MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 953
مشترکین
-324 ساعت
-127 روز
-6530 روز
آرشیو پست ها
8 953
आत्ताच आमचे मित्र अमोल दराडे सरांचा मा.मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी संवाद झाला.
मनोजदादा आंदोलनाबद्दल सकारात्मक आहेत.... 🔥🔥🔥
@MissionCombined
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• जयंत नारळीकर#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• ऑपरेशन सिंधूर, वेगवेगळे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन्स, फिरते पथक योजना#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
8 953
Repost from MPSC
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• सुनीता विल्यम्स, बूच विल्मोर, महाराष्ट्रभूषण 2024#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
8 953
Repost from MPSC
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• झाकीर हुसेन, मनोहर सप्रे, डॉ माधव गाडगीळ हे तिन्हीही व्यक्ती खूप महत्वाचे आहेत#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळालेला आहे?
अ) श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (नाळ 2)
ब) कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर (जिप्सी) क) सुकृती वेणी बांद्रेड्डी ( गांधी तथा चेटू, तेलुगु)
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
जुलै 2025 मध्ये पहिल्या महिला कुलगुरु म्हणुन प्रा. उमा कांजिलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरु ठरल्या आहेत?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
• पहिल्या महिला मुख्य सचिव, पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केंद्शासित प्रदेश आणि राज्य, T20 विश्वचषक 2024#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
8 953
Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
8 953
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०५५ /२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
