MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 922
مشترکین
-424 ساعت
-307 روز
-7030 روز
آرشیو پست ها
8 923
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
समाधान महाजन सरांच्या Book मधुन History Revision Lecture घ्यायचे का? (Live Free असेल Recorded Audio Lecture Nominal Fees मध्ये Available करुण दिले जातील)
8 923
Repost from Revisers Initiative
🌸🍃इस विशद विश्व-प्रहार में
किसको नहीं बहना पड़ा
सुख-दुख हमारी ही तरह,
किसको नहीं सहना पड़ा
फिर व्यर्थ क्यों कहता फिरूँ,
मुझ पर विधाता वाम है,
चलना हमारा काम है।😍👍
8 923
Repost from Revisers Initiative
इंग्रजी राज्य पद्धतीवरील टीका प्रथम कोणत्या पत्रात सुरू झाली ?
8 923
Repost from Revisers Initiative
पुढीलपैकी कोणते भारतीय संघराज्यीयप्रणाली च वैशिष्ट्य नाही ?
8 923
Repost from Revisers Initiative
कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय आणि सहृदयी व्यवस्था...संबंधी तरतूद मार्गदर्शक तत्त्वाच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
8 923
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/7548
Fees 150 रुपये
दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
For Admission & More Details @Mrahulkumar
21 Days Science Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8034
8 923
Repost from Revisers Initiative
📌अनेक Aspirants ना अस वाटत की Revision ही फक्त Exam च्या वेळी करायची गोष्ट आहे....
काहींना तर एक अशीही feeling असते की कालच केलेल परत आज करण म्हणजे...कालचा time वाया गेला..
So फक्त पुढे जाण्याचा अट्टहास अनेकजण करतात.
Even तुम्ही PYQ'S मधून काही add On किंवा Note केल असेल तर..त्याची revision होण ही तितकच महत्त्वाच आहे.
बोलूयात लवकरच यावर अजून detail मध्ये....😍👍
8 923
Repost from Revisers Initiative
📌जालियनवाला घटनेच्या निषेधार्थ-
(13 April 1919)
शंकरराम नागर यांनी Viceroy कार्यकारिणीचा राजीनामा दिला.
8 923
Repost from Revisers Initiative
Good Morning Warrior's 🌿💐
✨Focus More On Your
Content & Consistency
They will Take Care Of Your Confidence.
😍👍
8 923
Repost from Revisers Initiative
स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती ?
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
