ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 591 مشتركاً، محتلاً المرتبة 13 650 في فئة التعليم والمرتبة 27 249 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 591 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 26 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -193، وفي آخر 24 ساعة بمقدار -8، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.86‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.80‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 710 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 409 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 27 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 591
المشتركون
-824 ساعات
-487 أيام
-19330 أيام
أرشيف المشاركات
तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
Anonymous voting

माळी या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.
Anonymous voting

समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous voting

मराठी प्रश्न पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ
Anonymous voting

#MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाच
+2
#MPSC च्या उत्पादन शुल्क (विभागीय) परीक्षेत मार्किंग पॅटर्न लीक करण्यात दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क आयोगाचाच सह सचिव दर्जाचा अधिकारी दोषी असल्याची माहिती समोर आली आहे. हे शॉकिंग आहे. इकडं विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तिकडं आयोगाने पेपर विकायचे, हे बिलकूल खपवून घेतलं जाणार नाही. म्हणूनच आजचा हा आक्रोश मोर्चा आहे. #MPSC च्या शुद्धीकारणाशिवाय हा लढा थांबणार नाही..! #विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा #पेपरफुटी

भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिल्यांदाच चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेचे पुरुष दुहे
भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिल्यांदाच चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [प्रतिस्पर्धी : चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू] ➤ Join 👉 :- @basic2building

photo content

📚Coming soon 📚
📚Coming soon 📚

♦️मोर्चाला सुरुवात झालेली आहे तरी सर्वांनी ओंकारेश्वर चौकामध्ये लवकर यावे.
♦️मोर्चाला सुरुवात झालेली आहे तरी सर्वांनी ओंकारेश्वर चौकामध्ये लवकर यावे.

photo content

photo content

5_6147663325313368338.pdf38.21 MB

31 मार्च, 2026 अखेरची गट - ब (अराजपत्रित), गट - क आणि गट - ड संवर्गाची मंजूर, भरलेली व रिक्त पदांच_6789d5ca.pdf

photo content

आपल्या भविष्यासाठी🤝🫵🏻. यायलाच लागतय🙌🙏🏽.
आपल्या भविष्यासाठी🤝🫵🏻. यायलाच लागतय🙌🙏🏽.

पवित्र पोर्टलद्वारे 13000 शिक्षकांची भरती... आठ हजार एकशिक्षकी शाळांना मिळणार अतिरिक्त गुरुजी...
पवित्र पोर्टलद्वारे 13000 शिक्षकांची भरती... आठ हजार एकशिक्षकी शाळांना मिळणार अतिरिक्त गुरुजी...

📢 महत्त्वाचे आवाहन! उद्या MPSC मधील गैरप्रकारांविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. ही लढाई केवळ एका विद्यार्थ्याची नसून आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेतील पारदर्शकतेसाठी आहे. ✊ या मोर्चामध्ये अमित सर आणि आपली संपूर्ण The Infinity Team विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहे. 💪 म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने वेळ काढून आवर्जून सहभागी व्हावे आणि आपला आवाज बुलंद करावा. एकजूट होऊया… पारदर्शक MPSC साठी लढूया! ✊ #MPSC #पारदर्शकता #विद्यार्थीएकजूट

♦️उदया ठिक 10 वाजता तयार राहा.. 🙏
♦️उदया ठिक 10 वाजता तयार राहा.. 🙏

photo content

photo content