🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
رفتن به کانال در Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
نمایش بیشتر2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
2 804
🟠 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
2 804
▪️रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात❓
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Which is not the electron geometry of covalent molecules.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
What are the products formed in sequence when excess of CO2 is passed in slaked lime?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
How many ATP are produced from NADH2 during aerobic respiration
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬 रसायनांपासून स्वत:चे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी) कोणत्या रसायनांचे विघटन करून उर्जा मिळवतात ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬कोणत्या वनस्पतीमध्ये एच.एस.के. अथवा C4 या प्रकारचे प्रकाशसंश्लेषण होते ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬नाकतोड़ या किटकाच्या नर आणि मादी मध्ये किनी सहलग्नता गट असतात ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांभिकी तंत्राने अ नीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬दोन वस्तूंच्या अप्रत्यास्थ धड़केच्या दरम्यान खालीलपैकी कोणत्या बांबीचे संवर्धन होईल ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
🔬 अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?
2 804
Q.) अल्केनची ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर ........................... मिळते.
2 804
Q.)ओझोन बाबत अचूक विधाने ओळखा ?
अ. सुपरसॉनिक जेट विमानांमधून होणाऱ्या NO व NO22 उत्सर्जनामुळे ओझोनचा अवक्षय होतो.
ब. ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून (O3)(O3) बनलेला असतो.
2 804
Q.)दगडफूल ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या वायूरूप प्रदुषकाला अत्यंत संवेदनशील असते ?
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
Oxidation of a molecule of acetyl Co-A produces
