MPSC DECODED™
رفتن به کانال در Telegram
8 953
مشترکین
-324 ساعت
-127 روز
-6530 روز
آرشیو پست ها
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
FISM 2025 मध्ये जादूगारांसाठीचा ऑस्कर जिंकणारी सुहानी शाह कितवी भारतीय ठरली आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
महिलांचे सामाजिक - आर्थिक सक्षमीकरण घडवण्यासाठी महातरी वंदन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000. रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हि योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मादक पदार्थ निषेध सूचना केंद्र म्हणजेच मानस 1933 हि हेल्पलाईन 18 जुलै रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरु केली आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
योग्य जोडी / जोड्या निवडा.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट 2025 मध्ये ........ नावाचा राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक प्रसिद्ध केला.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मेघनाथ देसाई यांच्याबद्दल अयोग्य विधान निवडा.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
2025 पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या थीयाम सुर्यमुखी देवी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
मारुती चितमपल्ली यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे??
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
आंध्रप्रदेश मध्ये स्थित डांगेती जान्हवी बद्दल अयोग्य विधान निवडा.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
भारताचे पहिले डिजिटल अस्थिरवासी गाव म्हणुन याक्तेन या गावास ओळखले जाते ते कोणत्या राज्यात आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
2025 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेली ब्रिक्स परिषद कितवी होती?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मानेसर (हरियाणा) येथे करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले होते?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
अंतराळ औद्योगिक धोरण मंजुर करणारे खालीलपैकी भारतातील कोणती राज्ये आहेत?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी)
या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll स्वरूपात .... आजच Join करा...
👉Rapid Current Revision
(RCR)
🟢Joining link 👉https://t.me/RapidCurrentRevision
🙋🙋 Free Poll प्रश्न जुन 2025 ते जुलै 2025 🔥🔥👇👇
🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇
https://t.me/RapidCurrentRevision/551
🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇
https://t.me/RapidCurrentRevision/575
🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇
https://t.me/RapidCurrentRevision/605
🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇
https://t.me/RapidCurrentRevision/632
🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇
https://t.me/RapidCurrentRevision/670
🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇
https://t.me/RapidCurrentRevision/692
🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇
https://t.me/RapidCurrentRevision/719
🙋 प्रश्न क्र 141 ते 160 👇
https://t.me/RapidCurrentRevision/743
🙋 प्रश्न क्र 161 ते 180 👇
https://t.me/RapidCurrentRevision/770
🙋 प्रश्न क्र 181 ते 200 👇
https://t.me/RapidCurrentRevision/790
🙋 प्रश्न क्र 201 ते 220 👇
https://t.me/RapidCurrentRevision/810
🙋 प्रश्न क्र 221 ते 240 👇
https://t.me/RapidCurrentRevision/835
Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb
🔥FREE, FREE No charges apply right now 🔥
8 953
Repost from MPSC
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, आज झालेला पेपर कसा होता?
8 953
MPSC Combine Protest PSI Vayvadh & other Issue.pdf2.16 KB
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 