🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
जॉईन @Mpsciqdaily
साधारणतः RBC:WBC चे गुणोत्तर .... : ..... असते
2 804
💥उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव :
✍ अन्न निर्मिती व सूक्ष्मजीव :
✅ दुग्धजन्य उत्पादने :
दुधातील जिवाणूंचा वापर
फक्त चीज बनवण्यासाठी तंतुकवक वापरतात
दुधाचे पश्चरिकरण करून इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जाते
दुधातील लॅक्टोबसिलाय जिवाणू लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेत लॅक्टिक आम्लत रूपांतर
दुधाचा सामू कमी होऊन त्यातून प्रथिनांची कॉअगुलशन होते
लॅक्टिक अम्लमुळे दह्याला विशिष्ट आंबट चव सुगंध येतो
उदा diacetyl ला लोण्याचा स्वाद असतो
✍योगर्ट उत्पादने : लॅक्टोबसिलाय जिवाणूंच्या साह्याने तयार होणाऱ्या दह्याला योगर्ट म्हणतात
औदयोगिक उत्पादनात प्रथिनांचे योग्य प्रमानासाठी प्रथिन पावडर मिसळतात
कोमट स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबसिलस डेलब्रूकी जिवाणू 1:1 प्रमाणात मिसळले जातात
स्ट्रेप्टोकोकस मुळे लॅक्टिक असिड तयार होऊन प्रथिनांचे रूपांतर जेलीसदृश्य पदार्थात होऊन दह्याला घट्ट पणा येतो
लॅक्टोबसिलस मुळे acetaldehyde सयूंगे तयार होऊन दह्याला विशीष्ट स्वाद येतो
✅लोणी : कल्चरड प्रकारचे लोणी उत्पादन सूक्ष्मजीव वापरून करतात
✅चीज निर्मिती :
शाकाहारी चीज गायीच्या दुधापासून लॅक्टोबसिलस लॅक्टिस ,लॅक्टोबसिलस क्रिमोरिस,स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस जिवाणू व रंग मिसळतात त्यामुळे दह्याला आंबटपणा येतो.
घटपणासाठी कवकापासून प्रोटीएज विकर वापरले जाते शाकाहारी चीज बनवतात
पूर्वी प्राण्यापासून रेनेट नावाचे विकर वापरून मांसाहारी चीज बनवत
✅ प्रोबायोटिक्स :
दुग्धजन्य पदार्थ यात लॅक्टोबसिलस, असिडोफिलस, लॅक्टोबसिलस केसी, बायोफिडो बॅक्टरीयम बायफीडम जिवाणूंमुळे आतड्यातील उपद्रवी सूक्ष्मजीव नष्ट होतात( क्लास्रीडियम )
प्रोबायोटिक्स उत्पादनात योगर्ट,केफिर, सोअर कृट,कोबीचे लोणचे, डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणचे, तेल, कॉर्न सिरप, कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ तसेच क्लोरेला, स्पिरुलिना, आणि निलहरित यासारखे शैवाल वापरतात .
✅ पाव निर्मिती : पाव निर्मितीत पिठात बेकर यीस्ट सक्रोमयसिस सेरेव्हीसी,पाणी मीठ, इत्यादी पदार्थ मिसळले जातात
स्टार्चचे किण्वन होऊन कार्बन डायॉक्साईड आणि इथेनॉल तयार होतो.
कार्बन डायऑक्साईड मुळे पाव फुगतो सच्छिद्र होतो
यीस्ट मध्ये कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्त्वे, क्षार, आणि ऊर्जा उपयुक्त घटक असतात
चायनीज तयार करताना व्हिनेगर, सोयासॊस,मोनोसोडियम ग्लुटमेंट हे पदार्थ किण्वन प्रक्रियेने मिसळतात
2 804
138)रिसॅट-2 बी उपग्रहांचे प्रक्षेपण कोणत्या यानाद्वारे करण्यात आले
2 804
‘इस्रो’च्या सुविधा खासगी क्षेत्रासाठी खुल्या
🔸अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रांसाठी संरचनात्मक सुधारणांच्या रुपात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’अंतर्गत चौथ्या टप्प्यांतील घोषणा केल्या. देशाच्या आण्विक ऊर्जा क्षेत्राला नवकल्पनांद्वारे जोम धरत असलेल्या नवउद्यमी क्षेत्राशी जोडण्याच्या दिशेने पावले टाकताना, आजवर बंदीस्त असलेल्या या क्षेत्राची कवाडेही त्यांनी खासगी सहभागासाठी खुली केली.
🔸त्याचप्रमाणे ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधा खासगी क्षेत्रासाठी खुल्या केल्या आहेत.
अंतराळ संशोधन उपक्रमांमध्ये खासगी सहभागास चालना देण्याचा सरकारचा मानस असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
🔸त्यानुसार उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ मोहिमांमध्ये खासगी कंपन्यांना पुरेपूर वाव उपलब्ध करून दिला जाईल. ग्रह-ताऱ्यांचा शोध, अंतराळ यात्रा यात खासगी कंपन्यांना सहभागी होता येईल. त्या अंगाने क्षमता विकासासाठी त्यांना ‘इस्रो’ या सरकारसमर्थित अंतराळ संशोधन संस्थेच्या सुविधांचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.
🔸नवउद्यमी उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने भू-अवकाश विदा (जिओ-स्पॅशियल डेटा) धोरणाच्या उदारीकरणाची लवकरच घोषणा केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. उपग्रहांद्वारे मिळविल्या जाणाऱ्या माहितीचा तंत्रज्ञान क्षेत्रातील खासगी व नवउद्यमी उपक्रमांना वापर करण्याची अनुमती मिळेल. त्यांना आजवर यासाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागत असे. त्यासाठी मोठी किमत मोजावी लागते, असेही या नवीन धोरणाची गरज प्रतिपादित करताना सीतारामन यांनी सांगितले.
🔸या माहितीचा वापर करून, शेती, सिंचन या क्षेत्रात नवनवीन प्रयोगांना चालना मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामाजिक पायाभूत सुविधांसाठी ८,१०० कोटी
भारतातील रुग्णालये, प्रयोगशाळा, चिकित्सालये वगैरे सामाजिक पायाभूत सोयीसुविधांची वेगाने उभारणी केली जाणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करीत त्यांच्या विकासात खासगी क्षेत्राच्या भागीदारीला चालना देणारी घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.
🔸केंद्र व राज्य सरकार या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण खर्चाच्या २० टक्कय़ांऐवजी ३० टक्के वाटा उचलत निधी सहाय्य करेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी एकूण ८,१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
🔸संशोधन अणुभट्टीत खासगी सहभाग!
अणुऊर्जा संशोधनाच्या क्षेत्रात खासगी-सार्वजनिक भागीदारीतून ‘संशोधन अणुभट्टी (रिसर्च रिअँक्टर)’ स्थापित करण्याची अभिनव घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी या निमित्ताने केली. भारतातील नवउद्यमी (स्टार्टअप्स) संस्कृती आणि तिच्या सृजनाने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केला आहे. या नवउद्यमी संस्कृतीचा अणुऊर्जा क्षेत्राशी मिलाफ घडवून आणून मानवतेच्या सेवेला बळ देणारे अनेक प्रकल्प राबविले जाऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
🔸कर्करोगाच्या उपचारासाठी मदतकारक ठरणाऱ्या वैद्यकीय वापराच्या समस्थानिकांच्या (मेडिकल आयसोटोप्स) उत्पादनातही खासगी-सार्वजनिक भागीदारीचे उपक्रम सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोगावरील किफायती उपचारपद्धतीच्या विकसनाची ती भारताकडून जगाला दिला जाणारा अमूल्य नजराणा असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
🔸शिवाय कांद्यासारख्या नाशिवंत पीक अधिक काळ साठवून ठेवता येईल अशा विकिरण केंद्रांची उभारणीही खासगी सहभागासाठी खुली करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण खासगी कंपन्यांकडे
केंद्रशासित प्रदेशातील वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीत सुधारणेसाठी त्यांचे खासगीकरण केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
🔸यातून ग्राहकांना सेवा गुणवत्तेचा लाभ मिळेल आणि प्रतिसहायता अनुदानातून होणारे सरकारचे नुकसानही कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणून हे धोरण सध्या केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येईल आणि नंतर त्या यशस्वी मॉडेलची अन्य राज्यातही अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
2 804
#Sci
🌸 सोने शुद्धता 🌸
🌹शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात
🌹24 कॅरेट 100 टक्के शुद्ध सोने
🔘22 कॅरेट:- 92 टक्के
🔘18 कॅरेट:- 75 टक्के
🔘14 कॅरेट:- 58.5 टक्के
🔘12 कॅरेट:- 50 टक्के
🔘10 कॅरेट:- 42 टक्के
2 804
#Sci
🅾अंतर्वक्र आरशा उपयोग🅾
▶️टोर्चेस आणि हेडलाईट मध्ये
▶️फ्लड लाईट मध्ये
▶️प्रोजेक्टर लॅम्प मध्ये
▶️सौर उपकरणात
▶️दाढीचे व दंतवैद्य चे आरसे
▶️सौर भट्टी
2 804
#Sci
🔥सोडियम बायकार्बोनेट🔥
☘संज्ञा:-NaHCO3
🌻सोडियम हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात
🌻बेकिंग सोडा/खाण्याचा सोडा म्हणतात
✍पांढरा असफ्टीकी पदार्थ आहे
✅आम्लारी धर्मी असतो
⏩उपयोग⏩
💥ऍसिडिटी कमी करण्यासाठी
💥अग्निशमन दलात CO2 वायू निर्मिती
💥बेकरी पदार्थ व पकोडे बनवण्यासाठी
2 804
#Sci
🍀 ग्राफाईट 🍀
🎯रंग:-मऊ राखाडी काळा
🎯स्फटिकी पदार्थ आहे
🎯रचना:-प्रतलीय षटकोनी असते
🎯यात मुक्त इलेक्ट्रॉन असतात
🎯हे विद्युत वहन करतात
🔰उपयोग🔰
👁🗨कार्बन कांड्या बनवण्यासाठी
👁🗨वंगण व शिस पेन्सिल मध्ये
2 804
मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण . . . हे तिकर त्याच्या जठरात नसते.
2 804
डळवर्गीय पिकांचे उत्पादन वाढीसाठी कोणती सुत्रे महत्त्वाची आहेत.
