fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 878
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-227 روز
-8430 روز
آرشیو پست ها
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 उमेदवारांकरिता ठळक सूचना
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 उमेदवारांकरिता ठळक सूचना

Combined 90 Days Plan Faculty - अक्षय जगताप (BE CSE - GECA) (Combined Mains Experience) (Rajyseva Mains Experience) Contact - @akkij50

जा.क्र.099/2022 - राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6597

🟥☝️🟥☝️🟥☝️🟥☝️🟥☝️🟥☝️ Combined 90 Days plan By @Mpscdecoded प्रवेशासाठी संपर्क - @akkij50

मुख्य परीक्षा-२०२२ संदर्भात आयोगाचा ईमेल द्वारे रिप्लाय..👆 Join us @mpscdecoded
मुख्य परीक्षा-२०२२ संदर्भात आयोगाचा ईमेल द्वारे रिप्लाय..👆 Join us @mpscdecoded

25) आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?
Anonymous voting

24) खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ?
Anonymous voting

23) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे .
Anonymous voting

22) बाणकोट खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous voting

21) कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही .
Anonymous voting

20) महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तार या पेक्षा दक्षिणोत्तर विस्तार...........
Anonymous voting

19) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अ) अहमदनगर या सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांची जोडलेल्या आहेत . ब) मुंबई शहर या सर्वात लहान जिल्ह्याच्या सीमा या सर्वांत कमी म्हणजे दोन जिल्ह्यांची जोडलेल्या आहेत .
Anonymous voting

18) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? अ) मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे . ब) एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात .
Anonymous voting

17) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत . अ) 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले . ब) हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे . क) वसमत तालुका परभणी जिल्ह्यात आहे .
Anonymous voting

16) अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे .
Anonymous voting

15) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे .
Anonymous voting

14) महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा . अ) मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्र फळाच्या जिल्हा आहे . ब) अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे .
Anonymous voting

13) महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे .
Anonymous voting