fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 640 مشترک است و جایگاه 13 956 را در دسته آموزش و رتبه 26 886 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -32 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.47% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 654 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 318 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 640
مشترکین
-1024 ساعت
-337 روز
-3230 روز
آرشیو پست ها
🔰 ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव 🔸दिनांक – 31 ऑक्टोबर 2026 🔹पद – भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 🔸ठिकाण – नवी दिल्ली (मल्लिकार्जुन खरगे यांचे निवासस्थान) 🔹आयोजक – INDIA विरोधी पक्ष आघाडी 🔸अध्यक्षस्थान – माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार 🔹प्रस्ताव मांडणारे – मल्लिकार्जुन खरगे 🔸मुख्य आरोप – मतदार यादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रियेतील गोंधळ व निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचा आरोप. 🔹निकाल – विरोधी पक्षांच्या मॉक संसदेत पदावरून हटविण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर. 🔸संविधानिक तरतूद – कलम 324(5) (मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया). ❌टीप – हा विरोधी पक्षांचा प्रतीकात्मक महाभियोग होता; संसदेतील अधिकृत प्रस्ताव नव्हता. ❤️👍🚨जास्तीत जास्त शेअर करा... ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-https://t.m/basic2building
01 نوامبر, 02:09
01 نوامبر, ~02:51

🔹ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर
🔹ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर
01 نوامبر, 02:09
01 نوامبر, ~02:51

01 نوامبر, 01:10

🚨"शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना!🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यास
🚨"शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना!🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी. 🔴 आधी ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी परत भरू नये. ➡️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓 ✨योजनेची वैशिष्ट्ये: स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी 📌मोफत प्रशिक्षण📲नोंदणी कशी करावी? 🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScWXmVseml2ttMv5rBG0flBC5QE0gmt3PmUc-Cg5wWSwTOaVA/viewform?usp=header 📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा! 📞अधिक माहितीसाठी संपर्क: 9881815809
01 نوامبر, 01:04

जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती..
+2
जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती..
31 اکتبر, 22:25

#Updated Current Gini Index 👉 भारतातील उत्पन्न विषमता प्रमाण 👉 गिनी निर्देशांक (2023): 23.0 👉 2011-12 मधील गिनी निर्देशांक
#Updated Current Gini Index 👉 भारतातील उत्पन्न विषमता प्रमाण 👉 गिनी निर्देशांक (2023): 23.0 👉 2011-12 मधील गिनी निर्देशांक: 28.8 👉 बदल: 28.8 वरून 23.0 पर्यंत घट. 👉 निष्कर्ष: भारतातील उपभोग खर्चातील विषमता कमी झाल्याचे दिसून येते. 👉 गिनी निर्देशांक कमी म्हणजे उत्पन्न/उपभोग वितरण अधिक समान. स्त्रोत:-जागतिक बँक
31 اکتبر, 22:24

photo content
31 اکتبر, 22:21

#Updated Current अर्णब (ARNAB) चक्रीवादळ 👉 चक्रीवादळाचे नाव: अर्णब (Arnab) 👉 नाव सुचवणारा देश: बांगलादेश. 👉 नामकरणाची अधिक
#Updated Current अर्णब (ARNAB) चक्रीवादळ 👉 चक्रीवादळाचे नाव: अर्णब (Arnab) 👉 नाव सुचवणारा देश: बांगलादेश. 👉 नामकरणाची अधिकृत यादी: चक्रीवादळ नामकरण यादीत समाविष्ट. 👉 निर्मितीचे क्षेत्र: बंगालचा उपसागर.
31 اکتبر, 22:21

👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली. 👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इं
👉 केंद्र सरकारने E100 इंधनावर चालणाऱ्या Flex-Fuel वाहनांसाठी नियमांमध्ये सुधारणा केली. 👉 E100: जवळजवळ १००% इथेनॉल असलेले इंधन. 👉 E85: ८५% इथेनॉल व उर्वरित पेट्रोलचे मिश्रण. 👉 Flex-Fuel Vehicle (FFV): पेट्रोल व इथेनॉलच्या विविध प्रमाणातील मिश्रणांवर चालण्यासाठी विशेष तयार केलेले वाहन. 👉 महत्त्वाची अट: E85/E100 इंधन फक्त त्यासाठी उत्पादकाने तयार केलेल्या व प्रमाणित केलेल्या Flex-Fuel वाहनांमध्येच वापरता येईल. सामान्य पेट्रोल कार किंवा केवळ E20-सुसंगत कारमध्ये E100 वापरता येत नाही.
31 اکتبر, 22:20

Repost from basic2building
photo content
31 اکتبر, 01:50

Repost from basic2building
photo content
31 اکتبر, 01:50
31 اکتبر, ~05:46

Repost from basic2building
photo content
31 اکتبر, 01:50
31 اکتبر, ~05:46

Repost from basic2building
photo content
31 اکتبر, 01:50
31 اکتبر, ~05:46

photo content
31 اکتبر, 01:50

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
31 اکتبر, 01:49

चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Anonymous voting
31 اکتبر, 01:49

खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा? 'मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
Anonymous voting
31 اکتبر, 01:48

होकारार्थी (विधानार्थी) वाक्य ओळखा ?
Anonymous voting
31 اکتبر, 01:47