8 878
订阅者
-224 小时
-187 天
-8730 天
帖子存档
8 878
Combined 90 Days Plan
Faculty -
अक्षय जगताप
(BE CSE - GECA)
(Combined Mains Experience)
(Rajyseva Mains Experience)
Contact - @akkij50
8 878
जा.क्र.099/2022 - राज्यसेवा मुख्य परीक्षा, 2022 करीता सहायक/लेखनिक व अनुग्रह कालावधी करीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6597
8 878
25) आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?
8 878
24) खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ?
8 878
23) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला आहे .
8 878
20) महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तार या पेक्षा दक्षिणोत्तर विस्तार...........
8 878
19) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
अ) अहमदनगर या सर्वात मोठ्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांची जोडलेल्या आहेत .
ब) मुंबई शहर या सर्वात लहान जिल्ह्याच्या सीमा या सर्वांत कमी म्हणजे दोन जिल्ह्यांची जोडलेल्या आहेत .
8 878
18) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) मालवण जवळील खांदेरी बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे .
ब) एलिफंटा लेणी उंदेरी बेटावर आढळतात .
8 878
17) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत .
अ) 15 ऑगस्ट 1999 रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन झाले .
ब) हिंगोली कयाधू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे . क) वसमत तालुका परभणी जिल्ह्यात आहे .
8 878
14) महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा .
अ) मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्र फळाच्या जिल्हा आहे .
ब) अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे .
8 878
13) महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहद्दीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे .
