fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 640 مشترک است و جایگاه 13 956 را در دسته آموزش و رتبه 26 886 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 640 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 24 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -32 و در ۲۴ ساعت گذشته برابر -10 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 4.47% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.17% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 654 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 318 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 2 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 25 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 640
مشترکین
-1024 ساعت
-337 روز
-3230 روز
آرشیو پست ها
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित! वर्ग, किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष ◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे, 2027-2
शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित! वर्ग, किमान वय, लागू होणारे शैक्षणिक वर्ष ◾️बालवाटिका-1 (नर्सरी), 3 वर्षे,  2027-28 ◾️बालवाटिका-2 (ज्युनिअर के.जी.), 4 वर्षे, 2028-29 ◾️बालवाटिका-3 (सिनिअर के.जी.), 5 वर्षे, 2029-30 ◾️इयत्ता पहिली, 6 वर्षे, 2030-31 प्रवेशासाठी निर्धारित किमान वय संबंधित वर्षाच्या 30 जून रोजी पूर्ण असणे आवश्यक --------------------------------------------- ➡️ अधिक माहिती करिता ✅ 😀 ⏩ चॅनल जॉईन करा...
24 اکتبر, 04:47

कोण म्हणतं महागाई वाढली आहे? फक्त २ लाखात आपले भविष्य विकले जात आहे.. अजून किती स्वस्ताई पाहिजे....
24 اکتبر, 04:47

♦️#MPSC प्रकरणात 13 वी अटक..
♦️#MPSC प्रकरणात 13 वी अटक..
24 اکتبر, 04:45

आज मराठा आरमार दिन ⭐️24 ऑक्टोबर 1657 हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. ⭐️ छत्रपती शिवाजी महार
आज मराठा आरमार दिन ⭐️24 ऑक्टोबर 1657 हा दिवस महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. ⭐️ छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून स्वराज्याला सागरी आरमारी ताकद दिली व जंजिऱ्याचे सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. ⭐️स्वदेशी जहाजांची निर्मिती करून भारतीय नौदलाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अद्वितीय शौर्याला आणि दूरदृष्टीला मराठा आरमार दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
24 اکتبر, 04:45

photo content
24 اکتبر, 04:44

+2
📕📘 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) 📕📘
24 اکتبر, 04:43

Repost from basic2building
photo content
24 اکتبر, 04:43

उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत ?
Anonymous voting
24 اکتبر, 04:43

तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाचे महाद्वार ओळखले जात नाही?
Anonymous voting
24 اکتبر, 04:42

उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे?
Anonymous voting
24 اکتبر, 04:41

धाराशिव जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही.
Anonymous voting
24 اکتبر, 04:40

पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली. . ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे ?
Anonymous voting
24 اکتبر, 04:39

खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?
Anonymous voting
24 اکتبر, 04:38

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
Anonymous voting
24 اکتبر, 04:37

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? (SRPF सोलापूर पो.भ. 2016) 1) 2) 3) 4)
Anonymous voting
24 اکتبر, 04:36
24 اکتبر, ~04:37

देऊळगांव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवरील प्रकल्पाचे नांव काय?
Anonymous voting
24 اکتبر, 04:36

पनवेल, रायगड, रत्नागिरी, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
Anonymous voting
24 اکتبر, 04:35

Gk GS प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
Anonymous voting
24 اکتبر, 04:33

Repost from basic2building
photo content
24 اکتبر, 01:35

Repost from basic2building
photo content
24 اکتبر, 01:35