ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
sticker.webp0.07 KB

✍🌎सत्य विधाने ओळखा. अ)मेंदू या जटील अवयवाचे ३ प्रमुख भाग आहेत अग्र मस्तिष्क (Fore brain),मध्य मस्तिष्क (Mid brain),पश्च मस्तिष्क (hind brain)   ब)अग्र मस्तिष्क मानवी शरीराच्या अनैच्छिक(Involuntary)क्रियांचे नियंत्रण करतो.  
Anonymous voting

✍🌎सत्य विधाने ओळखा. अ)मेंदूला संरक्षणासाठी आवरण असते त्यास कर्पर (Cranium) म्हणतात.   ब)कर्पर च्या आत मेंदू ज्या मृदू आवरणानें घेरलेला असतो त्यास मस्तिष्क आवरण(Meninges)असे म्हणतात.    क)मस्तिष्क आवरणाचे 5 थर असतात. 
Anonymous voting

✍🌎योग्य विधाने ओळखा. अ)मानवी चेतासंस्थेत मुख्यतः 3 घटक येतात. मेंदू, मेरुरज्जू  व चेता  ब)चेतासंस्थेच्या कार्यानुसार व भागानुसार तिचे मध्यवर्ती चेतासंस्था ,परिघीय चेतासंस्था व स्वायत्त चेतासंस्था असे भाग पडतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

✍🌎योग्य विधाने ओळखा. अ)अपेंडिक्स हा भाग छोट्या आतड्यामध्ये असतो.       ब)कच्चे  अन्न पचवण्यासाठी पूर्वी या भागाचा उपयोग होत असे. क)अपेंडिक्स हा भाग सध्या अकार्यशील असून अवशेषांगे (Vestigial Organ) म्हणून ओळखला जातो.
Anonymous voting

✍🌎योग्य विधाने ओळखा  अ)स्वादुपिंड हि ग्रंथी विकर व संप्रेरक दोन्ही स्त्रवते. ब)स्वादुपिंड ग्रंथी छोटे आतडे व जठर यांचा मध्ये स्थिरावली आहे. क)स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे संप्रेरक (Harmone) स्त्रवते.
Anonymous voting

✍🌎योग्य विधाने ओळखा  अ)अध्यांत्र (Duodenum)हे एक सिक्रेटिन नावाचे संप्रेक स्त्रवते.         ब) सिक्रेटिन संप्रेरक स्वादुपिंड  व यकृत याना अनुक्रमे स्वादुरस व पित्तरस स्रवण्यास प्रवृत्त करते.
Anonymous voting

✍🌎योग्य विधाने ओळखा. अ) माल्टोज हे डायसॅकराईड शर्करेचे उदाहरण आहे. ब) लाळेमध्ये असलेले टायलिन विकार सेल्युलोज चे रूपांतर माल्टोज मध्ये करते.
Anonymous voting

✍🌎योग्य विधाने ओळखा. अ) कार्बोदके  हे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन अणूपासून बनतात. ब) कर्बोदकांमध्ये शर्करेचे किती रेणू आहेत यावरून त्यांचे मोनोसॅकराईड, डायसॅकराईड, पॉलीसॅकॅराइड असे प्रकार पडतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
Anonymous voting

कोशिकांचे(Cell) सर्वप्रथम वर्णन कोणी केले?
Anonymous voting

प्रकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
Anonymous voting

रक्तगटचा शोध कोणी लावला?
Anonymous voting

★ प्रश्न : बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..❓

sticker.webp0.07 KB

🎯 खालीलपैकी हृदयाच्या स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता किती असते❓
Anonymous voting

जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB