basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 576 名订阅者,在 教育 类别中位列第 13 671,并在 印度 地区排名第 27 284 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 576 名订阅者。
根据 27 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -201,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.95%。内容发布后 24 小时内通常能获得 2.69% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 722 次浏览,首日通常累积 393 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 28 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 576
订阅者
-1424 小时
-567 天
-20130 天
帖子存档
14 571
● पुण्यातील वाहनांवर आता 'MH-61'
● 2 महिन्यानंतर MH12 : 1A सिरीज सुरू होणार
सर्वांत अलीकडील नवीन सिरीज
MH-46: पनवेल (नवी मुंबई)
MH-47: बोरिवली (उत्तर मुंबई)
MH-48: वसई-विरार (पालघर)
MH-49: पूर्व नागपूर
MH-50: कराड (सातारा)
MH-51: नाशिक (नाशिक ग्रामीण)
MH-61: पुणे
Join 👉@basic2building
14 571
भारतीय रेल्वेत 3,993 जागांसाठी भरती
पदाचे नाव :
1] ज्युनियर इंजिनिअर & 2] डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)
Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
14 571
📜 भारतीय संविधानातील मूलभूत हक्क (भाग 3 | कलम 12 ते 35) 📜
✅ समतेचा हक्क (कलम 14 ते 18)
👉 कलम 14: कायद्यासमोर सर्व समान
👉 कलम 15: धर्म, जात, लिंग इत्यादींवर भेदभवास मनाई
👉 कलम 16: सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी
👉 कलम 17: अस्पृश्यतेचा अंत
👉 कलम 18: पदव्यांची समाप्ती
✅ स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19 ते 22)
👉 कलम 19: भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघटना, संचार व व्यवसाय स्वातंत्र्य
👉 कलम 20: दोषसिद्धीबाबत संरक्षण
👉 कलम 21: जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य
👉 कलम 21-अ: 6 ते 14 वयोगटासाठी शिक्षणाचा हक्क
👉 कलम 22: अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण
✅ शोषणाविरुद्धचा हक्क (कलम 23 ते 24)
👉 कलम 23: मानवी तस्करी व सक्तीच्या मजुरीवर बंदी
👉 कलम 24: बालमजुरीवर बंदी
✅ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क (कलम 25 ते 28)
👉 कलम 25: धर्म आचरण व प्रसार स्वातंत्र्य
👉 कलम 26: धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन
👉 कलम 27: धर्मप्रचारासाठी करास मनाई
👉 कलम 28: शैक्षणिक संस्थांतील धार्मिक शिक्षणावर निर्बंध
✅ सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क (कलम 29 ते 30)
👉 कलम 29: भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण
👉 कलम 30: अल्पसंख्यकांना संस्था स्थापन करण्याचा हक्क
✅ घटनात्मक उपयांचा हक्क (कलम 32)
👉 मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला "संविधानाचा आत्मा" म्हटले आहे.
14 571
एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात उच्चस्तरीय समितीकडे मागणी; वर्णनात्मक पॅटर्नला विरोध, 'वस्तुनिष्ठ' पद्धतीचा आग्रह
Join 👉@basic2building
14 571
♦️#CHO - समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीसाठीचे प्रवेशपत्र,परीक्षा वेळ, उमेदवारांसाठी आवश्यक सूचना..
