es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 938
Suscriptores
-224 horas
-187 días
-6030 días
Archivo de publicaciones
Z Bridge सह भिडे पुल full 🔥🔥
+2
Z Bridge सह भिडे पुल full 🔥🔥

आत्ताच आमचे मित्र अमोल दराडे सरांचा मा.मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी संवाद झाला. मनोजदादा आंदोलनाबद्दल सकारात्मक आहेत.... 🔥🔥🔥 @MissionCombined

लवकरच मोठे मोठे नेते आंदोलन स्थळी दाखल होत आहेत ....

🔥🔥
+1
🔥🔥

🔥🔥🔥
🔥🔥🔥

• जयंत नारळीकर #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
• जयंत नारळीकर
#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision

Happy New Year 💐 @Mpscdecoded
Happy New Year 💐 @Mpscdecoded

• ऑपरेशन सिंधूर, वेगवेगळे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन्स, फिरते पथक योजना #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @Rapid
• ऑपरेशन सिंधूर, वेगवेगळे पाकिस्तान विरोधात ऑपरेशन्स, फिरते पथक योजना
#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision

Repost from MPSC
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

• सुनीता विल्यम्स, बूच विल्मोर, महाराष्ट्रभूषण 2024 #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision
• सुनीता विल्यम्स, बूच विल्मोर, महाराष्ट्रभूषण 2024
#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision

Repost from MPSC
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#

• झाकीर हुसेन, मनोहर सप्रे, डॉ माधव गाडगीळ हे तिन्हीही व्यक्ती खूप महत्वाचे आहेत #Expected #RCR #Current #Prelims #Mains #Com
• झाकीर हुसेन, मनोहर सप्रे, डॉ माधव गाडगीळ हे तिन्हीही व्यक्ती खूप महत्वाचे आहेत
#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision

71 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 मध्ये खालीलपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळालेला आहे? अ) श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप (नाळ 2) ब) कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर (जिप्सी) क) सुकृती वेणी बांद्रेड्डी ( गांधी तथा चेटू, तेलुगु)
Anonymous voting

जुलै 2025 मध्ये पहिल्या महिला कुलगुरु म्हणुन प्रा. उमा कांजिलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरु ठरल्या आहेत?
Anonymous voting

• पहिल्या महिला मुख्य सचिव, पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केंद्शासित प्रदेश आणि राज्य, T20 विश्वचषक 2024 #Expected #RCR #
• पहिल्या महिला मुख्य सचिव, पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केंद्शासित प्रदेश आणि राज्य, T20 विश्वचषक 2024
#Expected #RCR #Current #Prelims #Mains #Combine @RapidCurrentRevision

Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.