fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

basic2building

basic2building

رفتن به کانال در Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام basic2building

کانال basic2building (@basic2building) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 14 708 مشترک است و جایگاه 13 848 را در دسته آموزش و رتبه 27 208 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 14 708 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 15 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 45 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 3.88% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.13% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 571 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 313 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 16 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

14 708
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1847 روز
+4530 روز
آرشیو پست ها
MPSC चौकशी समितीत सचिव म्हणून मला नियुक्तीचे अधिकृत पत्र मिळालं नाही. 👉 तुकाराम मुंढे साहेब ➤ Join 👉 :- @basic2building

🔥 तलाठी एकूण 3080 पदे...🔥 🔥 🔥 Join 👉 https://t.me/basic2building
🔥 तलाठी एकूण 3080 पदे...🔥 🔥 🔥 Join 👉 https://t.me/basic2building

photo content

🚢 21 वी सागरी राज्य विकास परिषद (MSDC) बैठक ⚓ Maritime State Development Council – 21st Meeting ━━━━━━━━━━━━━━━ 📅 दिनांक : 13 ऑक्टोबर 2026 📍 ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र 👤 अध्यक्ष : सर्बानंद सोनोवाल (केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री) 🌟 भारतीय बंदरे अधिनियम, 2025 अंतर्गत "वैधानिक संस्था" बनल्यानंतरची पहिलीच बैठक! ❗Imp ━━━━━━━━━━━━━━━ 👥 उपस्थित प्रमुख मंत्री 👉 नितेश राणे – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र 👉 कनुभाई देसाई – अर्थमंत्री, गुजरात 👉 दिगंबर कामत – बंदरे मंत्री, गोवा 👉 मल्लाडी कृष्ण राव – मंत्री, पुद्दुचेरी ◾️ बैठकीपूर्वी मुंबई पोर्ट क्रूझ टर्मिनल व JNPA ला भेट ━━━━━━━━━━━━━━━ 🎯 प्रमुख निर्णय ⏰ मार्च 2027 ची मुदत ❗Imp ◾️ सर्व बंदरांवर "एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया" (One Nation One Port Process – ONOP) सुधारणा लागू ◾️ सर्व बंदरे सागर सेतू (Maritime Single Window) शी जोडणार ◾️ बंदर शुल्कांचे (Port Tariffs) इलेक्ट्रॉनिक प्रकाशन अनिवार्य 📜 कायदेशीर ◾️ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 3 महिन्यांत भारतीय बंदरे अधिनियमाच्या कलम 77 अंतर्गत नियम अधिसूचित करावेत 🗺️ नियोजन ◾️ Maritime India Vision 2030 व Maritime Amrit Kaal Vision 2047 ची उद्दिष्टे स्वीकारली (500+ उपक्रम) ◾️ बिगर-प्रमुख बंदरांसाठी पोर्ट मास्टर प्लॅन ◾️ सागरमाला, किनारी नौवहन, जहाजबांधणी व क्रूझ पायाभूत सुविधांना पाठिंबा ━━━━━━━━━━━━━━━ 🛳️ जहाजबांधणीसाठी 2 नवीन कर्ज-जोखीम विमा योजना ❗Imp 1️⃣ SbPCP – Shipbuilding Project Credit Risk Insurance Policy ◾️ विकसित : ECGC Ltd | निर्यात प्रकल्पांसाठी 2️⃣ BCSPS – Business Credit Shield Policy–Shipbuilders ◾️ विकसित : न्यू इंडिया ॲश्युरन्स | देशांतर्गत प्रकल्पांसाठी ◾️ विमा हप्त्यावर सरकारी अनुदान ◾️ योजना : जहाजबांधणी विकास योजना (Shipbuilding Development Scheme) अंतर्गत ━━━━━━━━━━━━━━━ 💰 पार्श्वभूमी : सागरी पॅकेज (सप्टेंबर 2025) ◾️ एकूण : ₹69,725 कोटी ◾️ जहाजबांधणी विकास योजना : ₹19,989 कोटी ◾️ सागरी विकास निधी (Maritime Development Fund) : ₹25,000 कोटी ━━━━━━━━━━━━━━━ 📌 MPSC/UPSC Exam Points ◾️ MSDC ची स्थापना : 1997 (केंद्र-राज्य सागरी समन्वयासाठी) ❗Imp ◾️ भारतीय बंदरे अधिनियम, 2025 : 15 मे 2026 रोजी अधिसूचित; याने ब्रिटिशकालीन भारतीय बंदरे अधिनियम, 1908 ची जागा घेतली ◾️ सागरमाला कार्यक्रम : सुरुवात 2015 (बंदर-आधारित विकास) ◾️ भारतातील किनारी राज्ये : 9 (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल) ◾️ दीनदयाळ बंदर = कांडला (गुजरात) | JNPA = न्हावा शेवा (महाराष्ट्र) | मुरगाव = गोवा

photo content

+1
📕 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान) https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11

📙 पोलीस भरती अबतक 86+ प्रश्नपत्रिका संच. https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11

📚 Basic2Building Academy & Publication घेऊन आले आहे पोलीस भरतीसाठी विशेष कॉम्बो ऑफर... 🎯 💯 एकाच कॉम्बोमध्ये मिळवा भरपूर अभ
📚 Basic2Building Academy & Publication घेऊन आले आहे पोलीस भरतीसाठी विशेष कॉम्बो ऑफर... 🎯 💯 एकाच कॉम्बोमध्ये मिळवा भरपूर अभ्याससाहित्य... 📕 पोलीस भरती अबतक 86+ स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका संच. 📘 भाग 1 — मराठी व सामान्य ज्ञान 📗 भाग 2 — गणित व बुद्धिमत्ता चाचणी 👼 21,000+ प्रश्नसंग्रह 👼 333+ प्रश्नपत्रिका 👼 पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त अभ्याससाहित्य 🛍 मूळ किंमत 2,000 आता फक्त 1,100 /- रुपयात घरपोच...💥 🌐 Online खरेदीसाठी Link https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11 📱 Join Telegram... https://t.me/basic2building 🚚 Free Home Delivery उपलब्ध! 🏠 📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 📞 7588343375 📱 खालील लिंक वर Click करून आम्हाला डायरेक्ट मेसेज करा.. http://wa.me/+917588343375

📕📕 या पुस्तकातील गणित व बुध्दीमत्ता प्रश्न रोज रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता basic2building या आपल्या YouTube Channel वरती सोडून घेतले जातील. ↪️↪️↪️↪️ https://youtube.com/live/ZODFY-bLYtg?feature=share

📱या पुस्तकातील गणित व बुध्दीमत्ता प्रश्न रोज रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता basic2building या आपल्या YouTube Channel वरती सोडून घेतले जातील. ↪️↪️↪️↪️ https://www.youtube.com/live/ctP1O20x_CE?si=4H6ksTZLxkUJYe1h

*तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥
*तलाठी एकूण 3080 पदे 🔥🔥

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

Repost from basic2building
photo content

‘ज्ञ’ हे संयुक्ताक्षर कोणत्या वर्णांपासून बनते?
Anonymous voting

खालीलपैकी कोणता शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने योग्य आहे?
Anonymous voting

‘क्ष’ हे संयुक्ताक्षर कोणत्या वर्णांपासून बनते?
Anonymous voting