MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 897
مشترکین
-624 ساعت
-257 روز
-7930 روز
آرشیو پست ها
8 897
Repost from MPSC
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7320
8 897
Repost from MPSC DECODED™
RMTP 2023
(Rajyseva Mains Tricks Programe)
Contact For Admission - @Mrahulkumar
8 897
Repost from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7305 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7306
8 897
सर्वांच्या पाठिंब्याने आज मेगा ट्विटर आयोजित केला आहे.
#राज्यसेवा जागावाढ साठी मेगा ट्विट
@Mpscdecoded
8 897
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
8 897
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आयोगामार्फत विविध भरतीप्रक्रियांच्या अनुषंगाने प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची दिनांक 26 जून 2023 पर्यंत सुधारित काळी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
@MissionCombined
8 897
Repost from MPSC
जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी या दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 897
सर्वांच्या पाठिंब्याने बुधवारी मेगा ट्विटर आयोजित केला आहे.
सर्व पातळीवर आपल्या सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत..
यावेळी सर्वजण एकत्रपणे काम करतील अशी अपेक्षा करतो.
8 897
मराठी व इंग्रजी या विषयातील घटकानुसार प्रश्नासोबतच आयोगाच्या examwise 100 प्रश्नांचा सराव करा MPSC PLUS अँप वर
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
8 897
Repost from MPSC
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2022-महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7295
8 897
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7290
8 897
Repost from MPSC
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7282
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
