basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 997 名订阅者,在 教育 类别中位列第 13 421,并在 印度 地区排名第 27 724 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 997 名订阅者。
根据 31 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -213,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.15%。内容发布后 24 小时内通常能获得 3.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 923 次浏览,首日通常累积 475 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 2。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 01 八月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 997
订阅者
-724 小时
-597 天
-21330 天
帖子存档
14 997
♦️ लवकरच MPSC मार्फत याप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक #LSS ची 322 जागांची जाहिरात येणार.. आकृतीबंध तयार..🙏
14 997
♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात..
👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या..
अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170
https://t.me/basic2building
14 997
🚨 पोलीस भरती ला येणारे GK one-liner
प्रश्न 1) महाबळेश्वरजवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर - पुस्तकांचे गाव
प्रश्न 2) 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली?
उत्तर - महाराष्ट्र
प्रश्न 3) नर्मदा आणि तापी या नद्या कोणत्या दिशेला वाहतात?
उत्तर- पश्चिम वाहिनी
प्रश्न 4) कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर - रायगड
प्रश्न 5) कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो?
उत्तर- नरसोबाची वाडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴 *वनरक्षक भरती✨
https://t.me/basic2building👍
14 997
वनरक्षक PYQ Series📈🌴
मराठी (10AM)📘
https://www.youtube.com/live/do-ELHpb3EU?si=zWP03JtEEnl8NdjC
ENGLISH (11AM)📗
https://www.youtube.com/live/JXLYcr8rAi0?si=AbzzJL3SB6KA7WJZ
सामान्यज्ञान (2 pm)📒
https://www.youtube.com/live/dlbU8iG0Eg0?si=4UUz8BrerzqEwoXe
बुद्धिमत्ता (3 PM)📕
https://www.youtube.com/live/eL-3s2FDVCQ?si=Dp-RJaSaV2Eci7SV
14 997
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
