fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐌𝐩𝐬𝐜 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐁 & 𝐂

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐌𝐩𝐬𝐜 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 𝐁 & 𝐂

رفتن به کانال در Telegram

📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️

نمایش بیشتر
2 890
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-77 روز
-3630 روز

در حال بارگیری داده...

ابر برچسب‌ها
هیچ داده‌ای
مشکلی وجود دارد؟ لطفاً صفحه را تازه کنید یا با مدیر پشتیبانی ما تماس بگیرید.
اشارات ورودی و خروجی
---
---
---
---
---
---
جذب مشترکین
اکتبر '26
اکتبر '26
+3
در 0 کانال‌ها
سپتامبر '26
+12
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '26
+46
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '26
+38
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '26
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '26
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '26
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '26
+8
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '26
+6
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '26
+35
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '25
+54
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '25
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '25
+31
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '25
+40
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '25
+124
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '25
+26
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '25
+22
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '25
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '25
+23
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '25
+77
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '25
+49
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '25
+79
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '24
+108
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '24
+109
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '24
+71
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '24
+28
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '24
+59
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '24
+70
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '24
+39
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '24
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '24
+55
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '24
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '24
+53
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '24
+43
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '23
+60
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '23
+36
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '23
+68
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '23
+525
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '23
+2 256
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '23
+20
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '23
+13
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '23
+16
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '23
+30
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '23
+75
در 0 کانال‌ها
Get PRO
فوریه '23
+58
در 0 کانال‌ها
Get PRO
ژانویه '23
+91
در 0 کانال‌ها
Get PRO
دسامبر '22
+137
در 0 کانال‌ها
Get PRO
نوامبر '22
+159
در 0 کانال‌ها
Get PRO
اکتبر '22
+340
در 0 کانال‌ها
Get PRO
سپتامبر '22
+485
در 0 کانال‌ها
Get PRO
اوت '22
+191
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئیه '22
+17
در 0 کانال‌ها
Get PRO
ژوئن '22
+57
در 0 کانال‌ها
Get PRO
مه '22
+86
در 0 کانال‌ها
Get PRO
آوریل '22
+96
در 0 کانال‌ها
Get PRO
مارس '22
+702
در 0 کانال‌ها
تاریخ
رشد مشترکین
اشارات
کانال‌ها
11 اکتبر0
10 اکتبر0
09 اکتبر0
08 اکتبر0
07 اکتبر0
06 اکتبر0
05 اکتبر+1
04 اکتبر0
03 اکتبر+1
02 اکتبر0
01 اکتبر+1
پست‌های کانال
पोस्ट ऑफिस निकाल महाराष्ट्र पहिली निवड यादी जाहीर झाली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint

2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस....
46
3
2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. ["मॅक्र
2026 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. ["मॅक्रोइकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनचे मायक्रोइकॉनॉमिक आधार" (Microeconomic foundations of macroeconomic stabilisation) या विषयातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी] रॉबर्ट ई. हॉल हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीशी तर मायकेल वुडफोर्ड हे कोलंबिया युनिव्हर्सिटीशी संलग्न आहेत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
68
4
गृह विभाग कारागृह व सुधारसेवा विभाग : 6909 पदांचा सुधारित आकृतिबंध. [12 Oct 2026] ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
74
5
MPSC परीक्षा संदर्भात विद्यार्थ्यातर्फे करण्यात आलेल्या मागण्या संदर्भात शासनातर्फे करण्यात आलेली कार्यवाही... ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
83
6
गट क भरतीतील तलाठी पद 👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
गट क भरतीतील तलाठी पद 👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
88
7
सप्टेंबर 2026 One Liner Notes & MCQ Pdf App मध्ये उपलब्ध झालेली आहे. 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://pla
सप्टेंबर 2026 One Liner Notes & MCQ Pdf App मध्ये उपलब्ध झालेली आहे. 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
81
8
जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस दरवर्षी दोनदा (मे आणि ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी) साजरा केला जातो. [2026 : 9 मे & 10 ऑक्
जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस दरवर्षी दोनदा (मे आणि ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शनिवारी) साजरा केला जातो. [2026 : 9 मे & 10 ऑक्टोबर] जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2026 ची थीम “प्रत्येक पक्षी महत्त्वाचा - तुमचे निरीक्षण महत्त्वाचे” (Every Bird Counts - Your Observations Matter / समुदाय सहभाग व नागरिक विज्ञान) ही आहे. जागतिक संधिवात दिवस दरवर्षी 12 ऑक्टोबर रोजी पाळला जातो. जागतिक संधिवात दिन 2026 ची थीम "तुमची स्वप्ने साध्य करा" (Achieve Your Dreams) ही आहे.  ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
76
9
🔷 चालू घडामोडी :- 11 ऑक्टोबर 2026 ◆ आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. ◆ पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर 2012 रोजी साजरा करण्यात आला. ◆ आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2026 ची थीम “बालविवाह बंद करा आणि मुलींच्या हक्कासाठी गुंतवणूक करा!” (End child marriage and invest in girls' rights!) ही आहे. ◆ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यांना रामराज कॉटन या ब्रँडने त्यांच्या विशेष 'लग्ना' वेडिंग कलेक्शनचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडले आहे. ◆ भारताचा पहिला प्रीमियर लीग पार्क नवी दिल्ली (छत्तरपूर) या शहरात सुरू करण्यात आला आहे. ◆ 19 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलन 2027 चे आयोजन कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे होणार आहे. [भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संमेलनाचे उद्घाटन करतील] ◆ FP-7 टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र युक्रेन या देशाने विकसित केले आहे. ◆ जागतिक अवकाश सप्ताह 2026 (4 ते 10 ऑक्टोबर 2026) ची संकल्पना 'रॉकेट क्रांती' (Rocket Revolution) ही आहे. ◆ आंतरसंसदीय संघाच्या (IPU) 153 व्या महासभेचे आयोजन टांझानिया देशातील अरुशा येथे करण्यात आले आहे. ◆ टाइम्स हायर एज्युकेशन (THE) जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 मध्ये भारतीय विद्यापीठांपैकी सर्वाधिक मानांकन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc), बेंगळुरू या संस्थेला मिळाले आहे. ◆ चायना ओपन 2026 च्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या झेंग किनवेन हिने रशियाच्या मीरा आंद्रिवा हिचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. [झेंग किनवेनच्या टेनिस कारकिर्दीतील हे पहिलेच WTA 1000 जेतेपद आहे.] ◆ चायना ओपनचे महिला एकेरी विजेतेपद जिंकणारी झेंग किनवेन ही पहिली स्थानिक चिनी खेळाडू ठरली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
67
10
पोरांनो आता आपल्या न्याय मागणीसाठी अहिल्या अभ्यासिकीकडे पावले वळवा..🔥🔥🔥 Objective pattern आलाच पाहिजे आणि 2027 लाच पाहिजे असेल तर या सगळ्यांनी 💯
76
11
चालू घडामोडी अभ्यासक्रमाची कालमर्यादा निश्चित करण्यात येणार.❤️❤️❤️ - महाराष्ट्र शासन 🙏🙏🙏  ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
77
12
सर्व पदांची भरती ही ऑफलाइन होणार - महाराष्ट्र शासन😊🙏
75
13
संयुक्त गट क 2026 च्या जाहिरातीमध्ये  जागा दुप्पट वाढवण्यात येणार आहे. - महाराष्ट्र शासन सध्या 5707 आहेत अजून 5-6 हजार जागा म्हणल्यावर गट क 12K+ होईल.
83
14
कंबाईन गट ब 2027 साठी 1500 जागेसाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत 🔥🔥🔥🔥  ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
90
15
जानेवारी 2026 ते सप्टेंबर 2026, 1,450 Questions With Anskey Pdf : 126₹ 49₹ Avinash chumble Sir Payment No : 9881388635 Telegram Contact ID : @Every0neCan17 𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
90
16
भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
101
17
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता : पदवीधर वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/cabgasep26/ ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
109
18
Mpsc आंदोलन🔥🔥🔥
Mpsc आंदोलन🔥🔥🔥
106
19
आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2026 ची थीम “बालविवाह बंद क
आंतरराष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2026 ची थीम “बालविवाह बंद करा आणि मुलींच्या हक्कासाठी गुंतवणूक करा!” (End child marriage and invest in girls' rights!) ही आहे. पहिला आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर 2012 रोजी साजरा करण्यात आला. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
105
20
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे : 1] श्री महालक्ष्मी (अंबाबाई) : कोल्हापूर 2] श्
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे : 1] श्री महालक्ष्मी (अंबाबाई) : कोल्हापूर 2] श्री तुळजाभवानी : तुळजापूर, धाराशिव (उस्मानाबाद) 3] श्री रेणुका माता : माहूरगड, नांदेड 4] श्री सप्तशृंगी माता (अर्धे शक्तिपीठ) : वणी, नाशिक ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
104