🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
✍🌎सत्य विधाने ओळखा.
अ)मेंदू या जटील अवयवाचे ३ प्रमुख भाग आहेत अग्र मस्तिष्क (Fore brain),मध्य मस्तिष्क (Mid brain),पश्च मस्तिष्क (hind brain)
ब)अग्र मस्तिष्क मानवी शरीराच्या अनैच्छिक(Involuntary)क्रियांचे नियंत्रण करतो.
2 804
✍🌎सत्य विधाने ओळखा.
अ)मेंदूला संरक्षणासाठी आवरण असते त्यास कर्पर (Cranium) म्हणतात.
ब)कर्पर च्या आत मेंदू ज्या मृदू आवरणानें घेरलेला असतो त्यास मस्तिष्क आवरण(Meninges)असे म्हणतात. क)मस्तिष्क आवरणाचे 5 थर असतात.
2 804
✍🌎योग्य विधाने ओळखा.
अ)मानवी चेतासंस्थेत मुख्यतः 3 घटक येतात. मेंदू, मेरुरज्जू व चेता
ब)चेतासंस्थेच्या कार्यानुसार व भागानुसार तिचे मध्यवर्ती चेतासंस्था ,परिघीय चेतासंस्था व स्वायत्त चेतासंस्था असे भाग पडतात.
2 804
✍🌎योग्य विधाने ओळखा.
अ)अपेंडिक्स हा भाग छोट्या आतड्यामध्ये असतो.
ब)कच्चे अन्न पचवण्यासाठी पूर्वी या भागाचा उपयोग होत असे. क)अपेंडिक्स हा भाग सध्या अकार्यशील असून अवशेषांगे (Vestigial Organ) म्हणून ओळखला जातो.
2 804
✍🌎योग्य विधाने ओळखा
अ)स्वादुपिंड हि ग्रंथी विकर व संप्रेरक दोन्ही स्त्रवते.
ब)स्वादुपिंड ग्रंथी छोटे आतडे व जठर यांचा मध्ये स्थिरावली आहे. क)स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे संप्रेरक (Harmone) स्त्रवते.
2 804
✍🌎योग्य विधाने ओळखा
अ)अध्यांत्र (Duodenum)हे एक सिक्रेटिन नावाचे संप्रेक स्त्रवते.
ब) सिक्रेटिन संप्रेरक स्वादुपिंड व यकृत याना अनुक्रमे स्वादुरस व पित्तरस स्रवण्यास प्रवृत्त करते.
2 804
✍🌎योग्य विधाने ओळखा.
अ) माल्टोज हे डायसॅकराईड शर्करेचे उदाहरण आहे.
ब) लाळेमध्ये असलेले टायलिन विकार सेल्युलोज चे रूपांतर माल्टोज मध्ये करते.
2 804
✍🌎योग्य विधाने ओळखा.
अ) कार्बोदके हे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन अणूपासून बनतात.
ब) कर्बोदकांमध्ये शर्करेचे किती रेणू आहेत यावरून त्यांचे मोनोसॅकराईड, डायसॅकराईड, पॉलीसॅकॅराइड असे प्रकार पडतात.
2 804
🎯 खालीलपैकी हृदयाच्या स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता किती असते❓
