fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 640 مشترک است و جایگاه 13 956 را در دسته آموزش و رتبه 26 886 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -32 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.47% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 654 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 318 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 640
مشترکین
-1024 ساعت
-337 روز
-3230 روز
آرشیو پست ها
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्यावर आयोगाला कॉल किंवा मेल करा.👍 ☎️Contact on helpline for technica
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्यावर आयोगाला कॉल किंवा मेल करा.👍 ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Join 👉https://t.me/basic2building
17 نوامبر, 08:58

🏏 महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती 👉 Test क्रिकेट – 30 डिसेंबर 2014 👉 ODI (एकदिवसीय) – 15 ऑगस्ट 2020 👉 T20I (आंतरर
🏏 महेंद्रसिंग धोनी – क्रिकेटमधील निवृत्ती 👉 Test क्रिकेट – 30 डिसेंबर 2014 👉 ODI (एकदिवसीय) – 15 ऑगस्ट 2020 👉 T20I (आंतरराष्ट्रीय T20) – 15 ऑगस्ट 2020 👉 IPL – 17 नोव्हेंबर 2026 @basic2building
17 نوامبر, 08:57

photo content
17 نوامبر, 08:57

*♦️वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (DMER )* 1) प्रशासकीय अधिकारी : क्लास B Any degree 70 + जागा रिक्त आहेत mpsc मार्फत ☑️ 2) कार्यालयीन अधीक्षक ☑️ Any degree 82 जागा MPSC मार्फत ☑️☑️☑️ 3) मुख्य प्रशासकीय अधिकारी : 24 जागा रिक्त 4) वरिष्ठ लिपीक : गट क Any degree 500 + जागा MPSC मार्फत ☑️☑️ ( Regular combine group C) 5) लिपिक टंकलेखक Any degree 1010 + रिक्त जागा MPSC मार्फत होईल ☑️☑️
17 نوامبر, 08:46

Repost from basic2building
17 نوامبر, 08:46

🔹समानार्थी शब्द एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ  ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य  ओज - तेज, पाणी, बळ  ओढ - कल, ताण, आकर्षण  ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध  ओळख - माहिती, जामीन, परिचय  कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप  कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव  कपाळ - ललाट, भाल, निढळ  कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज  कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार  काक - कावळा, वायस, एकाक्ष  किरण - रश्मी, कर, अंशू  काळोख - तिमिर, अंधार, तम  कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा  करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी  कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण  कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप  कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक  खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू  खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी  खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट @basic2building
17 نوامبر, 08:44

*🔶 डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा (DPDP Act)* ◾ कायदा – Digital Personal Data Protection Act, 2023. ◾️ संमती व्यवस्थाप
*🔶 डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा (DPDP Act)* ◾ कायदा – Digital Personal Data Protection Act, 2023. ◾️ संमती व्यवस्थापक (Consent Manager) नोंदणीची प्रक्रिया - 13 नोव्हेंबर 2026 पासून सुरू. ◾️ पात्र कंपनीची किमान निव्वळ संपत्ती – ₹2 कोटी. ◾️ नोंदणी – भारतीय डेटा संरक्षण मंडळ (Data Protection Board of India). ◾️ उद्देश – नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करणे. @basic2building
17 نوامبر, 04:58

आरोग्य विभाग रिक्त जागा @basic2building
+2
आरोग्य विभाग रिक्त जागा @basic2building
17 نوامبر, 04:57

हॉस्पिटल ऑन व्हील्स'चे उ‌द्घाटन - गडचिरोलीच्या दुर्गम गावांच्या दारात आरोग्यसेवा @basic2building
हॉस्पिटल ऑन व्हील्स'चे उ‌द्घाटन - गडचिरोलीच्या दुर्गम गावांच्या दारात आरोग्यसेवा @basic2building
17 نوامبر, 03:57

सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. 28 जानेवारी ते 10 जून 2027 पर्यंत 21 परीक्षांचे नियोजन. जॉईन @basic2building
सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. 28 जानेवारी ते 10 जून 2027 पर्यंत 21 परीक्षांचे नियोजन. जॉईन @basic2building
17 نوامبر, 03:57

🛑 गट क पूर्व साठी... ⭕️ गट क मधील पूर्व सर्व परीक्षासाठी ⭕️ अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन वरील प्रमाणेच आहे.... @basic2build
🛑 गट क पूर्व साठी... ⭕️ गट क मधील पूर्व सर्व परीक्षासाठी ⭕️ अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन वरील प्रमाणेच आहे.... @basic2building
17 نوامبر, 03:21

🏆 जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी! ✅ निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. ✅ निवड प्रक्रिया
🏆 जय शाह पुन्हा ICC च्या अध्यक्षपदी! ✅ निवड: जय शाह यांची ICC अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. ✅ निवड प्रक्रिया: बाली (इंडोनेशिया) येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ✅ कार्यकाळ: त्यांचा दुसरा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. ✅ महत्त्वाची जबाबदारी: 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश. @basic2building
17 نوامبر, 03:19

सिंचन सहायक 💯💯💯💯 856 + गट क 2026 🔥 🔥 🔥 जॉईन @basic2building
सिंचन सहायक 💯💯💯💯 856 + गट क 2026 🔥 🔥 🔥 जॉईन @basic2building
17 نوامبر, 03:18

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे................👇👇 🔰 तेलबिया संशोधन केंद्र 👉 जळगाव 🔰 गवत संशोधन केंद्र 👉 पालघर 🔰 गहु संशोधन केंद्र 👉 महाबळेश्वर (सातारा) 🔰 ऊस संशोधन केंद्र 👉 पाडेगाव (सातारा) 🔰 काजू संशोधन केंद्र 👉 वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) 🔰 केळी संशोधन केंद्र 👉 यावल (जळगाव) 🔰 नारळ संशोधन केंद्र 👉 भाट्ये (रत्नागिरी) 🔰हळद संशोधन केंद्र 👉 डिग्रज (सांगली) 🔰सुपारी संशोधन केंद्र 👉 श्रीवर्धन (रायगड) 🔰राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र 👉 केगाव (सोलापूर) 🔰राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र 👉 राजगुरूनगर (पुणे) 🔰मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र 👉 नागपूर लक्षात असू द्या.....✍ @basic2building
17 نوامبر, 03:17

📰 मणिपूरमधील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (NSU) नव्या कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये... @basic2building
📰 मणिपूरमधील राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ (NSU) नव्या कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये... @basic2building
17 نوامبر, 03:17

17 نوامبر, 03:15

#UPDATED Eco 👉 देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा (2024-25) – 15.0% 👉 स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा अखिल भारतीय
#UPDATED Eco 👉 देशाच्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा (2024-25) – 15.0% 👉 स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा अखिल भारतीय स्तरावरील हिस्सा सर्वाधिक (10 फेब्रुवारी 2026) – 17.0% 👉 थेट परकीय गुंतवणूक (FDI) मध्ये महाराष्ट्र प्रथम (ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025) – 31.0% 👉 राष्ट्रीय एक जिल्हा – एक उत्पादन (ODOP) पुरस्कार 2024 – महाराष्ट्राला सुवर्ण पुरस्कार 👉 हापूस आंबा उत्पादनासाठी रत्नागिरी जिल्ह्याला कृषी श्रेणीत सुवर्ण पुरस्कार 👉 भारत पर्यटन डेटा कंपेंडियम 2025 नुसार (2024) परदेशी पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र – प्रथम क्रमांक 👉 देशांतर्गत पर्यटक भेटींमध्ये महाराष्ट्र – सहावा क्रमांक स्त्रोत:- आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2025/26 @basic2building
17 نوامبر, 02:09

🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'.. 👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'.. 👉 'अक्वान' हे नाव इराण या
🔥 बंगालच्या उपसागरात यावर्षीचे तिसरे चक्रीवादळ... 'अक्वान'.. 👉अर्णब, मुरासू नंतर आता 'अक्वान'.. 👉 'अक्वान' हे नाव इराण या देशाने दिले आहे याचा अर्थ 'शक्तिशाली राक्षस' असा होतो. @basic2building
17 نوامبر, 02:08

🚀 SpaceX – स्टारशिपचे ऐतिहासिक यश 👉 कंपनी – SpaceX (अमेरिका) 👉 ठिकाण – केप कॅनव्हेरल, अमेरिका 👉 ऐतिहासिक कामगिरी – अंतराळ
🚀 SpaceX – स्टारशिपचे ऐतिहासिक यश 👉 कंपनी – SpaceX (अमेरिका) 👉 ठिकाण – केप कॅनव्हेरल, अमेरिका 👉 ऐतिहासिक कामगिरी – अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपला प्रथमच हवेत पकडण्यात यश. 👉 तंत्रज्ञान – प्रक्षेपण टॉवरवरील महाकाय यांत्रिक हातांच्या साहाय्याने यान पकडले. 👉 महत्त्व – अंतराळयान पुनर्वापराच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश. 👉 कंपनीचे प्रमुख – एलॉन मस्क. @basic2building
17 نوامبر, 02:03

17 نوامبر, 02:03