es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

basic2building

basic2building

Ir al canal en Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram basic2building

El canal basic2building (@basic2building) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 14 640 suscriptores, ocupando la posición 13 956 en la categoría Educación y el puesto 26 886 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 14 640 suscriptores.

Según los últimos datos del 24 noviembre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -32, y en las últimas 24 horas de -10, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.47%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 2.17% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 654 visualizaciones. En el primer día suele acumular 318 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 2.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 25 noviembre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

14 640
Suscriptores
-1024 horas
-337 días
-3230 días
Archivo de publicaciones
Table Print.pdf6.19 MB
25 nov, 06:01

🔶 RNSIR 🔶 🤩 डॉ. शरणकुमार लिंबाळे 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ◾संमेलन - 100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 📚 ◾ठिकाण - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ◾कालावधी - जानेवारी 2027 ◾अध्यक्ष - ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे ◾प्रसिद्ध साहित्य - "अक्करमाशी" (आत्मकथन), "दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र" ◾सरस्वती सन्मान - "सनातन" कादंबरीसाठी (2020) ⏩ हे लक्षात घ्या ◾आयोजक - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ◾99 वे संमेलन - नवी दिल्ली (फेब्रुवारी 2025), अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर ◾सरस्वती सन्मान - के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे . 🤩 वैभव सूर्यवंशीचे अवघ्या 28 चेंडूंत शतक, लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम ◾खेळाडू - वैभव सूर्यवंशी (15 वर्षे, बिहार) 🏏 ◾स्पर्धा - आशिया कप रायझिंग स्टार्स, दोहा (कतार) ◾सामना - भारत "अ" विरुद्ध UAE, भारत 7 गडी राखून विजयी ◾शतक - 28 चेंडूंत, लिस्ट-ए मधील सर्वात वेगवान (आधी जेक फ्रेझर-मॅकगर्क, 29 चेंडू) ◾द्विशतक - 52 चेंडूंत, लिस्ट-ए मधील सर्वात वेगवान ◾खेळी - 204 धावा, 28 षटकार व 7 चौकार ⏩ हे लक्षात घ्या ◾लिस्ट-ए क्रिकेट - 50 षटकांचे (एकदिवसीय स्वरूपाचे) सामने ◾वैभव सूर्यवंशी - TIME100 Next India यादीतही समावेश . 🤩 फिफा महिला विश्वचषक 2031 अमेरिकेत व 2035 ब्रिटनमध्ये, 2031 पासून 48 संघ ◾2031 यजमान - अमेरिका, सहयजमान मेक्सिको, कोस्टा रिका व जमैका ⚽ ◾2035 यजमान - ब्रिटन (इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड) ◾बदल - 2031 पासून पहिल्यांदाच 48 संघ ⏩ हे लक्षात घ्या ◾2027 महिला विश्वचषक - ब्राझील (दक्षिण अमेरिकेत पहिल्यांदा) ◾FIFA - स्थापना 1904, मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) . 🤩 महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी - भारताचा चीनवर 6-2 ने विजय, सलग 4 था विजय ◾स्पर्धा - महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026, भोपाळ 🏑 ◾सामना - भारत 6, चीन 2 ◾हॅटट्रिक - दीपिका ◾इतर गोल - लालरेमसियामी, नेहा, साक्षी राणा ◾भारताचे आधीचे विजय - थायलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया . 🤩 नवी दिल्लीत EU व IORA यांची पहिली उच्चस्तरीय सागरी सुरक्षा गोलमेज परिषद झाली ◾परिषद - युरोपियन युनियन (EU) व हिंद महासागर रिम असोसिएशन (IORA) 🌊 ◾ठिकाण - नवी दिल्ली ◾वैशिष्ट्य - दोघांमधील पहिलीच उच्चस्तरीय सागरी सुरक्षा बैठक ◾विषय - सागरी क्षेत्र जागरूकता, चाचेगिरी व तस्करी रोखणे, सागरी मार्गांची सुरक्षा ◾निमित्त - IORA च्या 29 व्या वरिष्ठ अधिकारी समितीची बैठक ⏩ हे लक्षात घ्या ◾IORA - स्थापना 1997, सचिवालय एबेने (मॉरिशस), 23 सदस्य देश ◾IORA अध्यक्षपद - भारत (2025-27) . 🤩 डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या "विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग" पुस्तकाच्या 4 थ्या खंडाचे प्रकाशन ◾पुस्तक - विधानपरिषद कामकाज : माझा सहभाग (खंड 4) 📘 ◾लेखिका - डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेच्या माजी उपसभापती ◾प्रकाशन - राज्यपालांच्या हस्ते, जलभूषण सभागृह, लोकभवन (मुंबई) ◾विषय - 2014 ते 2020 या काळातील विधानपरिषदेचे कामकाज ⏩ हे लक्षात घ्या ◾महाराष्ट्र विधानपरिषद - वरिष्ठ सभागृह, 78 सदस्य . 🤩 पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांना गंगाजल व कलमकारी "संपूर्ण रामायण" चित्र भेट दिले ◾भेटवस्तू - काशीचे गंगाजल, कलमकारी शैलीतील "संपूर्ण रामायण" चित्र, बनारसी ब्रोकेड रेशमी शाल (सादेली पेटीत) 🎁 ◾तारीख - 23 नोव्हेंबर 2026, द्विपक्षीय बैठकीदरम्यान ⏩ हे लक्षात घ्या ◾कलमकारी - आंध्र प्रदेशची हाताने रंगवलेली कापडावरील चित्रकला ◾सादेली - गुजरातची (सुरत) लाकडी भौमितिक नक्षीकाम कला . #MorningBooster 🌞 ------------------------
25 nov, 03:08

Book 📚 Order Link: https://basic2building.com/books
Book 📚 Order Link: https://basic2building.com/books
25 nov, 01:34

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससीच्या परीक्षा आणखी पारदर्शक करण्याच्या दृष्टीनं शिफारशी करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा आणखी एक अहवाल सरकारला प्राप्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं दिली. @basic2building
25 nov, 01:23

🔰चौथी Maritime India Conference and Expo 2026 🔸स्थळ : बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई 🔹कालावधी : २ ते ४ नोव्हेंबर २
🔰चौथी Maritime India Conference and Expo 2026 🔸स्थळ : बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई 🔹कालावधी : २ ते ४ नोव्हेंबर २०२६ 🔸आयोजन : FICCI. 🔰 Join - @basic2building
25 nov, 01:10

25 nov, 00:46

Repost from basic2building
25 nov, 00:39

Repost from basic2building
photo content
25 nov, 00:39

Repost from basic2building
photo content
25 nov, 00:39

Repost from basic2building
photo content
25 nov, 00:39

खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते?
Anonymous voting
25 nov, 00:39

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास काय म्हणतात.
Anonymous voting
25 nov, 00:38

व्याकरण म्हणजे....?
Anonymous voting
25 nov, 00:38

ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात.
Anonymous voting
25 nov, 00:37

बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे....होय.
Anonymous voting
25 nov, 00:36

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजेच... भाषा होय.
Anonymous voting
25 nov, 00:36

मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात.
Anonymous voting
25 nov, 00:35

मराठी भाषेचे पाणी मी कोणास म्हणतात?
Anonymous voting
25 nov, 00:34

कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहे.
Anonymous voting
25 nov, 00:34

मराठी व्याकरण प्रश्न विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे....होय.
Anonymous voting
25 nov, 00:33