ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 897
订阅者
-624 小时
-257
-7930
帖子存档
Repost from MPSC
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्र
जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7320

Repost from MPSC DECODED™
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programe) Contact For Admission - @Mrahulkumar
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programe) Contact For Admission - @Mrahulkumar

PSI 2020 मध्ये निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन आणि खुप सर्व शुभेच्छा 💐💐💐

7306.pdf1.20 KB

Repost from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निव
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच,भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.5 ते 11 जुलै, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7305 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7306

सर्वांच्या पाठिंब्याने आज मेगा ट्विटर आयोजित केला आहे. #राज्यसेवा जागावाढ साठी मेगा ट्विट @Mpscdecoded
सर्वांच्या पाठिंब्याने आज मेगा ट्विटर आयोजित केला आहे. #राज्यसेवा जागावाढ साठी मेगा ट्विट @Mpscdecoded

Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

आयोगामार्फत विविध भरतीप्रक्रियांच्या अनुषंगाने प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची दिनांक 26 जून 2023 पर्यंत सुधारित काळी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित मराठी
जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी या दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सर्वांच्या पाठिंब्याने बुधवारी मेगा ट्विटर आयोजित केला आहे. सर्व पातळीवर आपल्या सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत.. यावेळी सर्वज
सर्वांच्या पाठिंब्याने बुधवारी मेगा ट्विटर आयोजित केला आहे. सर्व पातळीवर आपल्या सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत.. यावेळी सर्वजण एकत्रपणे काम करतील अशी अपेक्षा करतो.

मराठी व इंग्रजी या विषयातील घटकानुसार प्रश्नासोबतच आयोगाच्या examwise 100 प्रश्नांचा सराव करा MPSC PLUS अँप वर https://play.g
मराठी व इंग्रजी या विषयातील घटकानुसार प्रश्नासोबतच आयोगाच्या examwise 100 प्रश्नांचा सराव करा MPSC PLUS अँप वर https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

7295.pdf8.59 KB

Repost from MPSC
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2022-महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7295

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐

Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7290

Repost from MPSC
photo content

Repost from MPSC
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7282

MPSC DECODED™ - Telegram 频道 @mpscdecoded 的统计与分析