MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 885
Subscribers
-524 hours
-297 days
-8530 days
Posts Archive
8 885
हीच वेळ आहे , एकत्र या
आंदोलन स्थळी आपली उपस्थिती लावा ..
# बंद अभ्यासिका
उद्या अभ्यासिका बंद ठेऊन आंदोलनाचे जोरदार समर्थन करा 👍👍👍
8 885
जोश दिल मे जगाते चलो,,
जीत के गीत गाते चलो...
#Lakshya
#Mpsc_Descriptive_2025 25 25 25.
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
दुपारचे ३ वाजले आहेत ....
सर्वांनी लवकरात लवकर आंदोलन ठिकाणी यावे...
अजूनही Notification आले नाही !!
@MissionCombined
8 885
♦️ लवकरच मीडिया प्रतिनिधी येणार असल्यामुळे ज्यांना लवकरात लवकर येणे शक्य आहे आंदोलन स्थळी त्यांनी या..
👉 आजचा दिवस खूप महत्वाचा आहे.. लढाई जवळपास अंतिम टप्प्यात आहे, कमी पडू नका.. 🔥🔥🔥
👉 आंदोलन स्थळ : बालगंधर्व चौक,JM रोड, पुणे...🙏🙏
लक्षात असुद्या अभी नहीं तो कभी नही! 🔥🔥
8 885
Repost from MPSC
जा.क्र.३१/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ करीता दि.२३ व २४ फेब्रु.२०२३ रोजी पुणे येथे आयोजित ११९३ ते १२१२ व १२६९ ते १२८० या क्रमांकाच्या मुलाखती दि.२८ फेब्रु.२०२३ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6757
8 885
Repost from MPSC
जा.क्र. ६१/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील ६ उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6755
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6756
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
