basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 708 名订阅者,在 教育 类别中位列第 13 848,并在 印度 地区排名第 27 208 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 708 名订阅者。
根据 15 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 45,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 3.88%。内容发布后 24 小时内通常能获得 2.13% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 571 次浏览,首日通常累积 313 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 16 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 708
订阅者
无数据24 小时
+1847 天
+4530 天
帖子存档
14 708
MPSC चौकशी समितीत सचिव म्हणून मला नियुक्तीचे अधिकृत पत्र मिळालं नाही.
👉 तुकाराम मुंढे साहेब
➤ Join 👉 :- @basic2building
14 708
🚢 21 वी सागरी राज्य विकास परिषद (MSDC) बैठक ⚓
Maritime State Development Council – 21st Meeting
━━━━━━━━━━━━━━━
📅 दिनांक : 13 ऑक्टोबर 2026
📍 ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
👤 अध्यक्ष : सर्बानंद सोनोवाल
(केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री)
🌟 भारतीय बंदरे अधिनियम, 2025 अंतर्गत "वैधानिक संस्था" बनल्यानंतरची पहिलीच बैठक! ❗Imp
━━━━━━━━━━━━━━━
👥 उपस्थित प्रमुख मंत्री
👉 नितेश राणे – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र
👉 कनुभाई देसाई – अर्थमंत्री, गुजरात
👉 दिगंबर कामत – बंदरे मंत्री, गोवा
👉 मल्लाडी कृष्ण राव – मंत्री, पुद्दुचेरी
◾️ बैठकीपूर्वी मुंबई पोर्ट क्रूझ टर्मिनल व JNPA ला भेट
━━━━━━━━━━━━━━━
🎯 प्रमुख निर्णय
⏰ मार्च 2027 ची मुदत ❗Imp
◾️ सर्व बंदरांवर "एक राष्ट्र एक बंदर प्रक्रिया" (One Nation One Port Process – ONOP) सुधारणा लागू
◾️ सर्व बंदरे सागर सेतू (Maritime Single Window) शी जोडणार
◾️ बंदर शुल्कांचे (Port Tariffs) इलेक्ट्रॉनिक प्रकाशन अनिवार्य
📜 कायदेशीर
◾️ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी 3 महिन्यांत भारतीय बंदरे अधिनियमाच्या कलम 77 अंतर्गत नियम अधिसूचित करावेत
🗺️ नियोजन
◾️ Maritime India Vision 2030 व Maritime Amrit Kaal Vision 2047 ची उद्दिष्टे स्वीकारली (500+ उपक्रम)
◾️ बिगर-प्रमुख बंदरांसाठी पोर्ट मास्टर प्लॅन
◾️ सागरमाला, किनारी नौवहन, जहाजबांधणी व क्रूझ पायाभूत सुविधांना पाठिंबा
━━━━━━━━━━━━━━━
🛳️ जहाजबांधणीसाठी 2 नवीन कर्ज-जोखीम विमा योजना ❗Imp
1️⃣ SbPCP – Shipbuilding Project Credit Risk Insurance Policy
◾️ विकसित : ECGC Ltd | निर्यात प्रकल्पांसाठी
2️⃣ BCSPS – Business Credit Shield Policy–Shipbuilders
◾️ विकसित : न्यू इंडिया ॲश्युरन्स | देशांतर्गत प्रकल्पांसाठी
◾️ विमा हप्त्यावर सरकारी अनुदान
◾️ योजना : जहाजबांधणी विकास योजना (Shipbuilding Development Scheme) अंतर्गत
━━━━━━━━━━━━━━━
💰 पार्श्वभूमी : सागरी पॅकेज (सप्टेंबर 2025)
◾️ एकूण : ₹69,725 कोटी
◾️ जहाजबांधणी विकास योजना : ₹19,989 कोटी
◾️ सागरी विकास निधी (Maritime Development Fund) : ₹25,000 कोटी
━━━━━━━━━━━━━━━
📌 MPSC/UPSC Exam Points
◾️ MSDC ची स्थापना : 1997 (केंद्र-राज्य सागरी समन्वयासाठी) ❗Imp
◾️ भारतीय बंदरे अधिनियम, 2025 : 15 मे 2026 रोजी अधिसूचित; याने ब्रिटिशकालीन भारतीय बंदरे अधिनियम, 1908 ची जागा घेतली
◾️ सागरमाला कार्यक्रम : सुरुवात 2015 (बंदर-आधारित विकास)
◾️ भारतातील किनारी राज्ये : 9 (गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल)
◾️ दीनदयाळ बंदर = कांडला (गुजरात) | JNPA = न्हावा शेवा (महाराष्ट्र) | मुरगाव = गोवा
14 708
📕 पोलीस भरती 21000+ भाग -1(मराठी व सामान्यज्ञान)
https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11
14 708
📚 Basic2Building Academy & Publication घेऊन आले आहे पोलीस भरतीसाठी विशेष कॉम्बो ऑफर... 🎯
💯 एकाच कॉम्बोमध्ये मिळवा भरपूर अभ्याससाहित्य...
📕 पोलीस भरती अबतक 86+ स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका संच.
📘 भाग 1 — मराठी व सामान्य ज्ञान
📗 भाग 2 — गणित व बुद्धिमत्ता चाचणी
👼 21,000+ प्रश्नसंग्रह
👼 333+ प्रश्नपत्रिका
👼 पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त अभ्याससाहित्य
🛍 मूळ किंमत 2,000 आता फक्त 1,100 /- रुपयात घरपोच...💥
🌐 Online खरेदीसाठी Link
https://basic2building.classx.co.in/quick-pay/5/11
📱 Join Telegram...
https://t.me/basic2building
🚚 Free Home Delivery उपलब्ध! 🏠
📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
📞 7588343375
📱 खालील लिंक वर Click करून आम्हाला डायरेक्ट मेसेज करा..
http://wa.me/+917588343375
14 708
📕📕 या पुस्तकातील गणित व बुध्दीमत्ता प्रश्न रोज रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता basic2building या आपल्या YouTube Channel वरती सोडून घेतले जातील.
↪️↪️↪️↪️
https://youtube.com/live/ZODFY-bLYtg?feature=share
14 708
📱या पुस्तकातील गणित व बुध्दीमत्ता प्रश्न रोज रात्री नऊ वाजता आणि सकाळी नऊ वाजता basic2building या आपल्या YouTube Channel वरती सोडून घेतले जातील.
↪️↪️↪️↪️
https://www.youtube.com/live/ctP1O20x_CE?si=4H6ksTZLxkUJYe1h
