en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 951
Subscribers
No data24 hours
-117 days
-6230 days
Posts Archive
FISM 2025 मध्ये जादूगारांसाठीचा ऑस्कर जिंकणारी सुहानी शाह कितवी भारतीय ठरली आहे?
Anonymous voting

महिलांचे सामाजिक - आर्थिक सक्षमीकरण घडवण्यासाठी महातरी वंदन योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000. रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हि योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
Anonymous voting

मादक पदार्थ निषेध सूचना केंद्र म्हणजेच मानस 1933 हि हेल्पलाईन 18 जुलै रोजी कोणत्या मंत्रालयाने सुरु केली आहे?
Anonymous voting

योग्य जोडी / जोड्या निवडा.
Anonymous voting

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट 2025 मध्ये ........ नावाचा राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक प्रसिद्ध केला.
Anonymous voting

मेघनाथ देसाई यांच्याबद्दल अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

2025 पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या थीयाम सुर्यमुखी देवी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
Anonymous voting

मारुती चितमपल्ली यांच्याबाबत खालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

भारतातील पहिल्या ग्रीन डेटा सेंटरची पायाभरणी कुठे करण्यात आली आहे??
Anonymous voting

आंध्रप्रदेश मध्ये स्थित डांगेती जान्हवी बद्दल अयोग्य विधान निवडा.
Anonymous voting

भारताचे पहिले डिजिटल अस्थिरवासी गाव म्हणुन याक्तेन या गावास ओळखले जाते ते कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

2025 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेली ब्रिक्स परिषद कितवी होती?
Anonymous voting

शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन मानेसर (हरियाणा) येथे करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन खालीलपैकी कोणी केले होते?
Anonymous voting

अंतराळ औद्योगिक धोरण मंजुर करणारे खालीलपैकी भारतातील कोणती राज्ये आहेत?
Anonymous voting

Combine Group B & C पूर्व परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच Current Affairs (चालू घडामोडी) या विषयाच्या महत्वाच्या आणि परीक्षाभिमुख माहितीची उजळणी वेगात करण्यासाठी महत्वाच्या Notes , Lectures आणि MCQ Poll स्वरूपात .... आजच Join करा... 👉Rapid Current Revision (RCR) 🟢Joining link 👉https://t.me/RapidCurrentRevision 🙋🙋 Free Poll प्रश्न जुन 2025 ते जुलै 2025 🔥🔥👇👇 🙋 प्रश्न क्र 1 ते 20 👇 https://t.me/RapidCurrentRevision/551 🙋 प्रश्न क्र 21 ते 40 👇 https://t.me/RapidCurrentRevision/575 🙋 प्रश्न क्र 41 ते 60 👇 https://t.me/RapidCurrentRevision/605 🙋 प्रश्न क्र 61 ते 80 👇 https://t.me/RapidCurrentRevision/632 🙋 प्रश्न क्र 81 ते 100 👇 https://t.me/RapidCurrentRevision/670 🙋 प्रश्न क्र 101 ते 120 👇 https://t.me/RapidCurrentRevision/692 🙋 प्रश्न क्र 121 ते 140 👇 https://t.me/RapidCurrentRevision/719 🙋 प्रश्न क्र 141 ते 160 👇 https://t.me/RapidCurrentRevision/743 🙋 प्रश्न क्र 161 ते 180 👇 https://t.me/RapidCurrentRevision/770 🙋 प्रश्न क्र 181 ते 200 👇 https://t.me/RapidCurrentRevision/790 🙋 प्रश्न क्र 201 ते 220 👇 https://t.me/RapidCurrentRevision/810 🙋 प्रश्न क्र 221 ते 240 👇 https://t.me/RapidCurrentRevision/835 Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=p8duFdWtNM6wAOWb 🔥FREE, FREE No charges apply right now 🔥

Repost from MPSC
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025, आज झालेला पेपर कसा होता?
Anonymous voting

MPSC Combine Protest PSI Vayvadh & other Issue.pdf2.16 KB