MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 915
مشترکین
-524 ساعت
-257 روز
-7130 روز
آرشیو پست ها
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8029
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8030
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
UPSC दिल्ली व पुणे येथील अनुक्रमे इंग्रजी व मराठी माध्यमाकरिता प्रसिध्द केलेली निवड यादी रद्द करून परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रांची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत.
https://t.me/mahajyotiinfo
https://mahajyoti.org.in/registration/upsc/2023_upsc_inst_new/mobile_verification.php
@MissionCombined
8 915
Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.129/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-06
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8014
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
*यु पी एस सी विद्यार्थ्यांकरिता सूचना*
महाज्योती संस्थेने यूपीएससी परीक्षा प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संस्था निवडण्याचा पर्याय दिला होता. तथापि आपल्याला हवा असलेला पर्याय मिळालेला नाही अशी अनेक विद्यार्थ्यांची तक्रार आहे. अनेक विद्यार्थ्यांना पर्याय नोंदवता आलेला नाही. या बाबी विचारात घेता जुने दिलेले पर्याय रद्द करून नव्याने प्रशिक्षण संस्था निवडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतची लिंक महाज्योतीच्या वेबसाईटवर लवकरात उपलब्ध करून देण्यात येईल.
*महाज्योती नागपूर*
@MissionCombined
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाबाबत येणाऱ्या तक्रारीचे निवारण करणे बाबत
प्रशिक्षणाबाबत तक्रार वरील अर्जानुसार करावी
विद्यार्थ्याचे नाव
रजिस्ट्रेशन नंबर
जिल्हा
प्रशिक्षणाचे नाव व योजनेचे नाव
तक्रार
शेरा
@MissionCombined
8 915
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors...💐
आजचा सूर्य म्हणजे नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि नवा आत्मविश्वास..!😎
कालची चिंता नको, उद्याची अपेक्षाही नको...! फक्त हवेत Productive आणि Satisfactory असलेले आजच्या अभ्यासाचे 10+ तास..!😍👍
E Fasting mode चा शक्य तितका वापर कराल..!👍👍
I know, u can..!😍👍
Join us @Revisers_initiative
8 915
Repost from Revisers Initiative
आजचा असा वेळ जो तुम्ही utilize करु शकत होता, परंतु केला नाही??
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाज्योती UPSC
Sriram Ias -Academy-Delhi.pdf
@MissionCombined
8 915
Repost from MPSC
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8010
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• लाडली बहना योजना
• मध्यप्रदेश सरकार
• 15 मार्च 2023 पासुन पात्र महिलांना आर्थिक स्वावलंबन करण्याच्या दृष्टीने 1000 रुपये महिन्याला देणारी योजना
• ऑक्टोबर 2023 पासुन 1000 रुपयांवरून ही रक्कम 1250 रुपये करण्यात आली आहे
• लाभार्थी महिलांची संख्या 1.3 कोटी
• योजना
#Scheme #Gs3 #Prelims
#Mains #Essay #Interview
#Current
@MissionCombined
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• मिझोरम विधानसभा मतमोजणी - 4 डिसेंबर 2023
• एकुण सदस्य संख्या - 40
• मतमोजणी इतर 4 राज्यांसोबत होणार होती परंतु ख्रिस्ती बहुल मिझोरम मध्ये रविवारचे विशेष महत्त्व असल्याकारणाने तेथील राजकीय पक्ष , विद्यार्थी , चर्च , स्वयंसेवी संघटना यांच्या विनंतीवरून आयोगाने मतमोजणी एक दिवस पुढे ढकलली होती.
• यावर प्रश्न विचारला जाण्याचे chances आहेत eg मिझोरम सहित 5 राज्यांची मतमोजणी सोबत झाली etc
#Gs2 #Polity
#Prelims #Mains
#Current
@MissionCombined
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे उपक्रम :-
• माझी शाळा सुन्दर शाळा अभियान - 45 दिवसांचे , राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व शाळांचा समावेश
• महावाचन उत्सव - राज्यशासन , unicef आणि रीड इंडियाचा संयुक्त उपक्रम
• दत्तक शाळा उपक्रम - पायाभूत सुविधांच्या विकासासाठी
• माझी शाळा माझी परसबाग - पोषण आहारात ताज्या भाजीपाल्याचा समावेश
• स्वच्छता मॉनिटर
शालेय शिक्षण वर्ष 2024-25 पासुन अंमलबजावणी
#Gs2 #Gs3 #Gs4
#Prelims #Mains #Interview #Essay
#Current
@MissionCombined
याबाबतच्या आधीची news 👇👇
https://t.me/missioncombined/6723
https://t.me/missioncombined/6640
8 915
Repost from Revisers Initiative
आज छान अभ्यास झाला असेन अशी अपेक्षा आहे. आजचा अभ्यास तासांमधे??
8 915
Repost from Revisers Initiative
E Fasting Mode :
आपण अभ्यास करत असताना mobile सुरुच असतो. कॉल अथवा मैसेज आला की लगेच आपण त्याला attend करतो. यामुळे नकळतच आपली अभ्यासाची link तुटून जाते.
म्हणून, कमीत कमी 1 तास तरी Mobile off ठेवणे (तुमच्या सोईनुसार), माझ्यामते असे करणे म्हणजे E Fasting होय.👍👍
महत्वाच्या व्यक्ति, family यांच्यासाठी/Emergency साठी आपल्या सोबतच्या एखाद्या मित्राचा नंबर देऊन ठेवाल.😍👍
हळूहळू ह्या mode ची Frequency वाढवायची.👍
चला तर आता 1 तासाचा E Fasting Mode करा सुरु..!👍👍
8 915
Repost from Revisers Initiative
आज बऱ्यापैकी Warriors चा study छान झालेला दिसतोय.
Good...Keep it up😍👍
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
