fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 915
مشترکین
-524 ساعت
-257 روز
-7130 روز
آرشیو پست ها
आजची बैठक तासांमधे??
Anonymous voting

सफलता की ओर 👇 1 तासासाठी आता लगेच mobile off करा आणि कसलाही विचार न करता कोणत्याही विषयाची (MPSC) 10 ते 15 पाने वाचा.👍😍 (1 तास MOBILE OFF असल्याने काही अनर्थ होणार नाही)👍👍

दिवसांमधे कमीत कमी 8 तास अभ्यास अपेक्षित आहे. (नोकरी/इतर काम करणारे 5 ते 6 तास) Hard work beats Talent, when Talent doesn't work Hard.!😎👍

आजचा अभ्यास तासांमधे??
Anonymous voting

Repost from MPSC
जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8008

Unproductive Activity चा वेळ हा 3hr पेक्षा जास्त नसावा.👍

अभ्यासाव्यतिरिक्त आज तुमचा किती वेळ Unproductive Activity मधे गेला??
Anonymous voting

तुमचे नगरपरिषदचे मार्क्स तुमची इच्छा असेल तर @AkshayMhatre77 या Id वर पाठवू शकता. मार्क पाठवताना कॅटेगरी सुद्धा mention करायला विसरू नका. सर्व व्यवस्थित पाठवलंत तर परीक्षेच्या Trend बद्दल अंदाधुंद मत मांडण्या पेक्षा डेटा सहित मत मांडायला मदत होईल पेपर 1 बरोबर आलेले प्रश्न संख्या = चुकलेले प्रश्न संख्या = प्राप्त गुण = पेपर 2 बरोबर आलेल्या प्रश्नांची संख्या = चुकलेल्या प्रश्नांची संख्या = प्राप्त गुण = मिळालेले एकूण गुण = हा msg कॉपी पेस्ट करून या फॉरमॅट मधे मार्क्स पाठवा @AkshayMhatre77

अभ्यासामधे प्रत्येक दिवशी काहीतरी, थोडीतरी सुधारणा/प्रगती हवी.😍👍 काही Queries असतील तर @Revisers_santosh या id वर message कराल.👍

कालच्या तुलनेत आज अभ्यास कसा होता??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8002

आजचा अभ्यास तासामधे??
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7999

photo content

Good Morning Warriors..💐 कालच्या पेक्षा आज atleast 1 hr जास्त study करण्याचा प्रयत्न कराल. Quality सोबत Quantity सुद्धा महत्वाची आहे.😍👍👍 Join us @Revisers_initiative

आज किती तास खराखुरा अभ्यास झाला??
Anonymous voting

photo content

photo content

photo content

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?
Anonymous voting