MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 878
مشترکین
-224 ساعت
-187 روز
-8730 روز
آرشیو پست ها
8 876
11) अजिंठा रेंज पूर्वेच्या टोकाला दोन शिंगात विभागली गेली आहे .
अ) परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळ रेंज .
ब) यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज . वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
8 876
10) बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो ?
8 876
9)ज्या खडकांमध्ये 65 टक्के जास्त सिलिका चे प्रमाण असते त्यास काय म्हणतात ?
8 876
7) खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा .
संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा नागपूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग .
महाराष्ट्रातील 10.5 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे . साकोली व सोंसर मालेतील अतिप्राचीन रूपांतरित खडक .
8 876
6) लावा च्या उद्रेकाच्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्याठिकाणी पोकळ्या निर्माण होतात अशा पोकळ यांनी युक्त खडकास कोणते खडक म्हणतात .
8 876
5) खालीलपैकी योग्य विधान एवढा
अ) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत असून त्याची उंची अकराशे 15 मीटर आहे .
ब) शंभू महादेव डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नदी खोरे विभागते .
8 876
3) .......या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत .
8 876
1) महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे ........किलोमीटर आहे .
8 876
25) योग्य जोड्या ओळखा
अ) झोझीला खिंड - लेह ते श्रीनगर
ब) पीर पंजाल - जम्मू ते श्रीनगर क) शिपकी ला - प्रमुख व्यापारी खिंड ड) दिफुला - अरुणाचल ते तिबेट
8 876
24) सातपुडा पर्वत रांगा तील टेकड्या पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा
8 876
23) त्याची उंची 700 ते 800 मी आहे, इंद्रावती नदीने त्याचे दोन भाग केले आहेत , ते लोहखनिजाच्या साठ्यासाठी प्रसिध्द आहे ?
8 876
22) खालील विधाने वाचा
अ) जेट स्ट्रीम ची निर्मिती पश्चिमी वाऱ्याच्या क्षेत्रात वायुराशीच्या सीमेवर होतो
ब) त्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते क) उच्च वातावरणात हवेच्या दाबातील फरक हे त्यांच्या निर्मिती चे मुख्य कारण आहे
8 876
19) खालील विधाने वाचा
अ) उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण न होणे हे मान्सूनमध्ये खंड पडण्याचे कारण आहे
ब) राजस्थान मध्ये वातावरणाच्या निम्न्न स्तरावरील तापीय परिस्थिती मुळे पाऊस पडत नाही
8 876
18) ही हिमालयातील सर्वात सलग रांग आहे, तिची सरासरी उंची 6100 मी इतकी आहे , they have very little forest area , here erosion is less effect ..........?
