MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 915
Subscribers
-524 hours
-257 days
-7130 days
Posts Archive
8 915
Repost from Revisers Initiative
● सफलता की ओर 👇
1 तासासाठी आता लगेच mobile off करा आणि कसलाही विचार न करता कोणत्याही विषयाची (MPSC) 10 ते 15 पाने वाचा.👍😍
(1 तास MOBILE OFF असल्याने काही अनर्थ होणार नाही)👍👍
8 915
Repost from Revisers Initiative
दिवसांमधे कमीत कमी 8 तास अभ्यास अपेक्षित आहे. (नोकरी/इतर काम करणारे 5 ते 6 तास)
Hard work beats Talent, when Talent doesn't work Hard.!😎👍
8 915
Repost from MPSC
जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक या परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8008
8 915
Repost from Revisers Initiative
अभ्यासाव्यतिरिक्त आज तुमचा किती वेळ Unproductive Activity मधे गेला??
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
तुमचे नगरपरिषदचे मार्क्स तुमची इच्छा असेल तर @AkshayMhatre77 या Id वर पाठवू शकता.
मार्क पाठवताना कॅटेगरी सुद्धा mention करायला विसरू नका.
सर्व व्यवस्थित पाठवलंत तर परीक्षेच्या Trend बद्दल अंदाधुंद मत मांडण्या पेक्षा डेटा सहित मत मांडायला मदत होईल
पेपर 1
बरोबर आलेले प्रश्न संख्या =
चुकलेले प्रश्न संख्या =
प्राप्त गुण =
पेपर 2
बरोबर आलेल्या प्रश्नांची संख्या =
चुकलेल्या प्रश्नांची संख्या =
प्राप्त गुण =
मिळालेले एकूण गुण =
हा msg कॉपी पेस्ट करून या फॉरमॅट मधे मार्क्स पाठवा @AkshayMhatre77
8 915
Repost from Revisers Initiative
अभ्यासामधे प्रत्येक दिवशी काहीतरी, थोडीतरी सुधारणा/प्रगती हवी.😍👍
काही Queries असतील तर @Revisers_santosh या id वर message कराल.👍
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नवी मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-1) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8002
8 915
Repost from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 5) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7999
8 915
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors..💐
कालच्या पेक्षा आज atleast 1 hr जास्त study करण्याचा प्रयत्न कराल.
Quality सोबत Quantity सुद्धा महत्वाची आहे.😍👍👍
Join us @Revisers_initiative
8 915
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
