en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 925
Subscribers
-624 hours
-267 days
-6630 days
Posts Archive
समाधान महाजन सरांच्या Book मधुन History Revision Lecture घ्यायचे का? (Live Free असेल Recorded Audio Lecture Nominal Fees मध्ये Available करुण दिले जातील)
Anonymous voting

🌸🍃इस विशद विश्व-प्रहार में किसको नहीं बहना पड़ा सुख-दुख हमारी ही तरह, किसको नहीं सहना पड़ा फिर व्यर्थ क्यों कहता फिरूँ, मुझ पर विधाता वाम है, चलना हमारा काम है।😍👍

इंग्रजी राज्य पद्धतीवरील टीका प्रथम कोणत्या पत्रात सुरू झाली ?
Anonymous voting

पुढीलपैकी कोणते भारतीय संघराज्यीयप्रणाली च वैशिष्ट्य नाही ?
Anonymous voting

भारतात Shadow Cabinet पद्धत आहे किंवा नाही ?
Anonymous voting

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय आणि सहृदयी व्यवस्था...संबंधी तरतूद मार्गदर्शक तत्त्वाच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
Anonymous voting

राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/7548 Fees 150 रुपये दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा. For Admission & More Details @Mrahulkumar 21 Days Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034

Review About Prediction Batch 😍❤️
Review About Prediction Batch 😍❤️

■1930 ■1935 ■1941 ते 1945- Congress चे अधिवेशन झाले नाही.👍

photo content

photo content

photo content

📌अनेक Aspirants ना अस वाटत की Revision ही फक्त Exam च्या वेळी करायची गोष्ट आहे.... काहींना तर एक अशीही feeling असते की कालच केलेल परत आज करण म्हणजे...कालचा time वाया गेला.. So फक्त पुढे जाण्याचा अट्टहास अनेकजण करतात. Even तुम्ही PYQ'S मधून काही add On किंवा Note केल असेल तर..त्याची revision होण ही तितकच महत्त्वाच आहे. बोलूयात लवकरच यावर अजून detail मध्ये....😍👍

💐💐🙏🙏
💐💐🙏🙏

📌जालियनवाला घटनेच्या निषेधार्थ- (13 April 1919) शंकरराम नागर यांनी Viceroy कार्यकारिणीचा राजीनामा दिला.

photo content

photo content

photo content

Good Morning Warrior's 🌿💐 ✨Focus More On Your Content & Consistency They will Take Care Of Your Confidence. 😍👍

स्वर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती ?
Anonymous voting