिकेट संघाची कर्णधार चमारी अटापट्टूने महिला आशिया चषक 2026 स्पर्धेत इंडोनेशियाविरुद्ध 5 धावा देऊन 7 बळी घेतले. पुरुष किंवा महिला, आशिया चषकाच्या संपूर्ण इतिहासात एकाच सामन्यात 7 गडी बाद करणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
112
12
व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आगामी 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त
व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आगामी 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
104
13
आयोगाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी PYQ Must. PYQ च येणारे प्रश्न सोडवायचे कसे याला मदत करेल. App Link 👇👇👇 https://play.google
आयोगाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी PYQ Must. PYQ च येणारे प्रश्न सोडवायचे कसे याला मदत करेल. App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
127
14
राज्यसेवा मुलाखत दिनांक जाहीर 21 ते 24 सप्टेंबर आणि 26 ते 28 सप्टेंबर 2026 Join : https://t.me/historybysantoshchavan
राज्यसेवा मुलाखत दिनांक जाहीर 21 ते 24 सप्टेंबर आणि 26 ते 28 सप्टेंबर 2026 Join : https://t.me/historybysantoshchavan
158
15
एकाच हंगामात 8 हजार मीटरहून जास्त उंचीची पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर यांना वर्ष 2024 चा प्रतिष्ठित
एकाच हंगामात 8 हजार मीटरहून जास्त उंचीची पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय गिर्यारोहक बलजीत कौर यांना वर्ष 2024 चा प्रतिष्ठित तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार जाहीर झाला आहे. (बलजीतने ही कामगिरी 2022 मध्ये केली होती) श्री शिव प्रसाद चमोली यांना 2024 वर्षाचा अत्यंत मानाचा तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार अंतर्गत "जीवनगौरव पुरस्कार" जाहीर केला आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
216
16
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकार
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची अयोध्येतील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
186
17
आयसीसीने (ICC) सप्टेंबर 2026 मध्ये जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता त
आयसीसीने (ICC) सप्टेंबर 2026 मध्ये जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. (ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क पहिल्या स्थानावर असून, न्यूझीलंडचा मॅट हेन्री दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे) 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
154
18
राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी, तंत्र शिक्षण आणि कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राचार्य व शि
राज्यातील महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी, तंत्र शिक्षण आणि कला शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांना दिला जाणारा डॉ. जे पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. वर्ष 2024-25 साठी 20, तर वर्ष 2025-26 साठी 22 शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. 5 सप्टेंबर 2025 (शिक्षक दिन) पासून आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचे नाव बदलून डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार" असे करण्यात आले आहे. 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा ━━━━━━━━━━━━━━━━━ 💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy
137
19
कोकण शक्ती हा युद्ध सराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत होता ?
149
20
जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो?
158