fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 885
مشترکین
-524 ساعت
-297 روز
-8530 روز
آرشیو پست ها
हीच वेळ आहे , एकत्र या आंदोलन स्थळी आपली उपस्थिती लावा .. # बंद अभ्यासिका उद्या अभ्यासिका बंद ठेऊन आंदोलनाचे जोरदार समर्थन करा 👍👍👍

भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

#6:30pm 35hrs
#6:30pm 35hrs

आंदोलनाला support करा .. आपली ताकद दाखवा ..

जोश दिल मे जगाते चलो,, जीत के गीत गाते चलो... #Lakshya #Mpsc_Descriptive_2025 25 25 25.

दुपारचे ३ वाजले आहेत .... सर्वांनी लवकरात लवकर आंदोलन ठिकाणी यावे... अजूनही Notification आले नाही !! @MissionCombined
दुपारचे ३ वाजले आहेत .... सर्वांनी लवकरात लवकर आंदोलन ठिकाणी यावे... अजूनही Notification आले नाही !! @MissionCombined

कृपया आज लायब्ररीत न जाता स्वतःसाठी बालगंधर्व येथे या.. सर्वाना आव्हान आहे !!
+5
कृपया आज लायब्ररीत न जाता स्वतःसाठी बालगंधर्व येथे या.. सर्वाना आव्हान आहे !!

♦️ लवकरच मीडिया प्रतिनिधी येणार असल्यामुळे ज्यांना लवकरात लवकर येणे शक्य आहे आंदोलन स्थळी त्यांनी या.. 👉 आजचा दिवस खूप महत्व
♦️ लवकरच मीडिया प्रतिनिधी येणार असल्यामुळे ज्यांना लवकरात लवकर येणे शक्य आहे आंदोलन स्थळी त्यांनी या.. 👉  आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.. लढाई जवळपास अंतिम टप्प्यात आहे, कमी पडू नका.. 🔥🔥🔥 👉 आंदोलन स्थळ :  बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏 लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥

#एकजूट #आंदोलन फक्त 2025

photo content

🔥🔥
🔥🔥

तुम्ही अजूनही आंदोलन स्थळी येऊ शकता
तुम्ही अजूनही आंदोलन स्थळी येऊ शकता

12 तास पुर्ण #आंदोलन #2025
+4
12 तास पुर्ण #आंदोलन #2025

#आंदोलन

#आंदोलन

Repost from MPSC
जा.क्र.३१/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ करीता दि.२३ व २४ फेब्रु.२०२३ रोजी पुणे येथे आयोजित ११९३ ते १२१२ व १२६९ ते १२८० या क्रमांकाच्या मुलाखती दि.२८ फेब्रु.२०२३ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6757

Repost from MPSC
जा.क्र. ६१/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6755 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6756

photo content

#शेवटचा लढा 🔥 #आंदोलनस्थळ
+1
#शेवटचा लढा 🔥 #आंदोलनस्थळ