Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"
"PHOENIX ACADEMY WARDHA" 🌏 Best Platform For MPSC ,UPSC , Combine Group -B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी... 📙🌏📰🗞️🏫 https://www.youtube.com/channel/UC2hVHyEU3alXMf2oUwUonoA 📚Karale Sir 📮📝Telegram Channel...🌏
نمایش بیشتر📈 تحلیل کانال تلگرام Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न"
کانال Phoenix Academy Wardha " वर्हाडी पॅटर्न" (@phoenix_academywardha) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 401 مشترک است و جایگاه 17 327 را در دسته آموزش و رتبه 34 196 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 401 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 05 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -74 و در ۲۴ ساعت گذشته برابر -5 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 22.12% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 5.46% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 2 522 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 623 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 8 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
نویسنده این فضا را محل بیان دیدگاههای شخصی توصیف میکند:
“"PHOENIX ACADEMY WARDHA" 🌏
Best Platform For MPSC ,UPSC , Combine Group -B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी... 📙🌏📰🗞️🏫
https://www.youtube.com/channel/UC2hVHyEU3alXMf2oUwUonoA
📚Karale Sir 📮📝Telegram Channel.....”
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 06 سپتامبر, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
در حال بارگیری داده...
| تاریخ | رشد مشترکین | اشارات | کانالها | |
| 05 سپتامبر | 0 | |||
| 04 سپتامبر | +2 | |||
| 03 سپتامبر | +2 | |||
| 02 سپتامبر | +1 | |||
| 01 سپتامبر | +1 |
| 2 | TEST_03_MPSC_–_गट_क_पूर्व_परीक्षा_2026_RESULT_3.PDF | 1 081 |
| 3 | بدون متن... | 1 638 |
| 4 | Vidharbh Ias Acdemy Amravti आणि Phoenix Academy Wardha यांच्या सयुक्त विद्यमानाने २३/०८/२०२६ रोजी Mpsc गट 'क' पूर्व परीक्षा टेस्ट पेपर निकाल जाहिर करण्यात आला आहे.
टीप :- सुचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांचा Result यामध्ये नाही त्यांनी ओएमार व्यवस्थित भरलेली नाही त्यामुळे त्यांचा रिझल्ट यामध्ये दिसत नाही तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. | 2 625 |
| 5 | ⚠️ टेस्ट सिरीज संदर्भात महत्त्वाची सूचना ⚠️
ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करताना काही अडचणी आल्या किंवा रजिस्ट्रेशन होऊ शकले नाही परंतु पेपर द्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध आहे ते परीक्षा केंद्रावर एक तास अगोदर येऊन स्पॉट रजिस्ट्रेशन करू शकतात याची नोंद घ्यावी.. | 2 846 |
| 6 | بدون متن... | 2 632 |
| 7 | 🔥 MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2026 🔥
🎯 भव्य टेस्ट सिरीज (स्पष्टीकरणासह)
विदर्भ IAS अकॅडमी, अमरावती 🤝 फिनिक्स अकॅडमी, वर्धा
यांच्या संयुक्त विद्यमाने MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2026 साठी भव्य टेस्ट सिरीजचे आयोजन!
📅 सुरुवात : 23 ऑगस्ट 2026 पासून
🔴 OFFLINE TEST SERIES
📍 पेपरचे स्थळ :
राष्ट्रसंत तुकडोजी प्राथमिक शाळा, प्रताप नगर, वर्धा
📝 Offline टेस्ट सिरीजसाठी रजिस्ट्रेशन करण्याकरिता खालील Google Form भरावा. तसेच खालील संपर्क क्रमांकावर कॉल करूनही रजिस्ट्रेशन करता येईल.
👉 https://forms.gle/8errEGRfYGMAVGAt9
🟢 ONLINE TEST SERIES
📲 Online टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇
🔗 https://classplusapp.com/w/vidarbh-ias-academy-pikrt/courses/874061?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp�
📚 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये
✅ परीक्षाभिमुख प्रश्न
✅ प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅ नियमित सराव
✅ गुणवत्तापूर्ण प्रश्नसंच
✅ आपल्या तयारीचे अचूक मूल्यमापन
🎯 MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2026 साठी आपल्या तयारीला योग्य दिशा द्या!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
📱 8530370674
📱 8668920552
📱 9067580048
🔥 सराव करा • चुका ओळखा • तयारी मजबूत करा • यश मिळवा! 🔥
विदर्भ IAS अकॅडमी, अमरावती × फिनिक्स अकॅडमी, वर्धा | 2 481 |
| 8 | بدون متن... | 1 970 |
| 9 | स्वातंत्र दिनानिमित्त ऑनलाइन रेकॉर्ड लेक्चर पॅकेज वर भरपुर मोठया प्रमाणात डिस्काउंट ठेवण्यात आला आहे....खालील लिंक वर जाऊन या डिस्काउंट चा लाभ घ्या...
Contact us: 9579909342 /8010285625
https://whnse.courses.store/download-app?source=manual_link_share
फिनिक्स अकॅडमीच्या वर्धेच्या ऑफिसला भेट द्या. | 3 196 |
| 10 | ज्या मुलांमुले मी तुमच्यापर्यंत या youtube , फेसबुकच्या आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून पोचू शकलो.... तो मुलगा आता एमपीएससीच्या परीक्षेतून STI झाला....
त्याचे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही...🙏🙏💐💐💐🎂🎂🎂
तो मुलगा म्हणजे साहिल शंभरकर..... ज्याने कोरोना काळात मला तुमच्या पर्यंत पोहोचवलं.... माध्यमातून मी तुम्हाला
शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा पेरण्याचं काम केलं काम केलं.... आणि गरज पडल्यास विद्यार्थी, शेतकरी ,कामगार बेरोजगार युवक त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा सुद्धा फोडली..... यातून अनेक विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना कामगारांना न्याय मिळवून दिला..... हे केवळ या मुलामुळे शक्य झालं....
त्याचे खरच खूप मनापासून धन्यवाद आणि आभार देतो...
आणि त्याच्या यानंतरच्या प्रशासकीय वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद...!💐💐🎂🎂🎂
जय हिंद जय महाराष्ट्र इन्कलाब जिंदाबाद..!! | 2 751 |
| 11 | 📢 महत्त्वाची सूचना | CET EXAM 2026-27
TRTI | ARTI | BARTI | SARTHI | AMRUT यांच्या संयुक्त विद्यमाने सामायिक चाळणी परीक्षा (CET) 2026-27 आयोजित करण्यात येत आहे.
🎯 UPSC, MPSC, पोलीस भरती, SSC, बँकिंग, रेल्वे, NABARD, LIC, TET इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी!
📝 अर्ज सुरू होण्याची तारीख : ९ ऑगस्ट २०२६
⏳ अर्ज करण्याची अंतिम तारीख : २३ ऑगस्ट २०२६
🔗 CET Exam 2026-27 साठी अर्ज भरण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
TRTI:-https://trticet2026.cbtexam.in/JEST/index.html
BARTI:-https://barticet2026.cbtexam.in/JEST/index.html
ARTI :- https://articet2026.cbtexam.in/JEST/index.html
SARTHI :-https://sarthicet2026.cbtexam.in/JEST/index.html
AMRUT:-https://amrutcet2026.cbtexam.in/JEST/index.html
👉 इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा. | 3 031 |
| 12 | 5_6325505972441718430.PDF | 2 811 |
| 13 | 🌿 गट क पूर्व परीक्षा 2026
फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे...
सर्वांनी फॉर्म भरलेत आणि fees paid हे status confirm करून घ्या....! | 3 597 |
| 14 | بدون متن... | 4 198 |
| 15 | ♦️संयुक्त गट क 2026 ला फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.🙏🙏
👉 आता नवीन तारीख 10 ऑगस्ट 2026 | 4 707 |
| 16 | ♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main# | 454 |
| 17 | वर्धेत जंतर मंतर आंदोलनाचा विजय उत्सव...
दिल्लीतील जंतर-मंतर येथे चालू असलेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल वर्धेच्या म्हाडा कॉलनी चौकात सिंधी मेघे ग्रामपंचायतचे सरपंच कीर्ती सवाई आणि आजुभाऊ मोहाड मित्र परिवारांच्या तर्फे आज सायंकाळी 5 वाजता विजय उत्सवाचे आयोजन केले.तसेच या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी कराळे सर आणि त्यांची टीम ने जो हातभार लावला. त्यांचा स्वागत D.J लाऊन साजरा करायचे ठरले आहे.तरी सर्व विद्यार्थ्यांनी आज सायंकाळी पाच वाजता फिनिक्स अकॅडमीच्या समोरच्या चौकात हजर राहावे. | 5 593 |
| 18 | بدون متن... | 5 069 |
| 19 | 🎓 फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी, वर्धा
📢 स्कॉलरशिप टेस्ट पेपर योजना 2026
प्रिय विद्यार्थ्यांनो,
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोलीस भरती, सरळ सेवा आणि MPSC Combined Group B & C परीक्षांसाठी स्कॉलरशिप टेस्ट आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षा दिनांक : - 01 ऑगस्ट 2026
💰 परीक्षा शुल्क :- ₹100/-
🏆 एकूण स्कॉलरशिप :- ₹3000/-
वेळ:- सकाळी 11:00 वा.
⏰ परीक्षेच्या 1 तास अगोदर उपस्थित राहावे.
🎥 अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ नक्की पहा.
🖇️ ऑफलाईन नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 👇 (https://forms.gle/2AHeTmCSrrJ1ZBSx9)
🖇️ ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :-👇 (https://whnse.on-app.in/app/oc/873881/whnse?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app)
📍 पत्ता:
Phoenix Career Development Academy,
MHADA Colony, Govt. ITI College Road, Wardha.
Location :- https://maps.app.goo.gl/6ETuv82UN4prpHfT7?g_st=ac
📞 संपर्क :- 9579909342 / 8010285625
मर्यादित प्रवेश (फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी). आजच नोंदणी करा! ✅ | 4 688 |
| 20 | 📢 विद्यार्थी हक्कांसाठी निर्णायक लढा! ✊
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC Combine Group-C परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या निर्णयाविरोधात तसेच TET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक: 03 जुलै 2026 (शुक्रवार)
🕥 वेळ: सकाळी 10:30 वाजता
📍 प्रारंभ स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा
🛣️ मोर्चाचा मार्ग:
छत्रपती शिवाजी महाराज चौक → सोशलिस्ट चौक → बजाज चौक → सामान्य रुग्णालय → पोस्ट ऑफिस चौक → डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (समारोप)
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही!
MPSC परीक्षा ऑफलाइन घ्या, TET पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करा आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करा.
सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती. | 3 722 |
