ar
Feedback
basic2building

basic2building

الذهاب إلى القناة على Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام basic2building

تُعد قناة basic2building (@basic2building) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 14 576 مشتركاً، محتلاً المرتبة 13 671 في فئة التعليم والمرتبة 27 284 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 14 576 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -201، وفي آخر 24 ساعة بمقدار -14، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 4.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.69‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 722 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 393 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 1.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

14 576
المشتركون
-1424 ساعات
-567 أيام
-20130 أيام
أرشيف المشاركات
🚨 मीरा - भाईंदर ⭐️पोलीस शिपाई 80 पद रिक्त..

🚨 मीरा - भाईंदर ⭐️पोलीस शिपाई 80 पद रिक्त..

♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..
♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..

photo content

● पुण्यातील वाहनांवर आता 'MH-61' ● 2 महिन्यानंतर MH12 : 1A सिरीज सुरू होणार सर्वांत अलीकडील नवीन सिरीज MH-46: पनवेल (नवी मुंब
● पुण्यातील वाहनांवर आता 'MH-61' ● 2 महिन्यानंतर MH12 : 1A सिरीज सुरू होणार सर्वांत अलीकडील नवीन सिरीज MH-46: पनवेल (नवी मुंबई) MH-47: बोरिवली (उत्तर मुंबई) MH-48: वसई-विरार (पालघर) MH-49: पूर्व नागपूर MH-50: कराड (सातारा) MH-51: नाशिक (नाशिक ग्रामीण) MH-61: पुणे Join 👉@basic2building

भारतीय रेल्वेत 3,993 जागांसाठी भरती पदाचे नाव : 1] ज्युनियर इंजिनिअर & 2] डेपो मटेरियल सुपरिटेंडंट शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM) Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.... आयोगाची भूमिका स्पष्ट.
एकाच संवर्गातील पदावर होणार नियुक्ती.... आयोगाची भूमिका स्पष्ट.

photo content

photo content

📜 भारतीय संविधानातील मूलभूत हक्क (भाग 3 | कलम 12 ते 35) 📜 ✅ समतेचा हक्क (कलम 14 ते 18) 👉 कलम 14: कायद्यासमोर सर्व समान 👉 कलम 15: धर्म, जात, लिंग इत्यादींवर भेदभवास मनाई 👉 कलम 16: सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी 👉 कलम 17: अस्पृश्यतेचा अंत 👉 कलम 18: पदव्यांची समाप्ती ✅ स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22) 👉 कलम 19: भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघटना, संचार व व्यवसाय स्वातंत्र्य 👉 कलम 20: दोषसिद्धीबाबत संरक्षण 👉 कलम 21: जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य 👉 कलम 21-अ: 6 ते 14 वयोगटासाठी शिक्षणाचा हक्क 👉 कलम 22: अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण ✅ शोषणाविरुद्धचा हक्क (कलम 23 ते 24) 👉 कलम 23: मानवी तस्करी व सक्तीच्या मजुरीवर बंदी 👉 कलम 24: बालमजुरीवर बंदी ✅ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28) 👉 कलम 25: धर्म आचरण व प्रसार स्वातंत्र्य 👉 कलम 26: धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन 👉 कलम 27: धर्मप्रचारासाठी करास मनाई 👉 कलम 28: शैक्षणिक संस्थांतील धार्मिक शिक्षणावर निर्बंध ✅ सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 ते 30) 👉 कलम 29: भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण 👉 कलम 30: अल्पसंख्यकांना संस्था स्थापन करण्याचा हक्क ✅ घटनात्मक उपयांचा हक्क (कलम 32) 👉 मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला "संविधानाचा आत्मा" म्हटले आहे.

photo content

photo content

ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026
ठाणे महानगरपालिका परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा दिनांक : 1 व 2 सप्टेंबर 2026

एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह Join
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह Join 👉@basic2building

photo content

Repost from basic2building
photo content

♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..
♦️निवडीनंतरच्या रिक्त जागांचा प्रश्न..

♦️मुदतवाढ.. महाज्योती ,Vanarti
♦️मुदतवाढ.. महाज्योती ,Vanarti

♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..
♦️#CHO - समुदाय आरोग्‍य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्‍यक सूचना..